Love Status In Marathi / लव्ह स्टेटस मराठीमधे / Love Quotes In Marathi/ Love Message In Marathi.
Love Status In Marathi / लव्ह स्टेटस मराठी. Love status in marathi Hii friends, How are you? मी आज तुमच्यासाठी लव्ह(प्रेम) स्टेटस मराठीमधे घेऊन आले आहे.. प्रेम ही feeling खरच खूप भारी असते.आपल्या partner ला आपल्या बद्दलची वाटणारी काळजी बघून खरच खूप भारी वाटत.प्रेमात पडल्यावर सगळकाही चांगल वाटू लागत. नेहमी आपल्या आवडत्या व्यक्तीचा … Read more