CLOSE AD

Sorry Status In Marathi/ Sorry Message In Marathi/ Sorry Quotes In Marathi/ सॉरी स्टेटस मराठी

Sorry Status In Marathi/ सॉरी स्टेटस मराठी

Sorry Status In Marathi
Sorry Status In Marathi
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी सॉरी स्टेटस,मेसेज घेऊन आले आहे.
सॉरी हा शब्द आपण आपल्याकडून काही चूक झाली किंवा आपल्याकडून कोणाचं मन दुखावलं तर आपण त्या व्यक्तीला sorry असे बोलतो.आपली जवळची व्यक्ती जर आपल्यावर चिडली,रुसली, रागवली की आपल्याला ती व्यक्ती परत कधी शांत होईल परत कधी ती पहिल्या सारखं हसेल,बोलेल अस आपल्याला वाटत.म्हणूनच सॉरी बोलून आपल नात टिकविण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.नात पहिल्यासारखे करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.
आजच्या आपल्या सॉरी पोस्टमधे सॉरी स्टेटस मराठीमधे, Sorry Status In Marathi, Sorry Message In Marathi, Sorry Quotes In Marathi, Sorry Sms In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला हे सॉरी कलेक्शन आवडल्यास नक्की Share करा.

Sorry Status In Marathi/ सॉरी स्टेटस मराठी 

Sorry Status In Marathi
Sorry status in marathi
राग त्याच व्यक्ती वर करावा 
ज्याला आपण आपलं मानतो
आणि प्रेम त्याच्यावर करावं की 
जो त्याची चूक नसताना ही आपल्याला सॉरी बोलतो
कारण त्याला Sorry पेक्षा तुमच्याशी नातं महत्त्वाचे वाटत असते
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे,
तुला खूप त्रास झाला..
Sorry!! 
ही चुक पुन्हा नाही करणार…
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
मी काहीही बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय 
असा नाही,
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही…
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
Sorry status in marathi
Sorry status in marathi 

बोलण्याच्या ओघात 
भलतंच बोलून गेलो आणि
आता तू बोलायलाही तयार नाहीस
क्षमस्व! किमान हे वाचून तरी मला माफ कर 
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏👍🙏
_____________________________________________
 
चूक नसतांनाही,
जी व्यक्ती Sorry बोलते,
तिला स्वतःच्या Ego पेक्षा,
आपलं Relationship,
जास्त महत्वाचं असतं…
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
चुकी कोणाचीही असूदे 
नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते,
ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
चुकलो मी, 
आता काय आयुष्यभर 
बोलणार नाहीस का?
चल आता मी तुझी जाहीर माफी मागतो, 
आता तरी बोल
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
असेन तुझा अपराधी,
फक्त एकच सजा कर..
मला तुझ्यात सामावून घे,
बाकी सर्व वजा कर…
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
अबोल किती राहशील प्रिये कधीच नाही 
सांगणार का?
मनातले भाव तू सारे मनातच ठेवणार का?
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
अजानतेपणी मी तुला दुखावलं.
मी माझी चुक मान्य करतो.
तुही माझी चुक माफ करशील हीच अपेक्षा
Sorry from my Heart
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
कसे तुला समजावू एकदाच सांग ना माझी चूक, 
माझा गुन्हा एकदाच 
सांग ना
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा नसतेच. त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये, 
एवढीच अपेक्षा असते…
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
Sorry status in marathi
Sorry status in marathi

खूप सोपं असतं दुसऱ्याचे मन दुखवून Sorry बोलणं पण खूप कठीण असतं आपलं मन दुखावलेलं 
असताना I am fine बोलणं
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
Sorry…..
 तुझी काळजी घेतल्याबद्दल
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
आरे मित्रा मला विसरू नकोस या हसऱ्या चेहऱ्याला कधी रडवू नकोस कधी तुला माझी एखादी गोष्ट
 आवडली नाही तरी माझ्यापासून दूर होऊन 
मला शिक्षा देऊ नकोस
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
Sorry status in marathi
Sorry status in marathi 

Sorry चा अर्थ नेहमी असा नसतो की तुम्ही 
चुकीचे आहात कधी कधी Relationship टिकवण्यासाठी सुद्धा Sorry बोलावं लागतं
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
Sorry…. मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठी माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठी तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दांसाठी
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन गेलो आणि आता तू बोलायलाही तयार नाहीस क्षमस्व!
 किमान हे वाचुन तरी मला माफ कर
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं असेल तर त्याला माफ करा कारण पाहिले Sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल असते आणि बाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असते
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
Sorry status in marathi
Sorry status in marathi 

Sorry…. माझी चूक झाली पण कुणाला चुकीचं समजण्याअगोदर एकदा त्याची परिस्थिती
 जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न करा
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसाची पर्वा असते म्हणून I am so sorry my love
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे तुझ्या अबोलेपणाचे कारण माझ्यावरचा राग आहे मी अबोला कसे राहू, तुझ्याशिवाय मला कोण आहे
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर तुझी आठवण आली नसेल तर माफ कर तसेही माझे हृदय तुला विसरणार नाही पण जर ते थांबले तर मला माफ कर
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
मी केलेल्या चुकांमुळे तु दुखावणे साहजीकच 
आहे मोठे पणाने माफ करशील
 हीच एक विनंती आहे
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
Sorry status in marathi
Sorry status in marathi 

चुकी कोणाचीही असुंदे, नेहमी SORRY
 तिच व्यक्ती बोलते, ज्याला त्या नात्याची, 
सर्वात जास्त गरज असते…
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
नेहमी माझीच चूक असते ना?
 तेव्हा तूच का मला समजून घेतेस?
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
माझ्याशी बोलायचे नाहीये…. ठीक आहे पण एक लक्षात ठेव तो अबोल राहिलेला एकेक दिवस आपल्यातील अंतर अजून वाढवेल प्लिज मला माफ कर
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
सॉरी मला माफ कर मी चुकलो. मी रोज तुला चिडवायचो, तुझी टिंगल मस्करी, नक्कल करायचो पण तू सर्व हसण्यावारी घ्यायचीस तुझी चेष्टा करणं, कमेंट पास करणं या माझ्या रोजच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचीस माझी खूप मोठी चूक झाली, प्लिज मला माफ कर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
नका लावू कोणाला जीव, दुनिया झाली खूप निर्जीव भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात, बर्बाद करून sorry बोलतात
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
काय झाला गुन्हा की तू मला परकं केलंस कोणाच्या भरवश्यावर मला एकटं सोडलंस माफ कर मला माझ्या चुकीसाठी ज्यामुळे तू माझी आठवण काढायचे सोडलंस
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
Sorry.. जर समोरची व्यक्ती स्वतःच रागवते 
आणि स्वतःच sorry बोलत असेल तर त्या
 व्यक्ती ला कधीच स्वतःपासून दूर करू नका ..
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
मनापासुन Sorry म्हणणा-यांना 
माफ करत जा कारण
 आजकाल सगळ्यांकडे मन नसतं….!
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
Sorry मी केलेल्या त्या प्रत्येक चुकीसाठी..
sorry माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या 
त्या प्रत्येक अश्रू साठी.. 
sorry तुझ्या मनाला लागलेल्या त्या बोलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी i’m really so sorry..
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
आयुष्यात तुम्हाला Sorry तेच लोक 
बोलतील ज्यांना त्यांच्या 
ego आणि self respect 
पेक्षा तुम्ही जास्त Important असतात..
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
माझ्या मुळे जर तुला त्रास झाला असेल 
तर मला माफ कर.
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
मी तुझ्या आयुष्यात येऊन तुला फक्त त्रासच दिला. ही चूक पुन्हा नाही करणार sorry जमलंच तर माफ कर please.
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
कधी कधी आपली चुकी नसतानाही आपण सारी बोलतो कारण मनात भीती असते आपल्या आवडत्या व्यक्तीला गमावण्याची.
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
माझ्या कोणत्याही गोष्टीचा राग आला
 असल तर PLEASE मला 
माफ कर.
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठी
 ज्यांच्यामुळे तुझं मन 
दुखावलं गेलं असेल..
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
Sorry आजपासून परत कधीच
 त्रास नाही देणार 
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
माझी चूक झाली.. मला मान्य आहे..
 त्याकरिता मोठ्या मनाने मला क्षमा करावी
 पुन्हा असे नाही होणार..
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
नात्यात होणाऱ्या चुका कधीच
 प्रेमापेक्षा मोठ्या नसतात म्हणून लगेच
 माफ करून टाकायचं.
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
आता तु बोलणार आहेस की नाही.. 
का? असंच रुसुन बसणार आहेस
 Sorry यार्र्रर्रर्र😢.
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
 
जर तुमच्या सॉरी बोलल्यामुळे जर एखाद नात टिकणार असेल तर आपला इगो बाजूला ठेवून Sorry बोलून टाका.
😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏😓🙏
_____________________________________________
Final word :- तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. व तुम्ही तुमच्या आवडत्या जवळच्या व्यक्तीला पाठवा.
Note :- तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.
Read more👇:
🙏…धन्यवाद...🙏

Leave a Comment