Sai Baba Status In Marathi/ साईबाबा स्टेटस मराठी
![]() |
Sai baba status in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी साईबाबांचे स्टेटस मराठीमधे घेऊन आले आहे.
इ. स.1856-15ऑक्टोबर 1918 एक भारतीय फकीर होते.अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी या गावात त्यांचे वास्तव्य होते.म्हणून त्यांना शिर्डीचे साईबाबा असे ओळखले जाते.येथूनच बाबांनी श्रद्धा आणि सबुरी हा महामंत्र दिला.
आजच्या आपल्या साईबाबांच्या पोस्टमधे साईबाबा स्टेटस मराठी,Sai Baba Status In Marathi,Sai Baba Message In Marathi,Sai Baba Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे. तुम्हाला हे collection आवडल्यास नक्की Share करा.
Sai Baba Status In Marathi/ साईबाबा स्टेटस मराठी
![]() |
Sai baba status in marathi |
💐तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन साई बाबाकडे…..🍀
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……💐
तुम्ही सुखी राहा हि विनंती आहे साई बाबाकडे …..*🌷
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…..
🙏शुभ सकाळ🙏
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
👑’उभ्या ”आयुष्यात ”एकच” ”ध्यास”असुदे”
”हातात🙏 निशाणी ” 🚩 श्रद्धा सबुरी 🚩” ची असुदे
आणि ”काळजात*” ❤माझा “साईनाथ” ”असुदे….❤😘
🌺💐..ॐ साई राम..🌺💐
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
🍃🍂” साईबाबांचे ” सुंदर वाक्य….🖋🍃🍂
” तेरी किस्मत 😇का लिखा🖋 तुझसे कोई ले नही ☝सकता,
अगर उसकी रेहमत 💞 हो तो तुझे वोभी मिल जायेगा जो तेरा हो नही 😊सकता! “🍃🍂
🙏🏻 ॐ साई राम 🙏🏻
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
🌹🌸………🌸🌹
“एक आस… एक विसावा…”
साई तुझा चेहरा रोज दिसावा…
ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना दिसावा,
तो दिवसच या जीवनात नसावा…!!!
🚩🌹 #ॐसाईराम 🌹🚩
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
卐 ॐ 卐
|| सकाळ हसरी असावी ||
|| साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी ||
|| मुखी असावे साईचे नाम ||
|| सोपे होई सर्व काम ||
ओम साई राम
🌹सुप्रभात🌹
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
☄स्वर्गात पण जे ☺सुख मिळणार नाही
ते 🙏🏻 तुझ्या 👣चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असुदे
😍साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे😘💟🙏🏼
ॐ साई राम🙏🏼
😘 बाबा..😘
🙏🏻🙏🏻शुभ साई सकाळ🙏🏻🙏🏻
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
![]() |
Sai baba message in marathi |
हे साईबाबा,
मुर्ति तुमची पाहुनी
हर्षिले माझे मनं,
घेता तुमचे दर्शनं,
धन्य धन्य झाले माझे जिवनं..
🌹 ओम साई राम .🌹
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई…🙏
चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई…!!
🌹🙏 ॐ साई राम 🙏
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
शिर्डीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ।
माझ्या समाधीची पायरी चढेल । दुःख हे हरेल सर्व त्याचे ।
जरी हे शरीर गेलो भी टाकून ।तरी भी धावेन भक्तांसाठी ।
नवसास माझी पावेल समाधी । धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी ।
नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य । नित्य ध्या प्रचीत अनुभवे ।
शरण मज आला आणि वाया गेला ।दाखवा दाखवा ऐसा कोणी ।
जो जो मज भजे जैसाजैसा भावे ।तैसा तैसा पावे मीही त्यासी ।
तुमचा भी भार वाहीन सर्वथा । नव्हे हें अन्यथा वचन माझे ।
जाणा येथे आहे सहाय्य सर्वास ।मागे जे जे त्यास ते ते लाभे ।
माजा जो जाहला काया वाचा मनी । तयाचा मी ऋणी सर्वकाळ ।
साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी ।
🙏🏻🌹ओम साई राम🌹🙏🏻
💐 शुभ सकाळ💐
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
भक्तीच्या वाटेवर.. शिर्डी गाव तुझे लागले,
आशिर्वाद घेण्यास मन माझे थांबले,
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे,
हे साई मला नेहमी तुझी सोबत राहू दे. …
🌺🌺।। ॐ साईं राम ।।🌺🌺
🙏🏻शुभ साई सकाळ🙏🏻
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
बाबा तुमच्या नावाचं गजर
साऱ्या जगामध्ये घुमतयं,
म्हणूनच तर काल जन्माला आलेलं पोरगं
सुद्धा ॐ साई राम म्हणतय..
🌹शुभ सकाळ🌹
👣ॐ साई राम 👣🙏🏻
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
तुच रे साई सावरशील मजला,
तुच दाखवशील वाट,
तुझ्यामुळेच आमुचे कौतुक,
तुझ्यामुळेच रे माझी शान
म्हणूनच लोक येता जाता म्हणतात..
💐💐ॐ साई राम !!💐💐
सुप्रभात
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
![]() |
Sai baba message in marathi |
झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली,
नाम घेते तुझे साई माऊली,
वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी,
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी …..
🍃 ॐ श्री साईनाथाय नमः 🍃
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
कितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन….
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन….
