Sane Guruji Thoughts In Marathi/ साने गुरुजी सुविचार मराठी
![]() |
Sane guruji suvichar in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी साने गुरुजींचे सुविचार घेऊन आले आहे.
साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते.
त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्यातील पालगड या ठिकाणी झाला.त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई सदाशिव साने होते.त्यांच्या आईने त्यांना लहानपणीच चांगले संस्कार दिले होते.
साने गुरुजी या पोस्टमधे
साने गुरुजी सुविचार मराठी,Sane Guruji Suvichar In Marathi,Sane Guruji Thoughts In Marathi,Sane Guruji Quotes In Marathi,Sane Guruji Message In Marathi,Sane Guruji Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.
Sane Guruji Thoughts In Marathi/ साने गुरुजी सुविचार मराठी
आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील,
हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत.
_____________________________
आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत,
वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही,
मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.
_____________________________
आपले मन म्हणजे एक महान जादुगार व
चित्रकार आहे,
मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.
_____________________________
एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले
तरी ते जवळच असतात.
_____________________________
करी मनोरंजन जो मुलांचे,
जडेल नाते प्रभूशी
तयाचे.
_____________________________
कला म्हणजे परमोच्च
ऐक्य.
_____________________________
कला म्हणजे सत्य,
शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.
_____________________________
कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे,
पण पैसा हि आजची
भाकर आहे.
____________________________
जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व
ज्ञान शोधून काढले आहे
असे नाही.
___________________________
जिकडून जे घेता येईल,
ज्यांच्यापासून जे शिकाता येईल ते
आदराने घ्या.
__________________________________
जुन्या जीर्ण शीर्ण रूढी आज कशा चालतील? लहानपणीचा अंगरखा मोठेपणी
मुलाला कसा होईल?
_____________________________
जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते,
असत्य असते ते
अदृश्य होते.
____________________________
ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे,
ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे,
वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.
_____________________________
ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत,
ती काय माणसे म्हणायची.
________________________________
दुसऱ्याला हसणे फार सोपे असते पण
दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते,
त्याला अंत:करण असावे लागते.
_____________________________
ध्येय जितके महान तेवढा त्याचा
मार्गही
लांब व खडतर असतो.
____________________________
ध्येय सदैव वाढतच
असते.
____________________________
निर्बालांना रक्षण देणे हीच बाळाची
खरी सफलता होय.
_____________________________
निसर्गावर प्रेम करा,
निसर्ग आपली माता आहे.
_____________________________
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दु:ख असते
दु:ख गिळून आनंदी राहणे हीच
खरी माणुसकी.
_____________________________
प्रेमाचे नाते सर्वात थोर आहे.
_____________________________
भूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या तर त्या दूर न करणे म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे.
भूतकाळातील भ्रामक गोष्टी जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही.
तो भूतकाळाचा गौरव नाही.
तो पूर्वजांचा गौरव नाही.
उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे.
_____________________________
भेदावर अभेद हेच औषध आहे.
_____________________________
मेघ सारे पाणी देवून टाकतात,
झाडे फळे देवून टाकतात,
फुले सुगंध देवून टाकतात,
नद्या ओलावा देवून टाकतात,
सुर्य चंद्र प्रकाश देतात जे जे आहे ते ते सर्वांनी मिळून उपभोग घेऊ.
_____________________________
मोतांच्या हारापेक्षा घामाच्या धरांनीच
मनुष्य शोभतो.
_____________________________
सदाचार हा मनुष्याचा खरा
अलंकार आहे.
_____________________________
सुधारणा करण्याचे अनेक
मार्ग असतात.
_____________________________
सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात,
त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या
ओलाव्याने वितळतात.
_______________________________________
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी.
_______________________________________
हृदयात अपार सेवा भरली कि
सर्व मित्रच दिसतात.
_______________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.
तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.
🙏…धन्यवाद…🙏