शुभ दुपार शुभेच्छा मराठी/ Good Afternoon Wishes In Marathi/ Good Afternoon Status In Marathi

Good Afternoon Wishes In Marathi/ शुभ दुपार शुभेच्छा मराठी 

Good afternoon wishes in marathi
Good afternoon wishes in marathi 

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी शुभ दुपार संदेश घेऊन आले आहे.


या पोस्टमधे शुभ दुपार शुभेच्छा मराठी,Good Afternoon Wishes In Marathi,Good Afternoon Status In Marathi,Good Afternoon Message In Marathi,Good Afternoon Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.

Good Afternoon Wishes In Marathi/ शुभ दुपार शुभेच्छा मराठी 

Good afternoon wishes in marathi
Good afternoon wishes in marathi 

नात जोडण खूप सोप आहे पण तेच नात 

जीवनभर जपण खूप अवघड आहे. 

शुभ दुपार

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

जीवन खूप सुंदर आहे,

 जीवनाचा आनंद घेत जगा. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

 आठवण फक्त त्यांचीच काढली जाते, 

जे नेहमी आपल्या हृदयात राहतात.

 शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

या जगात फक्त अशी एकच व्यक्ति आहे जी 

तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते

 ती व्यक्ति दुसरी कोणी नसुन तुम्ही स्वत: आहात. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा,

 शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

गैरसमज हा माणसाच्या आयुष्यातील 

सर्वात मोठा शत्रू आहे. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

नेहमी तेच क्षण आठवतात ज्या 

क्षणांमध्ये आपल काहीतरी 

हरवलेले असतं. 

शुभ दुपार. 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

 आजच्या दिवसाचा आनंद घ्या 

आणि अगदी मनासारखं जगा,

 शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

मनाने हरलेला व्यक्ति कधीच जिंकू शकत नाही 

पण मनाने मजबूत असलेला व्यक्ति 

कितीही वेळा हरला तरी तो हरत नसतो. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

जिथे विश्वास असतो तिथे नात आपोपाप निर्माण होत, 

म्हणून नात ठेवा अगर ठेऊ नका पण 

विश्वास मात्र जरूर असुदया. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

वेळ कुणासाठी थांबत नाही, 

जो थांबला तो संपला. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

एकवेळ स्वत:ला गहाण ठेवा

 पण स्वत:चा 

स्वाभिमान कधीच गहाण ठेवू नका.

 शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________


सराव माणसाला परिपूर्ण बनवतो.

 शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

 पोटभर जेवण करा, 

आराम करा, 

आणि मस्त रहा. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

आयुष्यात वेळ वाया घालवण्यासारख 

दुसर मोठ पाप

 कोणतच नाही. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

चांगल्या दिवसाची सुरुवात चांगल्या

 विचाराने होते. 

शुभ दुपार 

 ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

कष्ट आणि बुद्धि या दोन्ही गोष्टी एकत्र

 आल्यावर तुम्हाला जिंकण्यापासून

 कुणीही हरवू शकत नाही.

 शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

सर्वसामान्य माणसे कोणतीही गोष्ट चार दिवस 

करून सोडून देतात पण महान माणसे 

रोज आपल्या ध्येयाकडे

 वाटचाल करत असतात. 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

जगणं आणि मरण यातला

 अंतर म्हणजे जीवन होय.

 शुभ दुपार. 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

पैशापेक्षा ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, 

कारण पैसा चोरी होऊ शकतो,

 पण ज्ञानाची चोरी कधीच होऊ शकत नाही. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

 नात तेच टिकत ज्या नात्यामध्ये समजूतदारपणा, 

प्रेम, आपुलकी,

 आणि विश्वास असतो.

 शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

तुमच्या कर्माने जर एखाद्याच भल होत असेल 

तर ते कर्म एखाद्या वरदानापेक्षा 

सर्वश्रेष्ठ आहे. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

आजचा दिवस तुम्हाला

 स्वप्नपूर्तीचा आणि 

सुख समाधानाचा जावो. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

आजच्या दिवसाचा आनंद घ्या आणि 

अगदी मनासारखं जगा, 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

 तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ 

असेल तर काम झालच

 म्हणून समजा. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

तुमची आठवण आणि आमचा

 मेसेज येणार नाही अस 

कधी होणार नाही. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा 

कधीच परत येत नाही, 

म्हणून वेळेचा सदूपयोग करा. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

दिवसभराचा थकवा हा चहा 

घेऊन घालवा. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

तुमचा आजचा त्याग तुमचं उद्याच

 भविष्य उज्ज्वल बनवू शकतो. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

 दिवसभराचा थकवा हा चहा

 घेऊन घालवा. 

शुभ दुपार 

☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

_______________________________________

 Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.

🙏… धन्यवाद…🙏

Read more👇:

Good morning wishes in marathi

Leave a Comment