Mahatma Gandhi Suvichar In Marathi/ महात्मा गांधी सुविचार मराठी
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी महात्मा गांधी यांचे सुविचार घेऊन आले आहे.
महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहेत. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर,1869 ह्या दिवशी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.त्या काळच्या पद्धतीनुसार वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला.गांधीजींनी लंडनला जाऊन बॅरिस्टरची पदवी घेतली.आणि ते दक्षिण आफ्रिकेत वकिलीचा व्यवसाय करायला गेले.सत्तेविरूद्ध लढण्यासाठी सर्वसामान्य भारतीय माणसाला एकत्र करायला हवे होते.ते काम महात्मा गांधीजींनी केले. त्यासाठी अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग त्यांनी दाखवले.त्यांच्या नेंतृत्वाखली वेगवेगळ्या धर्मांचे आणि पंथांचे भारतीय लोक आपल्यातील मतभेद विसरून एकत्र आले.म्हणूनच त्यांना महात्मा अशी पदवी लोकांनी उस्फूर्तपणे दिली.स्वतंत्र मिळाल्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्ली येथे एका माथेफिरू माणसाने गांधीजींची हत्या केली.ते एक श्रेष्ठ महामानव होते.
महात्मा गांधी सुविचार या पोस्टमधे
महात्मा गांधी अनमोल सुविचार,Mahatma Gandhi Suvichar Marathi, Mahatma Gandhi Quotes In Marathi, Mahatma Gandhi Status In Marathi,Mahatma Gandhi Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.
Mahatma Gandhi Suvichar In Marathi/ महात्मा गांधी सुविचार मराठी
![]() |
Mahatma gandhi suvichar in marathi |
अहिंसा हे बलवानांचे
शस्त्र आहे.
______________________________________
आपण एखादे काम हाती घेतले तर आपले
अंत:करण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे.
_____________________________________
आम्ही आमचा स्वाभिमान कुणला दिलाच नाही,
तर कुणी तो हिरावून घेऊही
शकणार नाही.
______________________________
इतरांच्या सेवेत
स्वतःला समर्पित करा.
तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
______________________________
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी
वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.
______________________________
कुणालाही जिंकायचं असेल तर
प्रेमाने जिंका.
_______________________________
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी
संयम पाळणे हेच शौर्याचे
लक्षण आहे.
_____________________________
![]() |
Mahatma gandhi quotes in marathi |
खराब अक्षर ही अर्धवट
शिक्षणाची
निशाणी आहे.
_____________________________
चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.
_______________________________
जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदलवा.
_______________________________
डोळ्याच्या बदल्यात डोळा’
या तत्वज्ञानाने
जग तेवढे आंधळे होईल
_______________________________
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही.
पण तुम्ही काहीच केले नाहीत,
तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.
________________________________
तुम्ही मला कैद करू शकता,
माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता.
पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
_______________________________
देवाला कोणताच
धर्म नसतो.
______________________________
![]() |
Mahatma gandhi quotes in marathi |
देह आपला नाही ती
आपल्याकडे असलेली
ठेव आहे.
______________________________
धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा
पहाणे.
_______________________________
प्रेमाची शिकवण लहान
मुलांकडून फार
छान शिकता येते.
________________________________
प्रेमाने जे मिळते ते कायमचे
टिकून राहते.
________________________________
बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा
करू शकत नाही. बलवान माणूसच
क्षमा करू शकतो.
______________________________
मनाला उचित विचारांची
सवय लागली
कि उचित कृती आपोआप घडते.
_____________________________
माझ्या परवानगीशिवाय.
मला कुणीही
दुखावू शकत नाही.
_________________________________
![]() |
Mahatma gandhi quotes in marathi |
माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे.
मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.
_______________________________
राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे
आणि घरातील माता-पिता हे
शिक्षक आहे.
____________________________________
रोजच्या प्रार्थनेत शब्द
नसतील तरीही चालेल,
पण ह्रदय हवे.
ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.
____________________________________
सहानभूती, गोड शब्द,
ममतेची दुष्टी यांनी जे काम होते ते पैशाने
कधी होत नाही.
____________________________________
स्वच्छता ही ईश्वर भक्तीच्या
खालोखाल
महत्त्वाची आहे.
____________________________________
स्वता:वर प्रभुत्व असल्याशिवाय इतर
सर्वांवर प्रभुत्व गाजविणे हे भ्रमाचे व
निराशेचे ठरणारे असते.
____________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.
🙏…धन्यवाद…🙏
हे पण पहा👇
https://www.originalmarathi.com/2022/04/sane-guruji-suvichar-in-marathisane.html