मराठी विनोद स्टेटस/ Funny Status In Marathi/ Funny Quotes In Marathi/ Funny Sms In Marathi.

मराठी विनोदी स्टेटस/ Funny Status In Marathi.

Funny Status In Marathi
Funny status in marathi

Hii friends,How are you? आज मी तुमच्यासाठी Funny Status Marathi घेऊन आले आहे.

Funny म्हणजेच विनोदी,comedy. आपण काही विनोदी ऐकल्यावर आपल्याला लगेच हसायला येत,पण तो jock म्हणजेच विनोद सांगणााऱ्याचा उद्देेश समोरच्याला हसवंनच असत. हसत रहा आनंदी रहा..☺️

आजच्या आपल्या Funny Status मधे मराठी विनोद,Funny Status In Marathi,Funny Quotes In Marathi,Funny Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला या पोस्ट 

आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही share करू शकता..
🙏…धन्यवाद…🙏


Funny Quotes In Marathi/विनोदी कोट्स मराठीमधे.




हे बघ भावड्या.!
वर्ष 2040 मध्ये
मी(बाप)- बाळा मोबाईल खेळत
नको बसू अभ्यास कर जाऊन
पोरगं-जे कोरोना च्या जीवावर पास
झालेत त्यांनी तर अभ्यासाचं बोलूच
नये….
😝😳😝😱😜🤪😃🥴🥴😃
नोकरः साहेब, तुमचं जिवलग मित्र आल्यात
साहेब : तुला काय माहित जिवलग
मित्र आहे ते
नोकरः त्यांनी इचारलं ते फुकनीच कुठं आहे का
घरात…
😳😳😃🤪😃😃🥶😃🥶😃🥴
वडील : अभ्यास कर, भरपूर शिक्षण घे, समजूतदार बायको मिळेल.
मुलगा : तुमच्या वेळी नव्हती का ही स्कीम?
आईने धु धु धुतला…
😳😜😃😅😂🤣😳😳🥴🤪🥴🤪😝😝😱
🤣😍🤗😈😜
*_मी फोटो काढण्यासाठी 
एकदम तयार होतो…_*😎
*_मनात विचार आला की 
आता फोटोग्राफर बोलेल… 
_Smile plz…!🤔_*
*_पण तो म्हणाला,
“पोट आत घ्या…!”😐😬_*
🙈😆😆😅😱😱🥴😝🥴😝🥴🥴🤪😜🤪🤪😜
डोळ्यात पाणीच आले 
जेव्हा मित्राकडून गाडीची चावी मागितल्यावर तो म्हणाला…
पेट्रोल नको टाकू मी टाकलंय 😭😭😭
😝😝🥴😝🥴😜🥴🥴😜😳🥴😳😱😱🤪😱🤪
😃😃😂😂😂😁😁😝😝😝
बायको :- तुमचे माझ्यावर 
        किती प्रेम आहे ???❤💘
नवरा :- 82%😱😱
बायको :- 😡 100% का नाही ??
नवरा :-  18% GST नाही का ??
       असं टँक्स बुडवून  
काळ्याधना 👈सारखं
काळं प्रेम करनार नाही मी….😜😂
😃😃😂😂😂😂😄😄😁😁😁
एक Accountant……….👆🏻😎
 🤪🤪🥴🥶🥶😜😳😜😳😜😳😜😜😳
अर्थव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पुन्हा दारूवाल्यांवर आली आहे आणि ती जबाबदारी ते व्यवस्थित पार पाडतील यात काही शंका नाही..
फक्त लग्नाच्या वेळी मुलगा बघताना मुलगा दारू पितो का असं न विचारता मुलगा अर्थव्यवस्था सांभाळणारा आहे का असं विचारा,
 तेवढाच काय तो अभिमान असेल
😂😂😂😜😜🥴😳😱🤪😱🤪😱😱🤪😱🤪😱😳😱
लॉकडाऊन लावले तरच कोरोना
जाईल……
लस तर मग फक्त सेल्फि घेण्यासाठी
आहे काय??
😁😜🥶🤪😨😨😝
Marathi jocks
Marathi jocks

   माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की खूप श्रीमंत व्हायचं                            आणि नुसतं लोळायचं !!                                              
       आता ५०% स्वप्न पूर्ण झालंय. आता फक्त श्रीमंत व्हायचं बाकी आहे !!
😀😀😀🤣😂🤣😂🤣😂🤣
शिंक किंवा खोकला आला कि अस वाटतं
देवानं आपली फाईल हातात घेतली कि काय। 
🤪🤪🤪🤦‍♂️🤪🤪🤪🤔
 इथं घराबाहेर सुद्धा जाता येत नाही ,
आणि पेपरमध्ये आजचे राशिभविष्य आलंय , 
*प्रवासाचा योग आहे..*
🤨🤔
*अँबुलन्स येते कि काय..*
😄😂 🤪😄😄😱😜🏎️🚌🏎️😱🤪😜🤪😜😜😳😜😳😜😳😜😳
लग्नपत्रिकेमधे स्पष्ट पणे नमूद केले होते
कृपया दारू पिणाऱ्यांनी येवू नये😡
नवरदेवच गेला नाही
😂😂😂😜😬😜😜😬😬🥴😬😱😬😱😬😱😬😱😬😱
बंड्या : – तू दर शनिवारी बायको सोबत
भांडण करतो व सोमवारी तडजोड करतो,
याचा तुला काय फायदा होतो? ..
नानू :- ही एक बचत योजना आहे..
ज्यामुळे रविवारच्या फालतू खर्चापासून
सुटका होते…..
😝😳😝😳🥶😜
🥴😱😳😱🥶😱🤪😱😱🤪😱🤪🤪😱
                                  
जर तुम्हाला जगातला सगळ्यात मोठा
 *खोडील, लबाड, चावट आणि चाभरा,*
 *माणूस*
 बघायचा असेल तर ……
….
*फक्त तूम्ही एकदा आरशात बघा.*
😂😂🤪🤪🥴🥶🥴🥶😳🥴🥴😳🥴😳🥴😳
चुलीवरचं मटण, चुलीवरचा चहा,
चुलीवरचं अमुक, चुलीवरचं तमुक वगैरे वगैरे बरीच क्रेझ आहे हल्ली…..
असंच पुण्यात एक बोर्ड वाचला.. 
*”चुलीवरची स्कॉच मिळेल”*
.
.
.
.
.
.
हौसेने माणसे आत गेली तर हरामखोर *हातभट्टी* विकत होता…
🥶😱😁😱😁😱🤪😱🤪😨🥴😂😂😛😛😂😂  
अगोदर लोकं डोअर बेल वाजवून
पळून जायचे
आता मॅसेज पाठवतात अन
डिलिट करतात..
हरकते वही हैं बस सोच नयी है..
🤪🤪😨😝😆😜😱😝😃😝😃😆😜🤪😜😱😜😝😜😝😜😝

*आज एका मुलीने मला inbox मध्ये मेसेज केला*…
” *किती छान छान पोस्ट टाकतोस रे तू*!
.
.
.
.
*पोस्टमॅन आहेस का*??”
*साला लिमिट असते यार अपमान करण्याची*………… 🙁 🙁 🙁 🙁 🙁🤦‍♂️🤦‍♂️
😂😂😱😱🤪🤪😅😜😅😜😅😅🙄🥶🙄🥶🙄
दोन मित्र गप्पा मारत असतात.
पहिला : जर मी या चिंचेच्या झाडावर चढलो
तर
मला इंजिनीअरिंग कॉलेजच्या मुली दिसतील
कारे?
दुसरा हो आणि हात सुटला तर
मेडिकलच्या मुलीही दिसतील!
😝🤪😬😜😬😜😬🤪😬😄🤪🤪😄😄🤪😄🤪🤪😄
तुमच्या वाढदिवसाला मित्रांनी
स्टेटस ठेवले म्हणून जास्त
खुशनका होऊ
काही जणांनी ते फक्त तुमच्या
एकट्यासाठी ठेवलेलं असु
शकतं….
😝😝😆😜😜😜😱😳😝😜😝😆😆🤪😆🤪
लग्नात जरी घातली
शेरवानी…
तरी 
लग्नानंतर राहावं लागत
उंदरावणी…. 
🤪🤪😜🤪😜😀😜😀😜🤪😝😜
बायको : तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?
नवरा: वैतागून  आता काय झालं? काय केलं मी?
बायको : *काल तुम्ही जे सिलेंडर लावलं होत ना*…
*नवरा* : *हो*  *काय झालं मग*?
*बायको* : *काय माहित कसं लावलं आहे काल पासून २ वेळा दूध उतु गेलं आहे*
😱😱🥶🤪😜🥴😜🥴😝😝😳😝😳😝😳😝😳🤔
😂😂😂😂
साक्षी : आई friends सोबत फिरायला
गोव्याला जाऊ?
आई : नको,लग्नानंतर नवऱ्यासोबत जा
साक्षी:आई शॉर्ट ड्रेस घालू ?
आई : लग्न झाल्यावर काय करायचं ते
कर
आई :बाळा चहा बनवुन आणतेस का?
साक्षी: नको, तो पण लग्नानंतर नवऱ्यालाच
देते बनवुन..!
🤪😝😝😜😂🤪😳😳🤪🥶🤪🥶🤪😳😝😳😜😳
घरचे मन भरून अपमान
करतात आणि शिव्या देतात
मग सर्व झाल्यावर बोलतात…
तुझ्या भल्यासाठी आम्ही तुला
अस बोललो……
🤪🤪🥶😝😂😝😂😳😂😂😳😳🥶😳🥶😳🥶😳🥶😳🥶
होटल का वेटर- आइये साहब क्या खाएंगे आप??
संता- ही टेबल खूर्शी काढ हितून…. 
मी आता कोलंट्या उडी खाणार आहे…. 
😂😂😂😝😝😜🤣😝🤪🤪😝🤪😜🤣😜🤣😜🤣
आपल्या घरात
कितीही किराणा भरलेला
असूद्या
पण…..
यू ट्यूब वरची रेसिपी
करतांना
९०% साहित्य आपल्याकडे
नसणारंच……
🥶🤪🥴🥴😱😱😝😝🥶🤪😂😬😜😳😳😳😬😬
Funny Quotes Image In Marathi
Funny quotes image in marathi

