Good Morning Status In Marathi/शुभ सकाळ स्टेटस मराठीमधे.
![]() |
Good morning status in marathi |
Hii friends,How are you? मी आज तुमच्यासाठी Good morning पोस्ट घेऊन आले आहे.
Good morning हा शब्द आपण सकाळी लवकर उठल्यावर बोलतो.सकाळ ही खूप भारी असते.सकाळी लवकर उठल्यावर खूप भारी वाटत.सकाळी लवकर उठण्याची सवय चांगली असते.तसेच सकाळी लवकर उठन्याचे खूप फायदे असतात.
Good morning पोस्ट मधे Good Morning Status In Marathi, Good Morning Message In Marathi, Good Morning Quotes In Marathi, Good Morning Wishes In Marathi,Good Morning Sms In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व collection नक्की आवडेल.तुम्ही तुमच्या whatsapp status la ठेऊ शकता.तुम्हाला आवडल्यास नक्की Share करा.
🙏…धन्यवाद…🙏
Good Morning Wishes In Marathi/शुभ सकाळ मेसेज मराठीमधे.
![]() |
Good morning wishes in marathi |
एकदा उमललेले फुल पुन्हा उमलत नाही🌹
तसेत एकदा निघून गेलेली वेळ
पुन्हा परत येत नाही.⌛
त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा.🤗
🌹🌹💐शुभ सकाळ💐🌹🌹
जगात सर्वात जास्त वेळा
जन्माला येणारी अन सर्वात
जास्त वेळा मृत्यू पावणारी
जगात कोणती गोष्ट असेल
तर ती म्हणजे विश्वास…..✌️
🌻🌹गुड मॉर्निग 🌻🌹
😘स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..✌️
🌳☘️शुभ सकाळ..🌳☘️
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुख्खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.✌️🤗
🌳🌹शुभ सकाळ.🌹🌳
” औषध हे खिशात नाही ,तर
पोटात गेले तरच फायदा होतो.
तसेच चांगले विचार हे फक्त
मोबाईलमध्ये नाही, तर हृदयात
उतरले तरच जीवन यशस्वी
होते.”
💐शुभ सकाळ💐
![]() |
Good morning quotes in marathi |
संयम ठेवा संकटाचे
हे ही दिवस जातील
आज जे तुम्हाला
पाहून हसतात
ते उद्या तुमच्याकडे
पाहतच राहतील😎
🌻💐Good morning💐🌻
प्रत्येक वेळी
एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच
दिसणार.😒
🌅🌻शुभ सकाळ🌅🌻
नेहमी आनंदी रहा
आरोग्याची काळजी घ्या😊
🌳🌳शुभ सकाळ🌳🌳
मैत्री अशी करा जी
दिसली नाही तरी चालले
पण जाणवली पाहिजे..🤗
🌹🌹शुभ सकाळ🌹🌹
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही🤷
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल
पण आपल्या असल्याने
कोणालाही दुःख होता कामा नये..😌
💐☘️🌿शुभ सकाळ!🌿☘️💐
‘प्रत्येक आव्हानात
एक संधी दडलेली
असते. मात्र ही
संधी
ओळखण्याची आवश्यकता
😊असते😊
🌺Good Morning 🌺
😇
जे हरवले आहेत,
ते शोधल्यावर परत मिळतील..
पण जे #बदलले आहेत
ते मात्र
कधीच शोधून मिळणार नाहीत…
🎭 शुभ सकाळ 🎭
🕊 बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं…
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये
😊शुभ सकाळ😊
🔆🐾🔆🔆🐾🔆🐾🔆🐾🔆
*”देवाने प्रत्येकाच आयुष्य*
*कसं छान पणे रंगवलय.*
*आभारी आहे मी देवाचा*
*कारण माझं आयुष्य*
*रंगवताना देवाने ..*
*तुमच्यासारख्या माणसांचा*
*रंग माझ्या आयुष्यात भरलाय”*
❤ *शुभ सकाळ* ❤
![]() |
Good Morning message In Marathi |
संकटं टाळणं माणसाच्या
हाती नसतं…
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं…!!
कारण जीवन हा एक
पाण्याचा प्रवाह आहे…🌊
🌳🌅शुभ सकाळ🌅🌳
तुमची आठवण हीच
आमच्या दिवसाची सुरुवात😍
🌹शुभ रविवार🌹
🌅शुभ सकाळ🌅
अतिशय सुंदर मन किती
मोठ आहे हे
महत्वाचं नाही,
मनात आपलेपणा किती आहे
हे महत्वाचं आहे…✌️😘
तुमचा दिवस चांगला जावो
चुकीच्या लोकांच्या नात्यात
अडकून उदास राहण्यापेक्षा,
अनोळखी लोकात राहून
आनंदी राहिलेलं कधीही चांगल.😌
💐🌺शुभ सकाळ💐🌺
आयुष्यात खूप सारे जण
येतात जातात…
प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसत..
पण जे आपल्या सुख दुःखात
सामील होतात..
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत
विसरायचं नसतं..🙏✌️
🌳🌅💐शुभ सकाळ🌳🌻💐
सुंदर दिवसाच्या
…सुंदर शुभेच्छा…!😊
वाईट वेळेत साथ सोडलेल्या
लोकांकडे लक्ष देऊ नका.❌
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन
चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल
🤗कधी विसरू नका.😌
🌹शुभ सकाळ🌹
चांगलेच होणार आहे
हे मनात धरून चला
बाकीचे परमेश्वर बघून घेईल
हा विश्वास मनात असला की,
येणारे प्रत्येक शन आत्मविश्वासाचा
🌅आणि सकारात्मकतेचा असेल🌅
😘पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला तुमची
आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला..😋
🌅💐शुभ सकाळ🌅💐
हसत राहिलात तर सर्व जग
आपल्याबरोबर आहे..
नाहीतर डोळ्यातील अश्रुना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत..😒
🌳🌳🌻शुभ प्रभात🌻🌳🌳
जीवनाचा प्रत्येक क्षण
आपल्याला काहीतरी देत असतो
पण नकळतपणे आपल्या
आयुष्याचा एक शन घेत असतो.
🌅शुभ सकाळ🌅
कमवलेली नाती आणि
जिंकलेले मन
ज्याला संभालता येते,
तो आयुष्यात कधीच
हारत नाही..!!😊
💐💐🌹शुभ सकाळ🌹💐💐
समाधान म्हणजे
अंत:करणाची संपत्ती आहे
ज्याला ही संपत्ती सापडते
🤗तोच खरा सुखी आहे🤗
🌳🌻🌅शुभ प्रभात🌅🌻🌳
Final word: मित्रांनो तुम्हाला ही Good Morning ची पोस्ट आवडल्यास नक्की share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही share करू शकता..
…🙏🙏🙏…