Birthday Wishes For Father In Marathi/ वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
![]() |
Birthday wishes for father in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी घेऊन आले आहे.
वडील म्हणजे परमेश्वराच दुसरे रूप.वरून जरी कठीण आणि कठोर वाटत असले तरी आतून मात्र ते प्रेमळ असता.त्यांचे प्रेम आईपेक्षा कधीच कमी नसते,फक्त ते दाखवत नसतात.स्वतःला काही न घेणारे पण आपल्या मुलांचे लाड अधी पुरवणारे असे आपले बाबा( वडील)असतात.त्यांचा वाढदिवस आला की आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी खास करावं वाटत.हे सगळ करताना आपल्या मनातलं त्यांना सांगता येत नाही.म्हणून मी काही मेसेज घेऊन आले आहे.चला तर मग ते बघुया…🎂
या पोस्टमधे वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday Wishes For Father In Marathi,Father Birthday Status In Marathi,Father Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.
Birthday Wishes For Father In Marathi/ वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
![]() |
Birthday wishes for father in marathi |
बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
बोट धरून चालायला शिकवले आम्हास
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
Happy Birthday papa
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला.
❤️ हॅपी बर्थडे बाबा ❤️
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी
नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
मला वाटते आजचा दिवस
‘मी तुमचा आभारी आहे’ हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉❤️
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dear dad..!
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
मला एक जवाबदारी व्यक्ती
बनवल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे येणारे वर्ष प्रेम आणि
आनंदाने भरलेले असो
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
कोणीतरी विचारले की अशी कोणती
जागा आहे जेथे सर्व गुन्हे माफ आहेत.
मी हसून उत्तर दिले- माझ्या वडिलांचे हृदय.
पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
माझे पहिले प्रेम
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
ज्यांच्याकडून मला सर्वकाही मिळाले आहे,
ज्यांनी मला सर्वकाही शिकवले आहे,
कोटी कोटी नमन आहे अश्या वडिलांना
ज्यांनी मला नेहमी आपल्या हृदयात स्थान दिले आहे.
हॅपी बर्थडे पप्पा 🎉
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
आम्हा सर्वांचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy birthday papa
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
आनंदाचा प्रत्येक क्षण पास असतो
जेव्हा माझ्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
हॅपी बर्थडे बाबा
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
तकधी राग, तर कधी प्रेम
हीच वडिलांच्या प्रेमाची ओळख
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..! 🎉❤️
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूला उभे
असणाऱ्या माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
ज्या दिवशी लोक म्हणतील की मुलगा पूर्णपणे बापासारखा आहे
तेव्हा हे शब्दच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्ध राहतील.
हॅपी बर्थडे पापा
🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂
_______________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.
🙏…धन्यवाद…🙏