एकजण मला म्हणाला
तू बदलला रे….
• मी काय मोबाईल मधला
सॉफ्टवेअर
आहे जे अपडेट व्हायला….)
😳🥴😳🥴😂😜😝😜😝😜😝😜😝😝🥴😜😝😜😝
एका गावात एक नवरा बायको राहत होते
|
आताही तिथेच राहतात सारखे सारखे
नवीन जोक कुठून आणू…..
🥶😳🥶😜😳🤪😬😬😱😳😱😱😳😱😳😱😳😱😳
माझा मित्र : तुझा Mood खराब
आहे का…??
मी: Mood, तोंड, जिंदगी, टाइम
सवयी, Charger, मोबाईल सगळंच
खराब आहे……
😂😂😜🥶😳😝😳😝😳🤪😳🤪😳🤪🤪😳😳
लेकरांना पैसे द्यायचे सोडून
कोरडा आशिर्वाद देऊन
जातात
अश्या नातेवाईकांच्या चहा
मध्ये साखर ऐवजी मीठ घातलं
पाहिजे……
😂😂🤪😜🤪😜🤪😜🤪😜🤪😜🤪😜🤪
ती:काय करतोयस??
मी: बसलो आहे
ती: जरा कमी पी
तो : अग ये बाई घरात सोफ्यावर
बसलोय……
🥶🥶😳😳😳😂😜😳😜😳😜😳😜😳😜😳
आम्ही पण सकाळी लवकर
उठतो फक्त…
शुद्धीवर यायला टाईम
लागतो…..
😳😳😝😜🤪🤪🥶🥶🤪🤪😂🤪😂🤪😂😂🤪🤪
भेदभाव करण्याची पण लिमिट असते राव.
क्रिम पावडरच्या जाहीराती साठी
 मुलींना घेता अन्, 
खाज खुजली च्या जाहिराती साठी
पोरांना घेता……
😝🤪😳🤪😳😜🥶🥴😂🥴😂🥴😂
कसयं ना शेठ या पावसामधी
चष्मावाल्या लोकांनी,
चष्मा घातला तरी नाय दिसत
अन् नाय घातला तरी नाय दिसत……
🥶🤪😳🤪🥴😜🥴🥴😜🥴😱🥴😱🥴😱🥴😜🥴
मुलीला बघण्याचा कार्यक्रम असतो.
पाहुणे : मुलीला विचारतात पुढे काय करणार आहेस.?
मुलगी: काही नाही, तुम्ही गेलात की मोबाईल
घेऊन बसणार…..
🤪🥴😂😳😂😳😝😂😳😂😳😂🥴😝🥴😝
तो:अगं तुझा आवडता छंद
कोणता.?
ती: तुझ्या सारख्यांना भाऊ
बनवणे…..
😱😂😱😳😂🥶🥴🥴🤪🥴🤪🥴🤪🥴🤪🥴
एक वेळ मरण आलं तरी
चालेल पण,
बायको ओरडत असताना
हसायला येऊ नये…..
😳😱😳🤪😂🤪🥴🤪😝🥶😝🥶😝🥶😝🥶
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा…
🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment