महत्त्वाची बातमी ! निराधार योजनेत झाली मोठी वाढ , पहा सविस्तर
Niradhar Yojana Money Increased : नमस्कार मित्रांनो राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी असलेल्या निराधार योजनेच्या अनुदानात मोठी वाढ झालेली आहे, याबाबत अधिक माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय , चला तर जाणून घेऊया अधिक माहिती. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक पेन्शनमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. या निर्णयानुसार, आता … Read more