Thank You For Birthday Wishes In Marathi/ वाढदिवस धन्यवाद संदेश
![]() |
Thank you for birthday wishes in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आभार संदेश घेऊन आले आहे.
वाढदिवसाच्या दिवशी आपले सगळे नातेवाईक,आपल्या घरातले,आपले मित्र – मैत्रिणी आपल्याला वेळातवेळ काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.आपला वाढदिवस साजरा करतात.आपण त्याचा मान ठेवतो, व त्यांचे आभार मानतो,पण ते आभार आपण नीट मानले पाहिजे,नीट धन्यवाद बोलता यावा म्हणून मी काही धन्यवाद संदेश घेऊन आले आहे.ते तुम्ही नक्की वाचा.
या पोस्टमधे वाढदिवस धन्यवाद संदेश,वाढदिवस आभार संदेश,Thank You For Birthday Wishes In Marathi,Thank You Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.
Thank You For Birthday Wishes In Marathi/ वाढदिवस धन्यवाद संदेश
![]() |
Thank you for birthday wishes in marathi |
माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून
मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व
प्रियजनांचे धन्यवाद…!
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
वाढदिवशी शानदार शुभेच्छा पाठवून
माझ्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केल्याबद्दल
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद…!
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
तुमच्या शुभेच्छांनी सांगून दिले, किती खास आहे मी
तुमच्यापासून दूर असूनही तुमच्या हृदयाच्या किती पास आहे मी.
Thank u sooo much…!
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
वाढदिवसाचा केक तर केव्हाच संपला
परंतु शिल्लक राहिल्या त्या
तुम्ही दिलेल्या गोड शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
वाढदिवस येतात आणि जातात ही
परंतु तुमच्यासारखे जिवास जीव लावणारे मित्र
आणि कुटुंब नेहमीच सोबत राहतात.
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी
परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…!
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे
परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे
व प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात
या बद्दल सर्वांचे धन्यवाद..
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
भागदौड च्या जीवनात ते क्षण आनंद देऊन जातात
ज्यावेळी शुभेच्छा तुमच्याकडून येतात…!
मला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद…!
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे
मी भारावून गेलो आहे..
खूप खूप धन्यवाद
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील.
धन्यवाद
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
तुमच्या पाठवलेल्या शुभेच्छांनी मन माझे रंगीत केले
आणि मनातील बागेला पुन्हा एकदा सुगंधित केले..!
खूप खूप धन्यवाद…!
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
मला माझ्या वाढदिवशी मिळालेली
सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर नेहमी राहू द्या हीच प्रार्थना
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करणे
नेहमी आठवण राहील मला,
अनेक लोक येतील आयुष्यात परंतु तुमची सोबत
नेहमी लक्षात राहील माझ्या…!
Thank You For Your Warm Birthday Wishes 🙏🎉
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छा
देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे
मनः पूर्वक आभार.
धन्यवाद…!
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
वाढदिवसाचा गोडवा आणखीनच वाढून जातो
जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो
Thank You 😊
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी व मित्रांनो,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या
याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे मी माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद!
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
ज्यांनी वेळात वेळ काढून
मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावेत हीच प्रार्थना.
धन्यवाद…!
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
मनाचे नाते कधी तुटत नाही आणि
आपले जरी दूर असले तर कधीही रुठत नाहीत.
तुम्ही पाठवलेल्या सर्व
शुभेच्छांबद्दल धन्यवाद
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
____________________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.
🙏…धन्यवाद…🙏