शिक्षण मराठी सुविचार/ Education Quotes In Marathi/ Education Status In Marathi

 Education Quotes In Marathi/ शिक्षण मराठी सुविचार 

Education quotes in marathi
Education quotes in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी शिक्षण या विषयावर सुविचार घेऊन आले आहे.

शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे.शिक्षण या यंत्राचा उपयोग करून आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो.शिक्षणाचा स्तर लोकांचा सामाजिक आणि कौटुंबिक आदर वाढतो. व स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करतो.शिक्षण हे आयुष्यातील महत्वपूर्ण भूमिका पार पाडत.शिक्षण हे महत्त्वाचं शस्त्र आहे.शिक्षणामुळे माणूस काहीपण करतो.देशातील कोणत्याही भागात तो नोकरी करू शकतो.असेच शिक्षणाचे खूप फायदे आहेत.तुम्हाला हे मेसेज नक्की आवडतील.

या पोस्टमधे शिक्षण मराठी सुविचार, Education Quotes In Marathi, Education Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल…

Education Quotes In Marathi/ शिक्षण मराठी सुविचार 

Education quotes in marathi
Education quotes in marathi

तन्मयता नसेल तर; 

विद्वत्ता व्यर्थ आहे.  

_______________________________________


जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं

 म्हणजे शिक्षण. 

_______________________________________


माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मान-अपमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,

प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात. –  

_______________________________________


आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या

 ओलाव्यात असतो.  –  

_______________________________________


स्वातंत्र्य म्हणजे संयम…..

 स्वैराचार नव्हे. –  

_______________________________________


प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका…

स्वतःची वेगळी ओळख

 निर्माण करा. –  

_______________________________________


Education quotes in marathi
Education quotes in marathi


स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या 

विद्यार्थ्याचे ब्रीद. –  

_______________________________________


स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा 

करता येते तोच 

खरा शिक्षक! –  

_______________________________________


समाजाचा विकास केवळ 

सत्तेने होत नाही 

तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. –  

_______________________________________


शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. 
ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या 
शिवाय राहणार नाही. –  
_______________________________________
शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे,
 जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग 
बदलताना बघू शकता. –  
_______________________________________
शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो, 
तर विद्यार्थ्यालाच त्यातुन
 प्रवेश करायचा असतो. –  
_______________________________________
शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे 
आणि ह्रदयाला भावनेकडे 
वळविणे म्हणजे शिक्षण. –  
_______________________________________
शब्दांसारख शस्त्र नाही, 
त्यांचा वापर जपुनच करावा. –  
_______________________________________
विचारवंत होण्यापेक्षा 
आचारवंत व्हा. –  
_______________________________________
विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते, 
तर न शिकता विचार करणे हे
 धोकादायक असते. –  
_______________________________________
वाचन, मनन आणि लेखन 
म्हणजे अध्ययन. –  
_______________________________________
खरं आणि खोटं यात केवळ चार
 बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि
डोळ्यांनी पाहतो ते खरं. –  
_______________________________________
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते….
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं. –  
_______________________________________
नेहमी तत्पर रहा….
बेसावध आयुष्य जगू नका. –  
_______________________________________
टाकीचे घाव सोसल्याशिवाय 
देवपण मिळत नाही. –  
_______________________________________
कले शिवाय जीवन म्हणजे 
सुगंधा शिवाय फूल आणि 
प्राणा शिवाय शरीर!  –  
_______________________________________
बदलण्याची संधी नेहमी असते पण
 बदलण्यासाठी तूम्ही वेळ
 काढला का?  –  
_______________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.
🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment