मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday Wishes For Friends In Marathi/ Birthday Wishes For Best Friend In Marathi

 Birthday Wishes For Friends In Marathi/ मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 🎂🎊

Birthday Wishes For Friends In Marathi
Birthday wishes for friends in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.

मैत्रीण ही आपल्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती असते. मैत्रीण ही सर्वांच्या आयुष्यात असते.ती आपल्याला समजावून सांगते. मैत्रीण ही आपल्यासोबत बालपणापासून असते.तर कधी शाळेत मैत्रीण भेटते.तर कधी कॉलेज मधे भेटते.ती आपल्याला सगळ्या प्रकारच्या गोष्टींमधे मदत करते.कधी अभ्यासात तर कधी जीवनाच्या अडचणीत.अश्या आपल्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

 

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्टमधे मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, Birthday Wishes For Friends In Marathi, Birthday Wishes For Best Friend In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.

Read More👇

Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes For Friends In Marathi/ मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी 🎂🎊

Birthday Wishes For Friends In Marathi
Birthday wishes for friends in marathi

 आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

Birthday wishes for friends in marathi
Birthday wishes for friends in marathi 

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮

जगातील एका सुंदर व्यक्ती,

विश्वासू मैत्रीण आणि माझ्या बहिणीला.

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

 सुखाच्या क्षणी जीला

आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते

पण दुःखात जी क्षणभरही मागे राहत नाही

अश्या माझ्या प्रिय मैत्रिणीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

Birthday wishes for friends in marathi

मदतीला सदैव तत्पर असणारी

चांगली कामे करून लोकांच्या

मनात घर करणारी

आमच्या जिवलग मैत्रिणीला

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂❤️

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

 माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य

 निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

 जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो

तेव्हा वाटले नव्हते की आपण एवढ्या घट्ट

मैत्रिणी बनू, परंतु आपण एकमेकांसोबत

भरपूर मजेदार आठवणी निर्माण केल्या.

या सर्व मजेदार कार्यासाठी माझ्या प्रिय मैत्रिणीस धन्यवाद..

Happy Birthday my dear friend..! ❤️🎂

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असते

जी आपल्या भूतकाळाला समजून,

भविष्याचा विचार करते,

वर्तमानात आपण जसे आहोत

तसे स्विकार करते.

अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.

Happy Birthday Dear 🎂🎉

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

एक माझी इच्छा…

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🌸💮

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

Birthday wishes for friends in marathi
Birthday wishes for friends in marathi

 आज तुझा वाढदिवस येणाऱ्या

प्रत्येक दिवसासोबत तुझे यश

आणि कीर्ती वाढत जावो.

सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

 प्यारी दोस्त

लाखो मैं मिलती है आप जैसी दोस्त,

और करोड़ों में मिलते हैं हम जैसे दोस्त

😜😜🤭😆😆

हैप्पी बर्थडे मेरी दोस्त !

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

 आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे

 करायला हवे

माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

Birthday Wishes For Friends In Marathi
Birthday wishes for friends in marathi 

 आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर

व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Birthday Dear Friend..!

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________


कधी कधी असंही होतं,

फार महत्वाचं म्हणून जपलेलं,

ऐनवेळी विसरून जातं..

तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,

विश्वास आहे कि,

हे तू समजून घेशील..

वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________


आपली मैत्रीण आणि जगात भारी अशाच 

आविर्भावातला हा पुढचा मेसेज

जल्लोश आहे गावाचा,

कारण वाढदिवस आहे,

माझ्या मैत्रीणचा!!!

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________


 प्रत्येक क्षणाला

पडावी तुझी भुल

खुलावेस तू सदा

बनुन हसरेसे फ़ुल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

 आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे…

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड

आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

सोनेरी सूर्याची

सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा

सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या

सोनेरी शुभेच्चा

केवळ

सोन्यासारख्या लोकांना.

Many Many Happy Returns Of The Day

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

दिवस आज आहे खास,

तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫🥳🎂🥳🎊🥳🍫

_____________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रीनींना पाठवा.तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही पाठवा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.

🙏…धन्यवाद...🙏

Read more👇:

Janmashtami wishes in marathi 

Leave a Comment