दुःखी स्टेटस मराठीमधे / Sad Status In Marathi/ Sad Quotes In Marathi / Sad Message In Marathi.
Sad Status In Marathi / दुःखी स्टेटस मराठीमधे. Sad status in marathi Hii friends, How are you मी आज तुमच्यासाठी दुःखी स्टेटस घेऊन आले आहे. दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात असत.म्हणून आपण दुःखी नाही राहायचं.दुःखात पण आनंदी राहायला शिकल पाहिजे.दुःख कायमच नसत.ते काही काळासाठी आलेलं असत.आपण आनंदी राहून जगल पाहिजे.प्रत्येक दुःखातून आपण काहीना काही शिकतो.माणसाची पारख … Read more