होळी- रंगपंचमी शुभेच्छा मराठीमधे/ Holi -Rangapanchmi Wishes In Marathi/ Holi-Rangapanchmi Message In Marathi/Holi -Rangapanchmi Quotes In Marathi.

Holi-Rangapanchmi Wishes In Marathi / 

होळी- रंगपंचमी शुभेच्छा मराठीमधे.

Holi-Rangapanchmi Wishes In Marathi
Holi-Rangapanchmi wishes in marathi
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी होळी आणि रंगपंचमी शुभेच्छा घेऊन आले आहे.
होळी हा सण हिंदू आहे तो अगदी आनंदाने साजरा केला जातो.त्यात प्रेमाचे रंगाचे उधळण केले जाते.
रंगपंचमीचा आनंद घेण्यासाठी प्रतेकजन या सणाची वाट पाहत असतो. होळी या सणाला पुरणपोळी केली जाते.
होळी च्या दिवशी संपूर्ण भारतात होलिकादहन केले जाते.
यासाठी काही ठिकाणी छोट्या छोट्या होलिका उभरल्या जात्या.होलिका नारळ अर्पण करून तिला नैवद्य दिला जातो.
रंगपंचमीला नाच गाणी करून रंग खेल्ले जाता.
आजच्या आपल्या Holi-Rangpanchmi पोस्टमधे Holi-Rangapanchmi Wishes In Marathi,Holi -Rangapanchmi Quotes In Marathi, Holi-Rangapanchmi Status In Marathi, Holi-Rangapanchmi Message In Marathi, इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या whatsapp वर share करू शकता,तसेच तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा…
🙏…धन्यवाद…🙏

Holi -Rangapanchmi Status In Marathi / होळी- रंगपंचमी स्टेटस मराठीमधे.

Holi-Rangapanchmi Status In Marathi
Holi-Rangapanchmi status in marathi
होळी दर वर्षी येते
आणि सर्वाना रंगवून
जाते
ते रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा
रंग तसाच राहतो.
होळी व धुलिवंदन
च्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला
हार्दिक शुभेच्छा!
🎨🎨💙💚💜🧡🎨🔥🎨💛🧡❤️💖🎨🎨
क्षणभर बाजूला सारूया रोजच्या 
वापरातले विटके क्षण गुलाल,
 रंग उधळूया रंगूया
 होळीच्या नशेत विलक्षण होळीच्या हार्दिक शुभेच्छा
🎨❤️💖💛🧡🖤💜🎨❤️💖💜🧡💛💙🖤🎨
रंगारंगाचा सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाला
दुष्टप्रवृत्तीच अंत हा झाला
सण आनंद साजरा केला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
🎨🎨🧡💛💙🎨🎨🎨🔥🎨💜🧡💛🎨🎨
दहन व्हावे वादाचे
पूजावे श्रीफळ संवादाचे
नात्यात यावा गोडवा
पुरणपोळीचा
आनंद घेऊन येई सण हा होळीचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
🎨🎨💙💛💜🎨🔥🎨🎨🎨💛🧡💙🎨🎨🎨
होळी आणि धुलीवंदन
निमित्त आपणास व आपल्या
परिवारास रंगीबेरंगी शुभेच्छा
🎨🎨💚💖💙🎨🎨🔥🎨🎨🎨🎨💛🧡💜🎨
तुमच्या चेहऱ्याला रंग लावण्यास
मी आज तुमच्यापर्यंत पोहचु शकत नाही,
पण मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की,
“तुमचे आयुष्य सुखाचे जावो
💜💜💖💖❤️❤️🎨🎨❤️❤️💖💖💜💜
रंग नाविन्याचा, रंग चैतन्याचा,
रंग यशाचा, रंग समृद्धीचा
होळीच्या रंगात रंगून
जावो तुमचे जीवन आनंदून
होळी धुलीवंदननिमित्त 
मंगलमय शुभेच्छा..!
❤️🎨💖💜🤍❤️🎨♥️💖💜🤍🎨❤️
होळीच्या हर्दिक शुभेच्छा
रंगाचा बेरंग नको
नैसर्गिक रंगांचा वापर करा!
पाण्याचा अपव्यय टाळा!
💜💜💖💖❤️❤️🎨🎨❤️❤️💖💖💜💜
‘खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, 
खेळताना रंग बाई होळीचा होळीचा’ 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
💜💜❤️❤️💖💖🎨🎨❤️❤️💖💖💜💜
पिचकारीचे पाणी,
अन रंगांची गाणी…
रंगपंचमीच्या सणाची,
अशी अनोखी कहाणी..
विभिन्न रंगांनी रंगलेला हा सोहळा,
लहान-मोठ्यांचा उत्साह कसा जगावेगळा…
रंगपंचमीच्या रंगिबेरंगी शुभेच्छा
❤️❤️💖💖💜💜🎨🎨💖💖❤️❤️💜💜
रंगबेरंगी रंगाचा सण हा आला;
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे
क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
Holi Status In Marathi
Holi status in marathi

होळी दरवर्षी येते आणि
सर्वाना रंगून जाते
ते रंग निघुन जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग
तसाच राहतो.
Happy Holi
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
न जाणता जात नि भाषा
उधळुया रंग, चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगाचे मळे
होळीच्या हार्दिक शुभेछा!
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
रंगबेरंगी रंगाचा सन हा आला
होती पेटला उठल्या ज्याला
दृष्यवृत्तीचा अंत हा झाला
सण आनंद साजरा केला.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
रंग प्रेमाचा…रंग स्नेहाचा..
रंग नात्यांचा…रंग बंधाचा…
रंग हर्षाचा…रंग उल्हासाचा…
रंग नव्या उत्सवाचा…
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
होळीच्या पवित्र अग्णीमध्ये
निराशा, दारिद्रय, आळस
यांचे दहन होवो आणि
सर्वाच्या आयुष्यात
आनंद, सुख, आरोग्य
व शांती नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
भेमान मन
भेधुंद आसमंत
भांगेचा सांग
सर्वत्र आनंद
सारेच व्हा….
होळीच्या रंगात दंग.
रंगपंचमीच्या रंगीत
शुभेच्छा!
💖❤️💜💚🧡🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
प्रेम रंगाने
भरा पिचकारी
आपुलकीचे
सारे रंग
उधळू द्या जगी
या रंगाना
माहीत नाहीत
ना जाती ना बोली
सर्वांना होळीच्या
हार्दिक शुभेच्छा
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
Holi wishes in marathi
Holi wishes in marathi

रंग साठले मनी अंतरीउधळू
त्यांना नभी चला आला आला
रंगोत्सव हा आला …तुम्हाला
होळीच्या रंगीत शुभेच्छा
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
रंग प्रेमाचा.
रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा,
रंग बंधाचा,
रंग हर्षाचा.
रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा
करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा।
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
मिठीत घेऊन विचारले तिनेकोणता
रंग लावू तुला…मी पण सांगितले
मला फक्ततुझ्या ओठांचा रंग
पसंद आहे…
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
होळीच्या व रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा…
रंगारंगाचा सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाळा
दुष्टवृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला
💖❤️💜💚💛🧡💙🔥🔥💖❤️💜💚💛🧡💙
खमंग पुरणपोळीचा बेत
ठरला घरोघरी
रंगानी न्हावून गेली ही दुनिया सारी
कोरोनाचे नियम पाळून
करूया होळी साजरी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
भिजू दे रंग अन् अंग स्वछंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग..
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
लई लई लई भारी मस्तीची पिचकारी 
जोडीला गुल्लाल रे 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा, रंग बंधांचा, रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा, रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा… Happy Holi !
💖❤️💜💚💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
होळी पेटू दे रंग उधळू दे द्वेष जळू दे 
अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे ! 
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
💖❤️💜💚💛🧡💙🔥💖❤️💜💚💛🧡💙
रंगपंचमीचे रंग जणू, एकमेकांच्या रंगात रंगतात… 
असूनही वेगळे रंगांनी, 
रंग स्वतःचा विसरूनी, एकीचे महत्त्व सांगतात… 
रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा
💖❤️💜💛💛🧡💙🎨💖❤️💜💚💛🧡💙
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा..🙏

🙏…धन्यवाद…🙏

 

Leave a Comment