कुटुंब स्टेटस मराठीमधे/Family Status In Marathi/Family Quotes In Marathi,Family Sms In Marathi.

 Family Status In Marathi / कुटुंब स्टेटस मराठीमधे.

Family Status In Marathi
Family status in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी कुटुंब स्टेटस घेऊन आले आहे.


आई,वडील,आजी,आजोबा ही प्रेम करणारी मानस एकत्र आली की एक कुटुंब तयार होत.एका घरात राहणाऱ्या व्यक्ती या नात्याच्या धाग्यात बांधलेल्या असतात.प्रत्येकाचे कुटुंब प्रत्येकाला आवडत असते. कुटुंबामध्ये सगळ्यांना एकमेकांची काळजी असते.सगळे एकमेकांवर प्रेम करत असतात.आपल्या सगळ्यांना संक्रार आपल्या कुटुंबाकडून मिळतात.आपले आजी आजोबां तसेच आपले आई वडील आपल्यावर लहानपणापासून आपल्यावर संक्रार करत असतात.आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणजे वडील असतात.आपले भविष्य आपले कुटुंबच घडवत.


कुटुंब पोस्ट मधे कुटुंब स्टेटस मराठीमधे, Family Status In Marathi, Family Quotes In Marathi,Family Sms In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना पाठवा.

🙏…धन्यवाद…🙏

Family Status In Marathi / कुटुंब स्टेटस मराठीमधे.

Family Status In Marathi
Family status in marathi

कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही,

 वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही,

 आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नाही.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

जगातील कुठल्याही बाजारात जा, 

चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत, 

कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

बाकी सगळं खोटं आहे,

 पण कुटुंब आपलं आहे.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

इतर गोष्टी बदलता येतात,

 पण आपली सुरूवात आणि

 अंत हा कुटुंबासमवेतच होतो.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

कोणत्याही कुटुंबाची समृद्धी

 आणि आनंद हा त्यांच्यातील 

एकजुटीवर अवलंबून असतो.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी

 जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी 

तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतं.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

कितीही कौतुक करा तुमच्या

 आईला या दोन गोष्टी कधीच आवडत नाही,

हॉटेलचं जेवण आणि तुमच्या आवडीची पोरगी

😂😂😂

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

जी लोकं पैशांना कुटुंब समजतात, 

ती त्यांची सर्वात मोठी चूक असते.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही

 आणि बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही,

 म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्त्वाचं नाही.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

कुटुंबाने केलेलं कौतुकाची सर 

जगातील कोणत्याही कौतुकाला 

येणार नाही.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

Family Quotes In Marathi / कुटुंब कोट्स मराठीमधे.

Family Quotes In Marathi
Family quotes in marathi

आपल्या कुटुंबाला मित्रांप्रमाणे माना

 आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना, 

मग आनंद आपोआपच तुमच्या दाराशी येईल.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

आपलं कुटुंब हीच 

आपली खरी ताकत आहे.

💪💪💪

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

कुटुंबाचं प्रेम हा 

आयुष्यातील सर्वात मोठा

 आशिर्वाद आहे.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

जर घरचे रोज सकाळी तुम्हाला

 उशिरापर्यंत झोपायला देत असतील 

तर ते तुमच्यावर प्रेम करतात 

अस,

 नाहीतर त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

आईच्या फोनचा ब्राईटनेस 

माझ्या फ्युचरपेक्षाही

 जास्त ब्राईट आहे.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

हे बघ,इकडे बघ हा मराठी आईबाबांचा

 मुलांना शांत करण्याचा

 राष्ट्रीय मार्ग आहे.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

मुलं तुमच्या घराला उजळवतात,

 कारण ते कधीच लाईटस

 बंद करत नाहीत.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

जगातील सर्वात महत्त्वाची

 गोष्ट म्हणजे 

कुटुंब आहे.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

काही कुटुंबाचा जादुई शब्द

 प्लीज असतो तर 

आमच्या घरात मात्र सॉरी आहे.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही, 

एकत्रित जगणं आणि सगळ्यांची

 पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

Family Sms In Marathi / कुटुंब मेसेज मराठीमधे.

Family Sms In Marathi
Family Sms in marathi

आयुष्य सुंदर आहे कारण 

कुटुंब आणि सुख

 एकमेकांसोबत आहेत.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

कुटुंब ही फजसारखी असतात

 थोडी गोड थोडी नटी.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

जर तुमचा भूतांवर विश्वास नसेल तर

 तुम्ही कधीच फॅमिली रियुनियनला

 गेला नाहीत.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

माझं कुटुंब खूपच विनोदी होतं कारण 

आम्ही कोणीही घर सोडून 

जायचोच नाही.

💖💫💖💫💖💫💖💫🚩💫💖💫💖💫💖💫

कुटुंब म्हणजे आयुष्यातील

 खरी शाळा आहे.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

मी सहा भावंडासोबत वाढलो आहे

त्यामुळेच मी बाथरूमसाठी थांबल्यावर 

डान्स करायला शिकलो.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही कारण

 देव तुमच्यासाठी ते

 स्वतः निवडतो.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

नाती कधी आयुष्यासोबत चालत नाहीत

 नाती एकदाच जोडली जातात आणि

 आयुष्यभर नात्यांसोबत 

आयुष्य सुरू राहतं.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

जगावर प्रेम करायचं असल्यास

 सुरूवात कुटुंबापासून

 करा.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

पूर्ण जगात कुटुंबच अशी एक जागा 

आहे, जिथे माणसाला

 शांतता मिळते.

💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏…धन्यवाद…🙏

2 thoughts on “कुटुंब स्टेटस मराठीमधे/Family Status In Marathi/Family Quotes In Marathi,Family Sms In Marathi.”

Leave a Comment