🙏 ॐ साई राम 🙏
🌸 !! शुभ सकाळ !!🌸
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
|| ऐसा येई बा,
साई दिगंबरा
अक्षयरुप अवतारा
सर्वही व्यापक तू
श्रुतीसारा
अनुसया त्रिकुमारा.
ऐसा येई बा
साई दिगंबरा, साई दिगंबरा ||
🙏🏻🌹ओम साई राम 🌹🙏🏻
😘शुभ साई सकाळ😘
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
#प्रेम तर सगळेच करतात
पण जिच्याकडून
ममता मिळते तिला
#“आई”
म्हणतात,
#तेलाने तर सगळेच
दिवे लावतात.
पण जो पाण्याने दिवे लावतो त्याला
#“साई” म्हणतात
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
___________________________________________
!! शुभ सकाळ !!
अनंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगिराज
साक्षात् परब्रह्म
श्री सच्चिदानंद
सदगुरु साईनाथ
महाराज की जय..!
!! ॐ साई राम !!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
सकाळ हसरी असावी साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी असावे साईचे नाम सोपे होई सर्व काम ॐ साई राम
🌹सुप्रभात🌹
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
तुच रे साई सावरशील मजला, तुच दाखवशील वाट, तुझ्यामुळेच आमुचे कौतुक, तुझ्यामुळेच रे माझी शान म्हणूनच लोक येता जाता म्हणतात..
💐💐ॐ साई राम !!💐💐
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
![]() |
Sai baba quotes in marathi |
कितीही गायले तुझे भजन, तरी भरत नाही रे माझे मन…. झालो मी समाधानी त्या दिवशी, जेव्हा झाले साई तुझे दर्शन….
🙏 ॐ साई राम 🙏
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
मी माझ्या भक्तांचे वाईट
कधी होऊ
देणार नाही.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
माझी नजर त्यांच्या
वर नेहमी असते
ज्यांचे माझ्यावर प्रेम आहे.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
जेव्हा माझा भक्त
संकटात असेल
त्याच्या मदतीला मी धावून जाईल.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
माझ्या सहवासात राहा,
आणि शांत राहा मी सर्व
ठीक करणार.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई…🙏 चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई…!!
🌹🙏 ॐ साई राम 🙏🌹
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
![]() |
Sai baba status in marathi |
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे…. कितीही मोठी समस्या असुदे साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे ॐ साई राम शुभ साई सकाळ
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
जे असा विचार करतात की मी फक्त
शिर्डीत आहे
त्यांनी मला अजून पूर्णपणे
ओळखलेच नाही.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
“एक आस… एक विसावा…” साई तुझा चेहरा रोज दिसावा… ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना दिसावा, तो दिवसच या जीवनात नसावा…!!! 🚩🌹 ॐसाईराम 🌹🚩
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजा धिराज योगीराज
परब्रम्ह श्री सच्छितानंद सद्गुरू
साईनाथ महाराज की जय.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
वार तुझा गुरुवार साई
भरला तुझा दरबार,
साई तुझा जयजयकार.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
देवा सुख एवढं दे की अहंकार नको होऊ देऊ
आणि दुःख एवढं दे की
विश्वास जाऊ देऊ
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
![]() |
Sai baba quotes in marathi |
कितीही गायले तुझे भजन तरी भरत नाही रे माझे मन झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले साई तुझे दर्शन🙏🏻🙏🏻
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
साई तुझ्यामुळे मी सुखाःत आहे कारण तुझे नाव माझ्या #मुखात आहे… 🌹🌹
#ॐसाईराम 🌹🌹
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
तुच रे साई सावरशील मजला, तुच दाखवशील वाट, तुझ्यामुळेच आमुचे कौतुक, तुझ्यामुळेच रे माझी शान म्हणूनच लोक येता जाता म्हणतात..
💐💐ॐ साई राम !!💐💐
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
|| ऐसा येई बा, साई दिगंबरा अक्षयरुप अवतारा सर्वही व्यापक तू श्रुतीसारा अनुसया त्रिकुमारा. ऐसा येई बा साई दिगंबरा, साई दिगंबरा ||
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
वार तुझा 🙏🏻गुरुवार …
साई भरला 😇तुझा दरबार …
ओ शिर्डी वाले … ओ बाबा भोले …
साई तुझा जय जय🙌🏻 कार …
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
![]() |
Sai baba status in marathi |
🌻|| चरणी मी आलो उद्धार करावा… ध्यानी मनी साई तु नित्य दिसावा…
नाथ साई नाथ मन मंदिरी असावा !
||🌻 🙏🏻ॐ साई राम🙏🏻
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
💐तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन साई बाबाकडे…..🍀 जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……💐 तुम्ही सुखी राहा हि विनंती आहे साई बाबाकडे …..*🌷 कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…..
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
उज्वल प्रभात
उज्वल दिशा
पूर्णो होवोत तुमच्या सर्व आशा
हीच साईच्या चरणी इच्छा
ओम साई राम
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
तुम्हीच आमचे जीवन आहात
तुम्हीच आमचे पालनहरते आहात
तुम्हीच आमचे आधार आहात
तुम्हीच आमचे देव आहात
ओम साईराम
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
भूकंप येत असतात
संकट येत असतात
आणि साईबाबा आपल्याला
वाट दाखवत जातात
बोला साईबाबा कि जय
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
![]() |
Sai baba quotes in marathi |
रात्र झाली
सकाळ नक्की होणार
एक दिवस असा येणार
साईबाबा नक्की दर्शन देणार
ओम साई राम
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
___________________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या whatsapp वरती share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.
🙏…धन्यवाद…🙏