Social Quotes In Marathi/ सामाजिक सुविचार मराठी
![]() |
Social quotes in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी सामाजिक सुविचार मराठी घेऊन आले आहे.
या पोस्टमधे सामाजिक सुविचार मराठी,Social Quotes In Marathi, Social Status In Marathi, Social Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.
Social Quotes In Marathi/ सामाजिक सुविचार मराठी
![]() |
Social quotes in marathi |
फक्त “माणसांना” समजते ते
झाडे तोडणार्या /
जाळणारया “जनावरांना” नाही।
_____________________________________________
वृक्षांची गरज ओळखा वृक्ष
लावा व संवर्धन करा!!!
_____________________________________________
झाडे लावा झाडे जगवा!!
_____________________________________________
झाडासारखे जगा खुप उंच व्हा ….
पण जीवन देणाऱ्या
मातीला विसरू नका
_____________________________________________
ज्या चांगल्या बाबी आपण
निर्माण केल्या नाहीत,
त्या नष्ट करण्याचा अधिकार
आपल्याला नाही.
_____________________________________________
“शेतकरी जगाला तरच तुम्ही,
आम्ही आणि देश जगेल”
_____________________________________________
“प्रत्येक प्राणिमात्राचा या पृथ्वीवर तेवढाच
हक्क आहे जेवढा तुमचा
आणि माझा आहे”
_____________________________________________
जगातला एक माणूस असा आहे जो तास,
सुट्टीचे दिवस न बघता आपल्यासाठी राबत असतो,
तो म्हणजे आपला शेतकरी राजा!!
_____________________________________________
देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या
मनात विचार आला,
माझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल?
मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला.
_____________________________________________
“आज तुम्ही झाडाच्या सावलीत बसले आहात,
याचा अर्थ कोणी फार वर्षापूर्वी
हे झाड रुजवलय”
_____________________________________________
“कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती
कमवायचा प्रयत्न करा…..
ते म्हणजे नाव आणि इज्जत “
_____________________________________________
मुलीला बाहेर एकटीला फिरण्यास प्रतिबंध करण्यापेक्षा,
मुलाला स्त्रीचा आदर करायला शिकवत
ते खर सुसंकृत घर !!!!
_____________________________________________
कोणीही पाहत नसताना,
आपले काम इमानदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.
_____________________________________________
संस्कृती म्हणजे आपल्या
मनावर ताबा व दुसऱ्याचा
दुःखाची जाणीव होय.
_____________________________________________
शिक्षण हे जीवनासाठी तयारी नाही…
तर शिक्षण हेच
स्वतः जीवन आहे.
_____________________________________________
शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली
_____________________________________________
स्त्री हि क्षणाची पत्नी आणि
अनंताची माता आहे.
_____________________________________________
चांगली वस्तु, चांगली व्यक्ति,
चांगले दिवस यांची किंमत निघुन गेल्यावर समजते.
प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे, तोच खरा श्रीमंत… ..
_____________________________________________
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात..
_____________________________________________
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले, तर प्रार्थना केली नाही तरी चालेल, पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल, तर प्रार्थना जरुर करा….
कदाचित कोणचे प्राण वाचतील
_____________________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.
🙏…धन्यवाद…🙏