मुंबईत पावसाचा हाहाकार! मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन पाण्याखाली, माटुंगा रेल्वे स्टेशनची अवस्था पाहा; थरारक VIDEO व्हायरल. Mumbai rains local viral video
Mumbai rains local viral video: मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोर पकडला आहे. पुढील चार तासांसाठी मुंबईसाठी अलर्ट मोड देण्यात आला आहे. रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या काळात धुवाधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे. अशातच मुंबईकरांनो घराबाहेर पडताना विचार करुनच घरबाहेर पडा. सध्या मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन आणि … Read more