या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक ₹ 60,000 मिळणार , असा करा अर्ज
Swadhar Yojana : मित्रानो महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे अशा विद्यार्थ्यांना मदत करणे ज्यांना शासकीय वसतीगृहात राहण्याची सोय मिळत नाही. शिक्षण सुरू ठेवताना राहण्याचा खर्च, जेवणाचा भत्ता आणि इतर शैक्षणिक गरजांसाठी शासनाकडून वार्षिक आर्थिक सहाय्य दिले जाते. … Read more