पोलिस स्टेटस मराठी/Police Quotes In Marathi/ Police Status In Marathi

Police Status In Marathi/ पोलिस स्टेटस मराठी

Police status in marathi
Police status in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी पोलीसांचे स्टेटस घेऊन आले आहे.


पोलिस आपला देशाचा एक कर्मचारी आहे जो मनाने आणि देशभक्ती मनात ठेवून आपल्या देशाची सेवा करीत असतो . आज पोलिस आपल्या देशाची सेवा करतात म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहतो. म्हणून आपल्या जीवनात पोलिसांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. देशाची आणि समाजाची सुरक्षा आणि देशाच्या शांततेसाठी पोलिसांची सेवा खूप आवश्यक आहे.चला तर मग काही मेसेज बघुया…🚓🚨


या पोस्टमधे पोलिस स्टेटस मराठी,Police Quotes In Marathi, Police Status In Marathi, Police Message In Marathi,Police Thoughts In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.

Police Status In Marathi/ पोलिस स्टेटस मराठी

Police status in marathi
Police status in marathi

“स्वप्न सांगायची नसतात ती

सत्यात उतरवून दाखवायची असतात”

____________________________________________


“स्वतःच्या परिवाराला सोडून आपल्या 

सुरक्षेसाठी

दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांना सलाम”

____________________________________________


“ते स्वप्नच काय जे 

सगळ्यांपेक्षा वेगळी नसतात”

____________________________________________


“जिद्द करायला शिका,जे नशिबात

नाही त्या गोष्टीला सुद्धा 

मिळवायला शिका”

____________________________________________


“माणसाने गर्दीत नाही 

वर्दित राहायचं”

____________________________________________


“नऊ दिवसांचे नऊ रंग

खाकी रंग मात्र बंदोबस्तात दंग

पोलिसांना मानाचा मुजरा”

____________________________________________


Police quotes in marathi
Police quotes in marathi


“माणूस उभा आहे वर्दितला

म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला”

____________________________________________


“दिवा लागला दारोदारी

तरीही आम्ही नाही आमच्या घरी,

महाराष्ट्र पोलिसांना एक सलाम”

____________________________________________


“समाजाने पोलिसांच्या चरित्रावर कितीही

टीका करुद्या ,पण समाजातील प्रत्येकाचं 

चरित्र प्रमाणपत्र पोलीसच लिहत असतो”

____________________________________________


“सगळेच नसतात टेबलाखालून घेनारे खूप

सारे असतात आपले आयुष्य

 पणाला लावणारे”

____________________________________________


“पोलिस म्हटल की भ्रष्ट माणूस हीच 

प्रतिमा डोळ्यासमोर येते पण त्यांची चांगली काम कधीच दिसत नाही”

____________________________________________

“चांदण्या तर आकाशात सुद्धा चमकतात,

पण आपल्याला तर 

चांदण्यांना वर्दिवर लावायच आहे”

____________________________________________


Police status in marathi
Police status in marathi 


आमच्या खांद्यावरील जी पाटी आहे

I.P.S त्यामधील सर्व्हिस हा 

शब्द महत्त्वाचा आहे.


____________________________________________


“फुकट नाही हो,आयुष्यात सगळे 

सुख त्यागण्याची 

हिम्मत लागते तेव्हा भेटते वर्दी”

____________________________________________


“जे प्रामाणिक नसतात त्यांना वर्दी मजबूर करत असते,

आणि जे प्रामाणिक असतात त्यांना

 वर्दी मजबूत बनवत असते”

____________________________________________


“ज्या दिवशी आपल्यातील प्रत्येकजण स्वतःला 

पोलिस समजेल त्या दिवशी 

राष्ट्रीय क्रांती येईल”

____________________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏…धन्यवाद…🙏





Leave a Comment