रमाई आवास योजना : अनुसूचित जातींसाठी मोफत घरकुल , जाणून घ्या सविस्तर माहिती
Ramai Aawas Yojana : मंडळी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवली जाणारी रमाई आवास योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील कुटुंबांसाठी पक्के घर उपलब्ध करून देणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. 2025 पासून या योजनेत सुधारित निकष, जास्त अनुदान आणि जलद मंजुरी प्रक्रिया लागू करण्यात आली … Read more