Wedding Anniversary Wishes In Marathi/ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
![]() |
Wedding anniversary wishes in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.
लग्नाचा वाढदिवस प्रत्येकासाठी खास असतो.मग तो मित्र मैत्रिणीचा असला तरी आनंद असतो.त्यांचा तो दिवस कसा खास बनेल हे आपण बघतो,त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी काही शुभेच्छा घेऊन आले आहे.त्या तुम्ही नक्की बघा…🎉🎊
या पोस्टमधे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Wedding Anniversary Wishes In Marathi, Marriage Anniversary Wishes In Marathi, Anniversary Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.
Wedding Anniversary Wishes In Marathi/ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
![]() |
Wedding anniversary wishes in marathi |
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
लग्नाच्या या वाढदिवशी प्रार्थना आहे आमची
चंद्र ताऱ्या एवढी सोबत असो तुमची..!
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
![]() |
Wedding anniversary wishes in marathi |
परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो
परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो
दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
आपणास लग्नाच्या सलगिराह
निमित्त हार्दिक शुभेच्छा
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन
आयुष्यभर कायम राहो
कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला
तुम्ही नेहमी अशीच सालगीरा साजरी करीत राहो
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
![]() |
Wedding anniversary wishes in marathi |
एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले
आज वर्षभराने आठवतांना मन माझे आनंदाने भरून गेले
Happy anniversary
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
Happy marriage anniversary
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत.
Happy wedding anniversary
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा.
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न
साकार व्हावीत हीच आमची इच्छा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
तुहे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जवाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदत राहो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..!
Happy Anniversary
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
तुमच्या लग्नाच्या सालगिराला
मी परमेश्वराला प्रार्थना करतो की
तुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद
आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो.
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
सुख दुःखाच्या वेलीवर,
फुल आनंदाचे उमलू दे
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे..
Happy Wedding anniversary both of you dear.
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
उन्हात सावली प्रमाणे,
अंधारात उजेळा प्रमाणे
नेहमी एकमेकांची साथ देत रहा..!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
आणि दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो तुम्हाला
लग्न सलगिराह च्या अनेक शुभेच्छा.❤️
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!
Happy anniversary dear..
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात
तुम्हा दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
नाती जन्मो जन्मीची
परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांनी प्रेमभरल्या
रेशमगाठित बांधलेली
तुमचा संसार असाच फुलत राहो ही प्रार्थना
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️🎊💐❤️
_______________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तसेच तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा. व तुमच्या social media accounts वरही share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.
🙏…धन्यवाद…🙏