मातृदिनाच्या शुभेच्छा मराठी/ Mother’s Day Wishes In Marathi/ Mother’s Day Quotes In Marathi

 Mother’s Day Wishes In Marathi/ मातृदिनाच्या शुभेच्छा मराठी

Mother's day wishes in marathi
Mother’s day wishes in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी मातृदिनाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.

आईशिवाय घर म्हणजे चांदण्यांशिवाय आकाश होय, ती घरी नसेल तर आपल्याला सर्व घर खायला उठत तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आईशिवाय घराला घरपण लाभत नाही. म्हणून जीवनात आईला फक्त Mother Day पुरते आठवण न करता प्रत्येक दिवस हा Mothers Day म्हणून साजरा करा.

या पोस्टमधे मातृदिनाच्या शुभेच्छा मराठी, Mother’s Day Wishes In Marathi, Mother’s Day Quotes In Marathi, Mother’s Day Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.

Mother’s Day Wishes In Marathi/ मातृदिनाच्या शुभेच्छा मराठी

Mother's day wishes in marathi
Mother’s day wishes in marathi

 व्यापता न येणारं अस्तित्व 

आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व …

Happy Mothers Day 

_______________________________________

 

जेव्हा तुम्ही तुमच्या आईकडे पाहता… 

तेव्हा जगातील सगळ्या शुद्ध

 गोष्टीकडे तुम्ही पाहता- 

_______________________________________

 

देवा जिने जन्म देऊन घडविलं मला

सदैव सुखी ठेव माझ्या माऊलीला

मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

_______________________________________


  ठेच लागता माझ्या पायी,

वेदना होती तिच्या हृदयी,

तेहतीस कोटी देवांमध्ये,

श्रेष्ठ मला माझी “आई”

मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 

_______________________________________


हजारो फुलं हवीत एक माळ बनवायला

हजारो दिवे हवेत एक आरती सजवायला

हजारो थेंब हवेत एक समुद्र बनायला

पण आई एकटीच पुरे आहे

आपल्या लेकरांचे आयुष्य सावरायला!

Happy mother’s Day 

_______________________________________


मरणयातना सहन करूनही

आपली जीवनयात्रा सुरू करून देते ती आई…

Happy Mothers Day 

_______________________________________

 

आयुष्यात अनेक जण येतात जातात

पण आईसारखं कधीच कोणी आयुष्यात राहात नाही

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

_______________________________________

 

आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही,

म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकता येते अ, आ, ई

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

_______________________________________


 आई ही एकच अशी व्यक्ती आहे 

जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते 

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

_______________________________________

 

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी

तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई 

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

_______________________________________

 

फक्त आईच भविष्याचा विचार करु शकते 

कारण ती एका नव्या जीवनाला आयुष्यात

 आणत असते

– मॅक्झिम ग्रोस्की 

_______________________________________

 

आईपण हे एखाद्याचे आयुष्य पूर्णपणे 

बदलून टाकते

– ऑलिव्हर होम्स 

_______________________________________

 

 जगात असे एकच न्यायालय आहे,

जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई…

मातृदिनाच्या शुभेच्छा! 

_______________________________________

 

जे तुम्ही बोलू शकत नाही, 

ते न बोलता समजून घेते आई

– ज्युईश प्रोवर्ब 

_______________________________________

 

आई म्हणजे मंदीराचा उंच कळस

अंगणातील पवित्र तुळस

भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,

वाळवंटात प्यावं अस थंड पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी

आणी वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

_______________________________________

 

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते

डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते

डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते …

Happy Mothers Day 

_______________________________________

 

Mother's day wishes in marathi
Mother’s day wishes in marathi


तू आहेस म्हणून मी आहे

तुझ्याशिवाय माझे अस्तित्व बेकार आहे

गृहीत तुला धरलं तरी माफ करतेस मला

आहेसच तू मूर्तीमंत देवता…

Happy Mothers Day 

_______________________________________

 

तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी

कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

_______________________________________


तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे

आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!!

मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम 

व्यक्त करत आहे….

आई कायम हसत राहा

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

_______________________________________

 

आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा

पण कोणत्याही गोष्टीसाठी 

आईला सोडू नका  

_______________________________________


ज्या माऊलीने दिला मला जन्म

जिने गायली अंगाई

आज मातृदिनाच्या दिवशी 

नमन करतो तुजला आई…

Happy Mothers Day 

_______________________________________

 

Mother's day wishes in marathi
Mother’s day wishes in marathi


आईविना आयुष्य अर्थहिन आहे

प्रवास संपूर्ण पण रस्ता अपूर्ण आहे

आई असावीच कायम आशीर्वादांप्रमाणे सोबत

ती हिरकनी नसेल पाठी

तर यश देखील अपयशासारखं आहे..!

Happy mother’s Day 

_______________________________________


कुठेही न मागता भरभरून मिळेलेलं 

दान म्हणजे आई…

Happy Mothers Day 

_______________________________________

 

हाच जन्म नाही तर प्रत्येक जन्मात मला 

तूच ‘आई’ हवीस…

हॅप्पी मदर्स डे! 

_______________________________________

 आईशी नातं असं काही असावं

जे स्वप्नाप्रमाणे सदा डोळ्यांत वसावं

ती रुसली की मी हसवावं

अन् ती हसताच सारं घर गोकुळच भासावं!

मातृदिनाच्या शुभेच्छा! 

_______________________________________

 

डोक्यावरील अनंत जगाला हिंदीमध्ये आसमान म्हणतात

जगात जिचा अंत नाही तिला माझी ‘मॉं’ म्हणतात..!

मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 

_______________________________________

 

शरीर थकलं तरी मन मात्र थकत नाही

आई इतकं आपल्यासाठी कोणी सुद्धा झटत नाही!

मदर्स डेच्या शुभेच्छा! 

_______________________________________


कुठेही गेले काहीही केले

तरी माझा एकमेव आधार…

आई  

_______________________________________

 

विधात्याची एक उत्तम कलाकृती तू

अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही

तुला शतशः प्रणाम आई…

Happy Mothers Day 

_______________________________________

 

आईची ही वेडी माया

लावी वेड जीवा

जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा

माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

_______________________________________

 

 आई म्हणजे मायेचा सागर,

आई म्हणजे आनंदचा सागर

मातृदिनाच्या शुभेच्छा आई! 

_______________________________________

 

आई नसेल तर आयुष्य स्वर्ग कसं होईल?

आई नसेल तर मातृत्वाचा हक्क कुठं दाखवता येईल

देवा प्रत्येक आईचं रक्षण कर..

नाहीतर आमच्यासाठी दररोज प्रार्थना कोण करेल?

मदर्स डे च्या शुभेच्छा! 

_______________________________________

 

आई असते तुमची पहिली मैत्रीण,

 तुमची घनिष्ठ मैत्रीण आणि 

कायमची एकमेव मैत्रीण 

_______________________________________


देवाकडे एकच मागणे, 

भरपूर आयुष्य लाभो तिला

माझ्या प्रत्येक जन्मी,

 तिचाच गर्भ दे मजला….

Happy Mothers Day 

_______________________________________


तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी

कसे हे फेडू ऋण तुझे, 

असंख्य जन्माचा कृतज्ञ मी

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

_______________________________________

 

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या आईलाही पाठवा.तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.


🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment