Motivational Quotes In Marathi/ प्रेरणादायी सुविचार मराठी/ Motivational Status In Marathi/ Motivational Message In Marathi.

 Motivational Quotes In Marathi/ प्रेरणादायी सुविचार मराठी

Motivational Quotes In Marathi
Motivational quotes in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी Motivational Quotes मराठीमधे घेऊन आले आहे.



Motivational म्हणजेच प्रेरणादायी सुविचार हे आपल्या सगळ्यांच्या life मधे खूप महत्त्वाचे असतात.माणसाने positive राहण्यासाठी प्रेरणादायी सुविचार असतात.थोडा वेळ लागतो पण सगळ नीट होत.सगळ्यांच्या life मधे खूप काही अडचणी असतात.पण हार मानायची नसती.

Motivate व्हायचं आणि आपले सर्व स्वप्न जिद्दीने पूर्ण करायचीच.



आजच्या आपल्या प्रेरणादायी सुविचार मधे Motivational Quotes In Marathi, प्रेरणादायी सुविचार मराठी, Motivational Message In Marathi,Motivational Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे. तुम्हाला हे collection आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवा.तसेच तुमच्या Whatsapp Status लाही नक्की ठेवा.तसेच इतर social media accounts वरही share करा.



🙏…धन्यवाद…🙏

Motivational Quotes In Marathi/ प्रेरणादायी सुविचार मराठी

Motivational Quotes In Marathi
Motivational quotes in marathi

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; 

त्याच हाताने कष्ठ करा व 

स्वत:चे भविष्य घडवा. 

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,

 स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच

 देत नाहीत.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा 

अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा 

तोच विश्वास आपल्या आयुष्यातही

 परावर्तित होतो.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा. 

प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा. 

त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो,

 परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो, 

अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले 

चारित्र्य घडविले पाहिजे.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, 

वेळ आल्यावर कृती करण्याची 

ती गोष्ट आहे

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. 

ती म्हणजे  कष्ट.. कष्ट.. 

आणि कष्ट.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच 

परमेश्वराची उदात्त कलाकृती होय.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, 

काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

संघर्षाशिवाय कधीच, 

काहीच नवे निर्माण झाले नाही.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात

 त्यांनाच विजयश्री हार घालते.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

संकटं तुमच्यातली शक्ती, 

जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द

 ज्याच्या अंगी असते,

 तोच खरा कर्तृत्ववान होय.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

शत्रूने केलेले कौतुक हीच आपली 

सर्वोत्तम कीर्ती होय.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट

 प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, 

आहे तो परिणाम स्विकारा.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून 

वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

Motivational Status In Marathi/ प्रेरणादायी स्टेटस मराठी

Motivational Status In Marathi
Motivational status in marathi

विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, 

कृतीमुळेच सवय लागते, 

सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच

 साध्य प्राप्त होते. 

म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! 

डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही 

शॉर्टकट नसतो.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

यश हे प्रयत्नांना चिकटलेले

 असते.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

यश ही एक प्रक्रिया आहे. 

या प्रवासात कधी कधी तुमच्यावर दगडे

 फेकून मारली जातात आणि तुम्ही त्या  

दगडाना मैलाच्या दगडामध्ये रुपांतर करता.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

यश मिळवायचं असेल तर स्वत:च 

स्वत:वर काही बंधन घाला.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

यश मिळवण्यासाठी सगळ्यात

 मोठी शक्ती – आत्मविश्वास.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी 

होणे असा नाही.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

म्यानातुनि उसळे तरवारीची पात  

वेडात मराठे वीर दौडले सात 

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी 

मनुष्य अधिक शोभून दिसतो.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून 

आपला अधःपात करून

 घ्यावा लागतो.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

मनात आणलं तर या जगात अशक्य 

असं काहीच नाही.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण 

आधिक चांगले.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा 

आणि तिचा नायनाट करा.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण 

शूर माणसे एकदाच जन्मतात आणि 

एकदाच मरतात.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने त्याचा 

उपयोग करणे हे प्रगतीचे 

मूळ होय.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते

 सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

प्रामाणिकपणे केलेल्या कामात 

मान असतो.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला

 क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात

 सतत उगळावा लगतो.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा

 डळमळतात हे कबुल, परंतु धैर्यवन्ताचे

 निश्चल मन संकटात मुळीच 

डगमगत नाही.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

प्रतिभा ही अनंत परिश्रमात 

सामावलेली असते.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो

 तोच खरा माणूस !

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच 

आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे. 

निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

परिस्थितीच्या अधीन होऊ नका,

 परिस्थितीवर मात करा.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

परिश्रमाशिवाय प्रारब्ध्द 

पांगळे असते.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

निष्ठेने जे आपली कार्ये करतात: ते 

परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरून 

उन्नती पावतात.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

नियम अगदी थोडा असावा, 

पण तो प्राणपलीकडे जपावा.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

निढळाचा घाम घाळून श्रमतो त्याचीच

 पृथ्वीवर खरी मालकी असते.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय 

जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं. 

मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, 

मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, 

ही खरी सकारात्मक वृत्ती.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे 

भय असते. म्हणूनच,

 कोणत्याही कामात उतावळेपणा 

करु नका; संयम पाळा.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

धावत्या पाण्याला अचूक 

मार्ग सापडतो.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

Motivational Message In Marathi/ प्रेरणादायी मेसेज मराठी

Motivational message in marathi
Motivational message in marathi

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज

 निर्माण करा.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच

 ठरवा….आत्ताच !

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. 

स्वप्ने जरूर खरी होतात.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने 

प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी 

भीती असते, त्यांचा पराभव निश्चित आहे 

असे समजावे

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

जो धोका पत्करण्यास कचरतो, 

तो लढाई काय जिंकणार !

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,

तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी 

सुरु होण्याची..! 

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही 

अधिक श्रेष्ठ असतात.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, 

तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक

 पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत

 गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

जगात तीन प्रकारचे लोक असतात. 

प्रकार १. हे लोकं, काही करतात, घडवतात. 

२. हे लोकं, काय होतय ते बघतात किंवा बघत रहातात. 

३. हे लोकं, काय व कस झालय ह्याकडे आश्चर्याने बघतात.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा 

मिळविण्यासाठी तर अडचणी असतात.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

जग बदलायचे असेल तर आधी

 स्वतःला बदला.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता 

पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

गौरव हा पडण्यात नाही; 

पडून उठण्यात आहे.

😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞

गुणांचं कौतुक उशीरा होतं;

 पण होतं !

🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎🤞😎

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.


🙏…धन्यवाद…🙏









Leave a Comment