Long Distance Relationship Status In Marathi.
![]() |
Long distance relationship status in marathi |
Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी Long Distance Relationship ही पोस्ट घेऊन आले आहे.
Long Distance म्हणजे दोन वेगवेगळे शहर किंवा वेगवेगळे देश,एक couple ते दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी राहतात.एकमेकांना न भेटता,न पाहता,यालाच तर long distance relationship म्हणतात.
पण long distance relationship मधे राहण सगळ्यांना जमत नाही ज्यांना आपल्या parter वर विश्वास असतो तोच या relationship मधे टिकतो.नाहीतर त्यांचे भांडण होत राहतात.एकमेकांवर विश्वास असणे खूप गरजेचे असते.long distance मधे राहणारे couple खूप भारी असतात. त्यांना एकमेकांना 1,2 महिने भेटता येत नाहीत, तरीही ते आनंदात राहतात.खरच long distance relationship खूपच भारी असत.खूप दिवसातून भेटण्याची मजा देखील वेगळीच असते.
Long distance relationship या पोस्टमधे Long Distance Relationship Message In Marathi, Long Distance Relationship Status In Marathi, Long Distance Relationship Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की Share करा.जे couple long distance relationship मधे आहे त्यांना share करा.तुम्ही long distance relationship मधे असाल तर तुम्ही तुमच्या partner ला पाठवा..
🙏…धन्यवाद…🙏
Long Distance Relationship Quotes In Marathi.
![]() |
Long distance relationship quotes in marathi |
जर तुमच्या नात्यात
Long distance चा फरक
पडत नसेल
तर समजून जा
तुम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहे
❤️❤️❤️😘😘💋🤗😚😍💖😘😘💋❤️❤️❤️
_____________________________________________
Long Distance Relationship
खूपच भारी असत
मी इकडे तर तू तिकडे
रोज बोलणं
तुझ्या call ची वाट पाहणं
दिवसभर Messege वर तुला त्रास देणं
कधीतरी भेटल्यावर
तू उशिरा
आल्यावर
तुझ्यावर रुसून बसणं
💋❤️😘😘😘😘😘😍😘😘😘😘😘😘❤️💋
_____________________________________________
Long Distance Relationship
चा एक तोटा आहे,
समोरा-समोर भांडता येत नाही🙄😔
❤️❤️❤️❤️❤️❤️😉😒😔❤️😉❤️❤️❤️😉❤️
_____________________________________________
जेव्हा तुझी खूप आठवण येते अन तुझा
call पण येत नाही; ना msg येत नाही,
तेव्हा ती वेळ माझ्यासाठी काय असते
हे फक्त मला माहित आहे..😫🥺
😘😘😘😘❤️💋😔😔😔😔❤️💋😘😘😘😘
_____________________________________________
तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,
पण माझं वाट पाहणं संपत नाही.
🥺☹️🥺☹️🥺☹️🥺☹️🥺☹️🥺☹️🥺☹️🥺☹️
_____________________________________________
प्रेम कोणावरही तेव्हाच करा
जेव्हा तुम्ही ते टिकवु शकाल..
मजबुरीचा फायदा घेऊन सोडणं
हि वफादारी नसते…
😚😚😚😚😚😚😚🤗🤗😚😚😚😚😚😚
_____________________________________________
Long Distance
Relationship मधे
कोणी लांब जाण्याची भीती नसते
कारण ते आधीपासूनच लांब
असतात..
याउलट ते अजूनच जवळ
येतात
💋💋❤️❤️❤️😘😘😘😘😘😘💋💋💋❤️❤️
_____________________________________________
मी नसेल कदाचित….
तुझं पहिलं प्रेम,पहिली नजर,
पहिला किस,पहिली मिठी,पहिली भेट,
पण खरं सांगू…
मला ना तुझ्या प्रत्येक गोष्टीचा शेवट व्हायचं आहे
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत💋😘🥰
😘😘😘💋💋💋❤️❤️❤️💋💋💋😘😘😘😘
_____________________________________________
अशा माणसाला कधीच गमावू नका
ज्याच्या मनात,
तुमच्याविषयी
आदर, काळजी आणि प्रेम असेल.
❤️😘😍💖💋❤️❤️😘😍💋❤️😘😍💖💋❤️
_____________________________________________
कधी माझ्यासोबत भांडतो😤
तर कधी आठवण येती अस बोलतो🥺
कधी प्रेमाच्या गोष्टी करतो❤️तर
कधी Future बदल बोलतो☺️
खरं सांगू तू हे सर्व बोलून🤗
तू माझा प्रत्येक दिवस special करतो💋👩❤️💋👨
💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️
_____________________________________________
तुझ्याशी खुप खुप बोलावेसे
वाटते……
पण शब्द चुकण्याची भीती
वाटते…’
तुझ्या खुप खुप जवळ यावेसे
वाटते…..
पण विरहाची भीती वाटते…
तुझ्या सोबत चालावेसे वाटते….
पण रस्ता चुकण्याची भीती
वाटते…
😔😊😔😊😔😊😔😊😔😊😔😊😔😊😔😊
_____________________________________________
![]() |
Long distance relationship message in marathi |
ज्या व्यक्तीशी बोलताना
दहा वेळा Bye बोलल्यानंतरही
तुम्हाला Call Cut करावासा
वाटत नसेल
तर
समजुन जा कि
तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात
वेडे झाला आहात
❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘
_____________________________________________
जो व्यक्ती खुप भांडण
करुनही
तुम्हाला मनवायची
क्षमता ठेवतो..
समजून घ्या कि
तोच व्यक्ती
तुमच्यापेक्षा
तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो.!!
😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍❤️😘❤️😘❤️
_____________________________________________
Long distance relationship
एखादी व्यक्ती तुमच्यापासून
शेकडो मैल जरी दूर
असली तरी,
तुमच्या हृदयाच्या
सर्वात जवळ असते.
😚🤗😚🤗😚🤗😚🤗😚🤗😚🤗😚🤗😚🤗
_____________________________________________
कधी चुकले तर माफ कर
आणि रागवले तर समजून सांग
कारण नातं टिकवायचं आहे
तोडायचं नाही…
💖😍💖😍💖😍💖😍💖😍💖😍💖😍💖😍
_____________________________________________
तुझ्यावर दूर राहून मी इतकं
प्रेम केलंय न की जवळ
आल्यावर ते व्यक्त करायला शब्द
ही सापडत नाही…😚
💋😘💋😘💋😘💋😘💋😘💋😘💋😘💋😘
_____________________________________________
नात….. म्हणजे काय…?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.,
आणि
कुणी कितीही सांगीतल म्हणुन तुटू नये..
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.
😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍
_____________________________________________
तुला पाहीलं मी गोड हसताना,
आपली जोडी खूप सुंदर दिसते
तु सोबत असताना…
😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍❤️
_____________________________________________
म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी
तर तो म्हनला टेन्शन नको घेउ
यार मला पण काळजी आहे
तुझी थोडी थोडी..!!!
😍💖😍💖😍💖😍💖😍💖😍💖😍💖😍💖
_____________________________________________
नात्यापेक्षा स्वता:चा
मी पणा मोठा असेल
तर नाती बनवू नये.
😔😒😔😒😔😔😔😒😔😒😔😒😔😒😔😒
_____________________________________________
प्रेम हे तेव्हाच टिकते जेहा
ते दोघांनाही हवं असतं
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि समजुनही घेतात
😘😍😘😍😘😘😘😍😘😘😘😍😘😍❤️😘
_____________________________________________
माझी मैत्रीण,
माझं सर्वस्व,
माझी बायको
सर्व काही एकाच व्यक्तीत मी पाहतो
आणि ती तू आहेस..
मी हे कायम जपण्याचा प्रयत्न करेन
I Love You
💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️
_____________________________________________
![]() |
Long distance relationship love sms in marathi |
पैसा जगण्यासाठी
गरजेचा असतो मान्य आहे,
पण त्याहीपेक्षा
अधिक महत्वाचा तू आहेस.
कमी पैशात मी जगू शकते
पण तुझ्याशिवाय नाही
त्यामुळे तुला वेळ नक्की देईल
😘💖😘💖😘💖😘💖😘💖😘💖😘💖😘💖
_____________________________________________
तू आहेस म्हणून मी आहे
तुझ्याइतकं प्रेम कोणीही करत नाही
माझ्यावर, याची मला जाणीव आहे
म्हणूनच तुला कधी सोडून जाणार नाही
हे माझ तुला वचन आहे…
💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️
_____________________________________________
आपण नशिबानेच भेटलो.
आपण एकमेकांशी बोलायला लागलो हे
कदाचित आपल्या नशिबात लिहून ठेवलं असेल.
इतक्या वर्षांनी आजही आपल प्रेम आपण
टिकवून ठेवल आहे
आणि ते कायम तसच राहील हे मात्र वचन आहे’
तुला.
काहीही होवो आपल नात कधीही तुटणार नाही
😘💖😘💖😘💖😘💖😘💖😘💖😘💖😘💖
_____________________________________________
प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे.
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचय
😍💋😍💋😍💋😍💋😍💋😍💋😍💋😍
_____________________________________________
ती माझ्यापासून खूप दूर आहे
पण एक video call
आमच्यातलं सगळं अंतर संपवतो.
❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘
_____________________________________________
एखाद्याला हरवणं खूप सोपं आहे.
एखाद्याचं मन जिंकणं मात्र महाकठीण.
😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍
_____________________________________________
“प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला गमवण्याची
भीती असते.”
😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍
_____________________________________________
ज्यांची भेट होणं नशिबात नसतं,
Seriously
त्यांचं प्रेमच Great असतं..
😘😍😘😍😘😍😘😍😘😍❤️😍❤️😘❤️😍
_____________________________________________
कुणाच्या नावावर
आयुष्य लिहुण
स्वतःचा पत्ता
विसरायला लावत
म्हणजे ते प्रेम
😍💖😍💖😍💖😍💖😍💖😍💖😍💖😍💖
_____________________________________________
गीत तुझे माझ्या,
ओठीमुक्तपणे गाऊ दे
आसमंतात तुझा नि माझा
सूर भरून राहू दे
💋❤️💋💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋
_____________________________________________
सुटलाय थंड वारा,
त्यात पावसाच्या धारा..
असं वाटतं,
आज तुझ्या मिठीतच
जाऊ दे,
माझा वेळ सारा….
💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️💋❤️
_____________________________________________
प्रेम माझं तुझ्यावरचं,
कोणत्याच शब्दात
मावणार नाही,
तुला मिठीत घेताच कळतं.
आता त्याचीही
गरज भासणार नाही…
❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘💋😘
_____________________________________________
मिठीत तुझ्या असताना
वेळेनेही थोडं थांबावं
आणि माझ्या मनातल
मी सगळ तुला सांगावं
❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘💋❤️
_____________________________________________
तुझ्याशिवाय जगण काय
जगण्याचा स्वप्नसुद्धा पाहु शकत
नाही,श्वासाशिवाय काही क्षण मी जगू
शकतो,पण तुझ्याशिवाय एकही क्षण
मी जगू शकत नाही…!!
😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍😍❤️😍❤️😍❤️
_____________________________________________
आपण रोज एकमेकांना पाहू शकत
नाही पण असा एकही क्षण नाही
जेव्हा मला तुझी आठवण येत नाही…
😘😍😘😘❤️😍❤️😘❤️😘❤️😘😘😍😘😍
_____________________________________________
आपली काळजी
ती व्यक्तीच जास्त घेते..
जी आपल्यावर
जीवापाड प्रेम करते.
❤️😘❤️😘❤️😘💋😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘
_____________________________________________
नात ते टिकते ज्यात
शब्द कमी आणि
समज जास्त,
तक्रार कमी आणि
प्रेम जास्त,
अपेक्षा कमी आणि
विश्वास जास्त असतो..
😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍
_____________________________________________
त्या माणसांची
काळजी करणं
सोडा ज्यांना तुमची
काळजी नाही..
😒😔😍😒😒😒😍😒😒😔😒😔😒😔😒😔
_____________________________________________
तुझ्याशी फक्त ऑनलाईन बोलून
एवढं भारी वाटत
तर विचार कर तू तर समोर आल्यावर
काय होईल…
😘😍😘😍😘😍❤️😘😘😘❤️😘😘😍😘
_____________________________________________
तुझी आठवण आल्यावर
मन ऊदास नाही होत
पण काहीतरी हरवल्यासारख
नक्की वाटत
😔😘😔😘😘😔😘😔😘😔😘😔😘😔
_____________________________________________
Long distance relationship status in marathi |
तुला माहित आहे का
मी या जगात सर्वात जास्त
कोणाला Like करतो,
या Status मधला
पहिला शब्द वाच मग कळेल..
😘😍😘😍😘😍❤️😍😘😍❤️😍❤️😍❤️😘
_____________________________________________
समजवण्यापेक्षा समजून
घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा
कस लागतो, तर समजण्यासाठी
मनाचा मोठेपणा लागतो..
😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍😘😍
_____________________________________________
प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा
ते दोघानाही हवं असतं
मग ते टिकवण्यासाठी
दोधे भांडतातही आणि समजुनही घेतात
😘😍😘😍😘😍😘😍❤️😍😘😍😘😍❤️😘
_____________________________________________
कोणी रुसल, रागावलं तर समजुत काढण्यात
पुढाकार घ्या..
कारण आडमुठेपणाच्या लढाईत बऱ्याचदा
अंतर जिंकते..
😘😘😘😍😘😍😘😍😘😍❤️😘❤️😘❤️
_____________________________________________
प्रत्येक गोष्टीत
रागवणारी माणसे
तीच असतात
जी वेळोवेळी स्वतः पेक्षा
जास्त दुसऱ्याची काळजी घेतात
😘😍😘😍😘😍😘😍😘😍❤️😍😘😘😍
_____________________________________________
गारठलेल्या सकाळी उंबरठा ओलांडून
एक प्रकाशाची लकेर माझ्या घरात आली
मग आठवलं..
तुला भेटण्याची वेळ जवळ आली
❤️😘❤️😘❤️😘❤️😘💋😘😘💋😘💋❤️
_____________________________________________
स्वप्न मीलनाचे रुजताना
किनारे रेत रांगोळीत सजले होते..
अन पुललेला बास….
काही तारेही अभात तेव्हा,
मिसळण्यास धजले होते….
❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘❤️😘
_____________________________________________
Long distance relationship message in marathi |
कधी कधी या वेडया मनाला
तुझ्या विचारात हरवावंस वाटतं..
हास्य कोमल ते तुझं,
लपून छपून पहावसं वाटतं..
तुझा नकार असूनहीं, परत
तुलाच मिठीत घ्यावसं वाटतं..
कधी कधी या वेडया मनाला
तुझ्या विचारातच शांत करावसं लागतं..
❤️😘❤️😘❤️😘❤️😘💋❤️💋❤️💋❤️❤️😘
_____________________________________________
नेहमी तूच आहेस माझ्यासाठी
तुझीच वाट पाय चालतात।
वेड्या मनाला आस तुझीच
शब्द तुझेच माझ्याशी बोलतात
सखे दूर तू नाही तू जवळ
रोमारोमांत माझ्या तूच भरली
आठवण कधीही येते मला
माझी प्रीत तुझ्याशीच जुळली
😘❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️😘
_____________________________________________
ती माझ्यापासुन खूप लांब आहे
पण एक video call आमच्यामधल सगळ
अंतर संपवतो.
🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰
_____________________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा,तसेच तुमच्या partner लाही पाठवा..😊
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.
🙏…धन्यवाद…🙏
अधिक वाचा:👇