पुणेरी पाट्या स्टेटस मराठी/ Puneri Patya Status In Marathi/ Puneri Patya Message In Marathi/ Puneri Patya Quotes In Marathi

Puneri Patya Status In Marathi/ पुणेरी पाट्या स्टेटस मराठी

Puneri Patya Status In Marathi
Puneri Patya Status in marathi
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी खास पुणेकरांसाठी पुणेरी पाट्या घेऊन आले आहे.


पुणेकरांसाठी पुणेरी पाट्या खूप खास असतात.पुणेरी पाट्यामधे एक वेगळीच मजा असते. 
पुणेरी पाट्याया पोस्टमधे Puneri Patya Status In Marathi, Puneri Patya Message In Marathi,Puneri Patya Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.
🙏…धन्यवाद…🙏

Puneri Patya Status In Marathi/ पुणेरी पाट्या स्टेटस मराठी

Puneri Patya Status In Marathi
Puneri patya message in marathi
हे कार्यालय आहे. 
आत पाहण्या सारखे काही नाही. 
आत येऊ नये.


सोसायटीच्या सभासदांशिवाय अन्य 
अवजड वाहनांस प्रवेश वर्ज्य.


सेल्समनांस सुचना: सदर इमारतीत विक्री 
न झाल्यास सोसायटी 
जबाबदार नाही.


सेल्समननी आत येऊ नये. 
सेल्सगर्ल आत आल्यास मालक
 जबाबदार नाही.


साने येथेच राहतात. 
उगीच भलतीकडे चौकशी करू नये.


शांतता राखा. थुंकू नका. 
माणसासारखे वागा.


वेटरला टिप देऊ नये.
 आम्ही त्यांना 
पुरेसा पगार देतो.


वाचनालयात शांतता राखावी.
अन्यथा कधीही आत न घेण्यासाठी बाहेर काढण्यातयेईल.


लाईट गेल्यास कॆण्डल-लाईट डिनरचा 
वेगळा चार्ज पडेल


लग्न अशी एकमेव जखम आहे 
जी होण्याआधीच 
हळद लावली जाते .


रंग ओला आहे. विश्वास नसेल, 
तर हात लावून पहावे.


येथे वाचायला चष्मे मिळतील पण 
आपल्याला अक्षरओळख आहे ना ? 
मागाहून तक्रार चालणार नाही .


येथे थुंकल्यास तुमचा माणूस 
बरा होणार नाही ….


येथे चोरी करणारा नेहमी पकडला जातो.
 याची कृपया नोंद घ्यावी.


येथे एरंडेलाचा डोस देण्यात येईल.(पुढील क्रियामात्र घरी जाऊन करावी.)


भिकारी लोकांस सुचना: कुत्रे व 
भुतांपासून सावध रहा.


भिंती रंगवण्याची जबाबदारी कोणावरही दिली नसून ती जबाबदारी भिंतीवर थुंकून 
पार पाडू नये ही नम्र विनंती


बाहेरील पदार्थ आत आणू नयेत. 
आतील पदार्थ बाहेर नेऊन
 खाल्ले तर चालेल.


बंगला रिकामा आहे. 
आत चोरण्यासारखे काहिही नाही. 
विनाकारण कष्ट घेऊ नये.

Puneri Patya Message In Marathi/ पुणेरी पाट्या मेसेज मराठी

फोटो खराब आल्यास 
वडिलांना जाब विचारावा 
आम्हास नाही .


फुंके (सिगारेट्स्), थुंके (तंबाखू) आणि शिंके (तपकीर) यांना रंगमंदिरात मज्जाव.


प्रगती आहे की गती आहे तेच 
कळेनासे झालेय.


पोरी आल्या तर येऊ दे, 
अन् गेल्यातर जाऊ दे,
आपला तर एकच उसुल,
आली तर # Welcome, 
नाहीतर # गर्दी कम….


पुणेरी PJ चा कहर आहे रे बाबा…!!!!
हनी सिंग च्या मोठ्या भावाचं नाव काय..??
“ज्येष्ठ मध..”


पत्ता सांगायचे ५ रूपये पडतील. हे असे 
का लिहीले आहे हे सांगायचे 
१० रूपये पडतील.


दारावरील बेल फ़क्त एकदाच वाजवावी. 
विजेचे बिल आम्ही भरतो.


तीनदा दार वाजवूनही दार उघडले नाही,
 तर मालकाला आपणास भेटावयाचे 
नाही असे समजावे.


गाडीमध्ये तंबाखू खाऊन बसू नये व
 बसून तंबाखू खाऊ नये .


केवळ पैसे दिले म्हणजे काहीही करता येईल असे समजू नये; त्यासाठी शहरात अजूनहीजागा आहेत. आमच्या सौजन्याला मर्यादा आहेत,
याचे भान ठेवावे.


कृपया वस्तू ऊधार मागू नये. 
अपमान होईल.


कृपया चूळ भरताना घाणेरडे आवाज काढू नयेत.


कृपया 
ग्राहकांनी मराठीतच 
बोलावे


कुत्र्यांपासून सावध रहा.
नको तिथे चावल्यास आम्ही 
जबाबदार नाहीत.

कुणालाही उदारी मिळणार नाही


एका जेवणालयातील पाटी:
जेवण झाल्यानंतर उगाच इथे गप्पा मारू नये.


एका जिन्यातील पाटी:
वर चढताना ५वी पायरी तुटलेली आहे.


एका घरासमोरील पाटी:
देशपांडे कुठे राहतात ते आम्हाला माहित नाही. उगाच घंटी वाजवून विचारू नका.


एकदा या घरी 
याचा अर्थ घरी एकदाच या

Puneri Patya Quotes In Marathi/ पुणेरी पाट्या कोटस् मराठी

एक काळा माणुस मरतो आणि र्स्वगात जातो !
पुणेरी अप्सरा:” कोन आहे तु ??
माणुस-( to impress) मी HERO आहे TITANIC चा..
पुणेरी अप्सरा :” अरे काळ्या Titanic बुडली होती जळाली न्हवती


ए नाही अहो रिक्षावाले म्हणा


इथे हापूस आंबे, 
कोकम सरबत व परकर मिळतील.


इथे कम्प्युटर सीडीज, फ़्लॊपीज व 
स्वस्त दरात नारळ मिळतील.


इतरांनी वाहने लावू नयेत लावल्यास हवा 
सोडून दिली जाईल.


इतरांना आपल्यामुळे त्रास झाला तर 
आपल्यालाही इतरांमुळे 
त्रास होऊ शकतो .


आम्ही शाकाहारी आहोत, 
पण आमचा कुत्रा शाकाहारी नाही.


आम्ही खाद्यपदार्थांचे पैसे आकारतो. 
जागेचे भाडे नाही.


आम्ही ऊपवासाचे पदार्थ वेगळ्या 
तव्यावर करतो.


आम्ही आमच्या वस्तू विकत आणतो.
 कृपया उधार मागू नये.


आमच्याकडे सर्व भाषेतील झेरॉक्स 
काढून मिळतील.


आमच्या मुलाचे लग्न आता ठरले आहे , 
कृपया स्थळे आणू नयेत .


आपल्यामुळे इतरांना त्रास झाला तर 
इतरांमुळे आपल्याला 
त्रास होऊ शकतो.


आजचे ताजे पदार्थ: भजी व मिसळ.
 मुळव्याधीचे औषध मिळेल.


आज सगळ्या पुणेरी Ladies उपवास करणार, वडाला फेर्या मारणार आणी म्हणणार …………..
वड़ापाव ….!!! वड़ापाव …..!!


अरे मी गाढव आहे. 
गेटासमोर लावतोय गाडी.


अब कि बार
कुणाचेही असो सरकार
पण बेल वाजवू नका १ ते ४
इथे दुपारी झोपतो मतदार.


अनोळखी वस्तू दिसल्यास स्पर्ष करू
 नये(व्यक्तींसकट).


“येथुन वाकून पाहू नये.
 वाकून पहातांना पडल्यास व्यवस्थापन जबाबदार नसेल
 व अशा व्यक्तिस नियमांचा भंग केल्याबद्दल ताबडतोब अटक करण्यात येईल.”


“दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्री 
केंद्र”: डेअरी!


“आमचे येथे सायकलचे टायर पंक्चर काढून मिळेल. 
स्पोक्स बसवून मिळतील , 
मुळव्याधीवरचे औषध मिळेल “
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा. तुम्ही तुमच्या पुणेरी मित्रालाही पाठवा.तसेच इतर social media accounts वर share करा.

Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.

🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment