संक्रांतीच्या शुभेच्छा मराठीमधे/ Sankranti Wishes In Marathi/ Sankranti Status In Marathi/Sankranti Message In Marathi/Sankranti Quotes In Marathi.

Sankranti Wishes In Marathi /   

संक्रांती शुभेच्छा मराठीमधे.

Sankranti Wishes In Marathi
Sankranti wishes in marathi
Hii friends,How are you? मी आज तुमच्यासाठी Sankranti wishes घेऊन आले आहे.


संक्रांती हा सण वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येतो.या 
सणाला लोक तीळगुळ वाटतात. व बोलतात तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.तसेच लग्न झालेल्या मुली वान वाटतात. या दिवशी सगळ वाईट विसरून नव्याने सुरुवात करतात.
आजच्या आपल्या संक्रांतीच्या पोस्टमधे संक्रांतीच्या शुभेच्छा मराठीमधे, Sankranti Wishes In Marathi,Sankranti Message In Marathi, Sankranti Status In Marathi, Sankranti Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.
तुम्हाला ही Sankranti ची पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा 
 व Whatsapp वर Share करा..
🙏…धन्यवाद…🙏

Sankranti Status In Marathi/ संक्रांती स्टेटस मराठीमधे.

Sankranti Status In Marathi
Sankranti status in marathi

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची,
कणभर तिळ, मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा,
तिळगुळ घ्या गोड-गोड बोला…!!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहाचे तिल मिलवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
विसरुनी सर्व कटुता
ह्रदयात…
तिळगुळाचा गोडवा यावा…
दुःखे हरावी सारी,
अन आयुष्य
सुखाचा सोहळा व्हावा…
मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
आठवाम सूर्याची, साठवण गुळाची,
कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा 
तीळ गूळ घ्या गोड गोड बोला
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
विसरुनी जा दु ख तुझे हे मनालाही
दे तू विसावा ..
आयुष्याचा पतंग तुझा हा प्रत्येक
क्षणी गगनी भिडवा ..
!! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला….
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,स्नेहांचे
तिळ मिळवा त्यात तिळावर फुलेल
पाकाचा काटा,प्रेमाने भेटा आणि
तिळगुळ वाटा..!
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या संदेशरुपी गोड गोड
शुभेछा.
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
गगनात उंच उडता पतंग
संश हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड
मकरसंक्रांतीच्या हार्दिक
शुभेच्छा…!
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
Sankranti Quotes In Marathi
Sankranti quotes in marathi

तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
तिळ आणि गुळा सारखी राहावी आपली मैत्री
घट्ट, आणि मधुरही
नात्यातील कटुंता इथेच संपवा
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
झाले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलू
संक्रांतीच्या 1 दिवस अगोदर हार्दीक शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
तिळगुळ घ्या आणि
पाठीमागे गोड बोला…
कयोंकी सामने तो
सभी मीठा ही बोलते है…
Happy Makar Sankranti
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना
गोड व्यक्तींना
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
म…… मराठमोळा सण
क…..कणभर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं……संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त…… तळपणारे तेज
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या”
गोड गोड शुभेच्छा!
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
दिवस
संक्रांतीचा
मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा
बंध दाटत्या नात्यांचा
तीळगुळ घ्या आणि
गोड गोड बोला…
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
मराठी अस्मिता मराठी मान
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण..
येऊनी आला नव चैत्यन्याची
खाण…….!
 तिळगुळ घ्या गोड गोड बोला
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या
गोड मित्रांना
“मकर संक्रातीच्या” हार्दिक शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
“हृदयातील कटूता
सगळी विसरुनी
तीळ गुळाचा
गोडवा यावा,
दुःखे हरावी सारी अन
आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.’
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
Sankranti message in marathi
Sankranti message in marathi

नभी उंचच उंच लहरू दे पतंग
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यत पसरू दे आनंद तरंग
मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
“मधूर वाणीचा, रंगा उडत्या पतंगाचा,
बंध दाटत्या नात्यांचा,
आणि शुभेच्छा आपल्याला संक्रांतीच्या.’
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दृढ करायचे….
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
दिवस संक्रांतीचा मधूर
वाणीचा रंग उडत्या 
पतांगीचा बंध दाटत्या नात्यांचा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग
आणि आयुष्यात पसरू दे आनंद- तरंग
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
मकरसंक्रांती
च्या हार्दिक शुभेच्छा
फक्त सण आला म्हणून गोडबोलु
नका.चुकत असेलतर समजुन सांगा
जमत नसेलतर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न रहाता आयुष्यभर
गोड राहुया…
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
तिळगूळ घ्या
गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला!
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
तीलात मिसळला गुळ
त्याचा केला लाडू
मधुर नात्यासाठी
आजपासून गोड गोड बोलू
मकरसंक्रांतीच्या
खूप खूप शुभेच्छा
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
 विसरूनी जा दुःख तुझे हे
मनालाही दे तू विसावा…
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक शनी गगनी भिडावा..
🪁🪁🪁🪁🪁🪁🪁🌺🪁🪁🪁🪁🪁🪁🪁
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा…🙏
🙏धन्यवाद🙏

Leave a Comment