हनुमान जयंती शुभेच्छा मराठी/ Hanuman Jayanti Wishes In Marathi/ Hanuman Jayanti Quotes In Marathi

 Hanuman Jayanti Wishes In Marathi/ हनुमान जयंती शुभेच्छा मराठी

Hanuman Jayanti Wishes In Marathi
Hanuman jayanti wishes in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.

हनुमान जयंती या पोस्टमधे हनुमान जयंती शुभेच्छा मराठी,Hanuman Jayanti Wishes In Marathi,Hanuman Jayanti Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला ही आवडल्यास नक्की Share करा.

Hanuman Jayanti Wishes In Marathi/ हनुमान जयंती शुभेच्छा मराठी

Hanuman Jayanti Wishes In Marathi
Hanuman jayanti wishes in marathi

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩



जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर, राम दूत अतुलित बाल धामा, अंजलि पुत्र पवन सूत नामा, जय श्री राम, जय हनुमान…

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩



अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩



मी आनंद, सद्भाव आणि समृद्धीची इच्छा करतो हनुमान जयंतीवर आपण आणि आपल्या कुटुंबासाठी हनुमान जयंतीवर शुभेच्छा

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩



देव हनुमानाने तुम्हाला आशीर्वाद द्यावा शक्ती आणि शहाणपण सह आनंदी हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩



श्री गुरु चरण सरोज रज,

नीज मन मुकुरू सुधारि

बरनौ रघुबर बिमल जसु

जो दायक फल चारी 

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩



जगाच्या मनात आहे श्रीराम ,

ज्याच्या तनात आहे श्रीराम,

संपूर्ण विश्वात जो आहे बलवान 

अशा मारुतीरायास आमचा

शत शत प्रणाम…

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩



मुखी राम नाम जपी, योगी बलवान

लंकेचा नाश करी,असा सर्व शक्तिमान,

आकाशापरी मोठा,कधी मुंगीहूनही लहान,

हृदयी वसती राम असा भक्त हनुमान

हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩



सत्य आणि प्रेमाच्या शपथ 

खाणारे तर अनेक आहेत परंतु

प्रेम आणि भक्ती मधे छाती चिरून

दाखवणारे रामभक्त हनुमान 

एकच आहेत.

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩



आपल्या शेपटाने ज्याने जाळली रावणाची लंका

त्याच्या नावाचा आहे आज जगभरात डंका

ज्याची प्रभू श्रीराम यांच्यावर होती नितांत भक्ती

अशा बजरंगाची आज दाही दिशा घुमुदे कीर्ती 

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩



अंजनिसुत,पवनपुत्र,बजरंग बली,ज्याने

फक्त शेपटीने लंका जाळली,

अशा बलसाही हनुमानास कोटी कोटी प्रणाम 

हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩



रामाप्रती भक्ती,तुझी राखे अंतरी,

रामासाठी शक्ती,

तुझी राम राम बोले वैखरी

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.

🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment