Birthday Wishes For Vahini In Marathi/ वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
![]() |
Birthday Wishes For Vahini In Marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.
वहिनी ही नात्याने आपली भावाची बायको असते.ती आपल्याला मोठ्या बहिनिसारखीच असते.कधी बहिण तर कधी आईच वाटते.ती आपल्या घरातला एक भाग बनते.आपल घर सांभाळते.आपल्याला काय हवं नको ते बघते.हळूहळू आपली तिच्यासोबत मैत्री बनू लागते.आपण विश्वास घेऊन मनातल सगळे secrets तिच्यासोबत share करतो.तीही आपल्याला अगदी भाऊ किंवा बहीण मानते.आपल्याशी मनमोकळेपणाने बोलते.अश्या आपल्या काळजी घेणाऱ्या वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया…🎂🥳
या पोस्टमधे वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday Wishes For Vahini In Marathi, Birthday Status For Vahini In Marathi,Vahini Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट वाचायला नक्की आवडेल.
Birthday Wishes For Vahini In Marathi/ वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
![]() |
Birthday wishes for vahini in marathi |
वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,
भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.
Happy birthday vahini saheb
____________________________________________
आजच्या 30 वर्षाआधी पृथ्वीवर एक परी अवतरली आहे
नशीबवान आहेत भाऊ ज्यांना ती मिळाली आहे
सुंदरता आणि सद्गुणांनी परिपक्व आहेत आमच्या वहिनी.
काश प्रत्येक जन्मी मिळो ह्याच वहिनी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी…!
____________________________________________
जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले
जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली.
परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली.
हॅपी बर्थडे वहिनी.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
____________________________________________
![]() |
Birthday wishes for vahini in marathi |
वहिनी आहे सर्वांची प्यारी
घरातील सर्वांची आहे राजदुलारी
आला आहे वाढदिवस वहिनीचा
म्हणून देतोय शुभेच्छा खूप सारी..!
Happy Birthday vahini
____________________________________________
लक्ष्मी ची मूर्ती,
आणि प्रेमाची सुरत
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
____________________________________________
एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी..!
____________________________________________
![]() |
Birthday wishes for vahini in marathi |
माझ्या वहिनी,
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य
असो तुमचे
कोणाची नजर ना लगो तुम्हास,
नेहमी आनदी जीवन असो तुमचे
____________________________________________
होळीचा रंग वहिनी !!
मैत्रीची संग वहिनी !!
प्रेमाचे बोल वहिनी
पाकळ्यांचे फूल वहिनी
हॅप्पी बर्थडे वहिनी..!
____________________________________________
भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
हॅप्पी बर्थडे वहिनी
____________________________________________
गोरी गोरीपान फुलासारखी छान
माझी वहिनी सौंदर्याची खाण
वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
____________________________________________
![]() |
Birthday wishes for vahini in marathi |
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
____________________________________________
सोन्यासारख्या माझ्या वहिनीला
वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा ..!
____________________________________________
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार वहिनी दिली..!
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
____________________________________________
परीसारख्या आहात तुम्ही
तुमच्या सोबतीने भाऊ झालेत आनंदाचे धनी
प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
____________________________________________
![]() |
Birthday wishes for vahini in marathi |
नात नसल जरी रक्ताच
पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला
‘वहिनी’ हे नाव देऊया…
हॅप्पी बर्थडे वहिनी
____________________________________________
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा वहिनी..!
____________________________________________
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा..!
____________________________________________
![]() |
Birthday wishes for vahini in marathi |
जशी बागेत दिसतात फुले छान
तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी छान..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..!
एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी..!
____________________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.
🙏…धन्यवाद…🙏