CLOSE AD

आई-वडील स्टेटस मराठी/ Mom-Dad Status In Marathi/ Mom-Dad Quotes In Marathi

Mom-Dad Status In Marathi/ आई-वडिल स्टेटस मराठी

Mom-Dad Status In Marathi
Mom-Dad Status In Marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आई-वडील स्टेटस मराठी घेऊन आले आहे.

आई-वडील या शब्दांत जणू आपल सार विश्व समावल आहे.आई म्हणजे ती जिने आपल्याला जन्म दिला हे जग आपल्याला दाखवलं.व वडील म्हणजे ती व्यक्ती जी दिवस रात्र कष्ट करून आपले स्वप्न पूर्ण करतात.आपल्याला मोठ करतात,आपल जीवन सुंदर बनवतात.आपले हट्ट पुरवतात.आपल्याला जे हवं ते आणून देतात.स्वतः जुने कपडे घालतात मात्र त्यांच्या मुलांना नवीन कपडे घेऊन देतात.स्वतः उपाशी राहणार पन आपल्या मुलांना पहिले जेवायला घालणार,हे वडील असतात.

या पोस्टमधे आई-वडील स्टेटस मराठी, Mom-Dad Status In Marathi,Mom-Dad Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.

Mom-Dad Status In Marathi/ आई-वडिल स्टेटस मराठी

Mom- Dad Status In Marathi
Mom-Dad Status In Marathi

“वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या ‘जनरेशन ग्याप’ नावाच्या दरीला जोडण्यासाठी ‘आई’ नावाचा भक्कम पुल असतो”

_____________________________________________

“आयुष्यात काही नसले तरी चालेल पण 

आई-वडिलांचा हात 

नेहमी पाठीशी असावा”

_____________________________________________

“वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असत, 

पाण्यात न भिजवता

 किनाऱ्याला नेत असत”

_____________________________________________

“पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंकृत

 होतो पण एक स्त्री शिकली तर 

सर्व कुटुंब सुसंकृत होते”

_____________________________________________

“नेहमी दोन स्त्रियांचा स्वीकार करा जिने

 तुम्हाला जन्म दिला आणि जिने

फक्त तुमच्यासाठीच जन्म घेतलाय”

_____________________________________________

“आई म्हणजे कुटुंबाचे 

हृदय असते”

_____________________________________________

“आईसारखा चांगला टीकाकार 

कोणी नाही आणि तिच्यासारखा 

खंभीर पाठीराखा कोणी नाही”

_____________________________________________

“लहानपणी आपण आई माझ्याकडे ये म्हणून 

भांडत असतो आणि मोठेपणी आईला तुझ्याकडे

 राहूदेत म्हणून भावंडाबरोबर भांडत असतो”

_____________________________________________

“जीवनात दोनच गोष्टी मागा आई शिवाय

 घर नको आणि कोणतीही

 आई बेघर नको”

_____________________________________________

Mom- Dad Status In Marathi
Mom-Dad Status In Marathi

!! आईच्या !! गळ्याभॊवती तिच्या पिल्लानॆ 

मारलेली मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस 

पेक्षाही मॊठा दागिणा आहे”

_____________________________________________

आई तू उन्हा मधली सावली…

आई तू पावसातली छत्री !! 

आई तू थंडीतली शाल… 

आता यावीत दु:खे खुशाल!! –

_____________________________________________

आ म्हणजे आस्था, 

ई म्हणजे ईश्वर !! 

_____________________________________________

आई कोणिच नाही ग येथे आधार मनाला देणार सर्व चुका माफ करुन तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार आई कोणीच नाही ग माझ आसरा मनाला देणार मायेने रोज कुशित घेऊन झोपणार. 

_____________________________________________

आई च्या कूशीतला तो विसावा 

खूप अनमोल विचलित मनाला

 तो नेहमीच देई समतोल. 

_____________________________________________

आई म्हणजे असते एक माये चा पाझर 

आई ची माया असते एक 

आनंदाचा सागर. 

_____________________________________________

आई म्हणजे मंदिराचा कळस…

आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस !!

आई म्हणजे भजनात गुण-गुणावी अशी संतवाणी!!

आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!!  

_____________________________________________

आई” म्हणजे भेटीला आलेला देव, 

“पत्नी” म्हणजे देवाने दिलेली भेट

आणि “मित्र” म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट…. 

_____________________________________________

आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा….पण, 

कोणत्याही गोष्टीसाठी, 

आई-वडिलांना सोडू नका….  

_____________________________________________

सोसताना वेदना मुखातून एक शब्द 

नेहमी येई प्रेमाचा पाझर पसरून त्या 

वेदनेवर वेदना नाहिशी करते आई …  

_____________________________________________

आई च्या कूशीतला तो विसावा खूप अनमोल 

विचलित मनाला तो 

नेहमीच देई समतोल. 

_____________________________________________

आई म्हणजे असते एक माये चा पाझर 

आई ची माया असते एक 

आनंदाचा सागर. 

_____________________________________________

Final word :- तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.

Note :- तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.

🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment