🎂❤️बॉयफ्रेंड,प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा/ Birthday Wishes For Boyfriend In Marathi/Birthday Status For Boyfriend In Marathi 🎂❤️

 Birthday Wishes For Boyfriend In Marathi/बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी🎂💞

Birthday wishes for boyfriend in marathi
Birthday wishes for boyfriend in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी 

बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.

रोजच्या दिवसांपेक्षा आपल्या आयुष्यातील वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास असतो.प्रियकराचा वाढदिवस आल्यावर त्याला काय गिफ्ट द्यावे हे आपल्याला कळत नाही.त्याला कस खुश करावं यासाठी आपण तयारी करत असतो.तो दिवस कसा स्पेशल होईल यासाठी प्रयत्न करत असतो.या सगळ्यांमध्ये आपल्या मनातल्या भावना आपण नीट मांडत नाही,त्या भावना आपल्याला नीट सांगता येत नाही.म्हणून मी काही मेसेज घेऊन आले आहे.मला आशा आहे हे मेसेज तुम्हाला नक्की आवडेल…🎂💞

या पोस्टमधे बॉयफ्रेंड,प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday Wishes For Boyfriend In Marathi, Birthday Status For Boyfriend In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल अशी मी आशा करते.

Birthday Wishes For Boyfriend In Marathi/बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी🎂💞

Birthday wishes for boyfriend in marathi
Birthday wishes for boyfriend in marathi

 माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला

 वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखा कोणी नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील

सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!

माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 आज काल स्वप्नानाही

तुझी संगत झाली आहे

तुझ्यामुळे माझ्या जगण्याला

रंगत आली आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


Birthday wishes for boyfriend in marathi
Birthday wishes for boyfriend in marathi


स्पर्श तुझा रोमांचित करणारा

वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,

कारण तू स्पर्शातूनच केलेला

तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.

हॅपी बर्थडे डियर…

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो

जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.

तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये.

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 जगातील सर्वात cute boyfriend ला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस

आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा

तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.

तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.

Happy Birthday Dear 🎂🌹🌹

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________

 परमेश्वराचे खूप खूप आभार,

की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा

प्रियकर दिला.

तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮

जगातील एका सुंदर व्यक्ती,

विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,

मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…

असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य 

निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा

हेच प्रथम आकर्षण आहेत,

परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली

गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…

Happy Birthday darling..!

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत

बस येवढेच माहित आहे की

तुझ्याशिवाय राहता नाही येत..!

हॅपी बर्थडे डियर..!

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 किती सुंदर चेहरा आहे तुझा,

हे मन फक्त वेडे आहे तुझेच,

लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू

पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 मधमाश्या गोड मधला जाऊन चिटकतात,

आज जर त्यांनी तुझ्यावर आक्रमण केले तर यात

त्यांची चूक नसेल,

कारण तू दिसतोच तेवढं स्वीट आहेस.

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर

व्यक्तीला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________

 तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे

सुख तुला देता येईल तेवढे देईल..,

काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!

Happy birthday my dear..!

 🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात…

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________


 आज तुझा वाढदिवस येणाऱ्या

प्रत्येक दिवसासोबत तुझे यश

आणि कीर्ती वाढत जावो.

सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫💞🎂🍫

_______________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडलाही पाठवा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.

🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment