Gudi Padwa Wishes In Marathi/ गुढीपाडवा शुभेच्छा मराठी
![]() |
Gudi padwa wishes in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी गुढीपाडवा शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.
गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिेकेप्रमाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रात साजरा केला जातो.या दिवशी नवीन वस्तू, नवीन व्यवसाय सुरू,तसेच सोने खरेदी केले जाते.दारी उभारलेली गुढी ही विजय आणि समृध्दीचे प्रतीक मानले जाते.या दिवशी गुढी आणि तोरणे उभारण्याची परंपरा असल्याने याला गुढीपाडवा असे म्हंटले जाते.
आजच्या आपल्या गुढीपाडव्याच्या पोस्टमधे गुढीपाडवा शुभेच्छा मराठी,Gudi Padwa Wishes In Marathi,Gudi Padwa Status In Marathi,Gudi Padwa Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे. तुम्हाला हे collection आवडल्यास नक्की Share करा.
Gudi Padwa Wishes In Marathi/ गुढी पाडवा शुभेच्छा मराठी
![]() |
Gudi Padwa Wishes In Marathi |
नवीन वर्षांची नवी ही सुरुवात,
सुरुवात करू नवीन क्षणाची
या मंगल दिनाच्या तुम्हाला
हार्दिक शुभेच्छा
🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️
मिळूनी आपण गुढी उभारू,
होऊनी सारे एक…
सर्वांकडे पोहचवू आपण पर्यावरणाचा संदेश,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️
![]() |
Gudi padwa wishes in marathi |
श्रीखंड पुरी,रेशमी गुढी,
निंबाचे पान
आपल्याला नववर्ष जावो छान…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️
![]() |
Gudi padwa wishes in marathi |
मराठी नव वर्षाचा पहिला दिवस
त्याच्या आगमनाबरोबरच
जीवनातील सुख समृध्दी वाढू दे
जीवनातील अशुभाचा अंधकार हरून
सुर्य किरणाच उज्वल तेज चैतन्य
आपल्या मनाला लाभू दे…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️
![]() |
Gudi padwa wishes in marathi |
मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,
पालवी मधल्या प्रत्येक पानात
नवपन देऊन गेला,
त्याने नविन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,
नाविन्याच्या आनंदासाठी तो
मंगल गुढी घेऊन आला,
अशा या आनंदमयी …
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️
![]() |
Gudi padwa wishes in marathi |
खूप काही सोसल,
खूप काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन
कस जगायचं हे शिकल
हिंदू मराठी नव वर्षाच्या
मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️
![]() |
Gudi padwa wishes in marathi |
सर्व रस्ते सजले आहेत,
छान सुंदर रांगोळ्यानी..
शोभा यात्रा फुलूनी गेली,
माणसांच्या ताटल्यांनी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️
![]() |
Gudi padwa wishes in marathi |
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरुवातीसोबत
चैत्र पाडवा दारी आला
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️
![]() |
Gudi padwa wishes in marathi |
वर्षापासून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या शनाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी
शुभेच्छांची गाणी गाती…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️
![]() |
Gudi padwa wishes in marathi |
स्वागत नव वर्षाचे
अशा – आकांशांचे,
सुख समृध्दीचे
पडता पाऊल दारी गुढीचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️
![]() |
Gudi padwa wishes in marathi |
चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नांची नवी वाट
नवा आरंभ, नवा विश्वास
नव वर्षाची हीच तर खरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️🍃🏵️
![]() |
Gudi padwa wishes in marathi |
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या whatsapp status लाही ठेवा.
🙏…धन्यवाद…🙏