Rain Status In Marathi / पावसाळा स्टेटस मराठीमधे.
![]() |
Rain status in marathi |
Rain Status In Marathi / पावसाळा स्टेटस मराठीमधे.
![]() |
Rain status in marathi |
थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्यात डोंगर
आणि मातीचा गंध, कड़क चहा,
चिंब भिजायला तयार रहा, पहिल्या पावसाच्या
पहिल्या शुभेच्छा…!
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
SMS झाला असेल थोडा ओला,
कारण SMS सेंड केला अणि पाउस आला,
वाचायच्या आधी पुसून घे त्याला,
पण जरा जपून, कारण त्यात आहे
आपल्या मैत्रीचा ओलावा…
हैप्पी मानसून!
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
ये रे ये रे पावसा। तुला देतो पैसा।
पैसा झाला खोटा। पाऊस आला मोठा।
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
![]() |
Rain status in marathi |
रिमझिम पावसात तुला वाटत असेल
चिंब भिजावे, पाणी उडवत गाणी
गातांना कोणीतरी खास भेटावे हो ना?
ए हो बोल ना!! लाजायचं काय त्यात प्रत्येक
“बेडकाला” असेच वाटते.
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
थोडेसे अश्रू आणि खूप सारे हसू,
खूप सारी मस्ती आणि थोडासा रुसवा,
पण नको अंतर आणि नको कधी दुरावा,
पहिल्या पावसा सारखा असु दे
आपल्या मैत्रीचा ओलावा…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
अजूनही आठवतो मला,
आपला तो पावसातला क्षण,
एकाच छत्रीत जातांना,
वेड्यासारखे पाहत होते आपल्याकडे
कित्येक जन…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
पावसाच्या थेंबासारखी,
तु ही घसरशील, आणि माझ्या
सोबत भिजण्यासाठी, एकदातरी,
छत्री मुद्दाम घरी विसरशील…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
पाउस पडला अणि भिजलो मी,
वा! वा! पाउस पडला अणि भिजलो मी, वा! वा!
अरे पुढे काय झाले?
काय होणार होते?
उन् पडले अणि सुकलो मी!
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
पाऊस पडत असतांना,
तो मातीचा सुगंध, आणि गार गार वारा..
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या
बरसणाऱ्या धारा…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
बरसणाऱ्या पावसामध्ये कोणी शोधतंय
हरवलेले क्षण, कोणी पावसात
अश्रु लपवून हलके करतोय मन…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून, मला भिजतांना पाहिलं कि,
तू छत्रीत घेणार म्हणून…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
Rain Quotes In Marathi / पावसाळा कोटस मराठी.
![]() |
Rain quotes in marathi |
रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पाहीले तर चक्क,
चंद्र रडत होता…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
सुटलाय थंड वारा,
त्यात पावसाच्या धारा..
असं वाटतं, आज तुझ्या मिठीतच जाऊ दे,
माझा वेळ सारा…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्यामध्ये माझा श्वास आहे…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
![]() |
Rain quotes in marathi |
आज पावसाला देखील,
मस्त रंग चढलाय..
जणु तो ही कोणाच्या तरी,
प्रेमात पडलाय…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
प्रिय मैत्रिणींनो, पावसात जास्त भिजू नका..
कारण Science असं सांगतं की साखर
पाण्यात विरघळते,
आणि तुम्ही तर साखरेपेक्षा गोड आहात…
Happy Monsoon!
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
![]() |
Rain quotes in marathi |
पहिला पाऊस वेड लावून गेला..
जातांना मला तुझ्या आठवणीत ठेऊन गेला..
गेल्या पावसाळ्याची आठवण करून देत,
माझ्या पापण्यांना अलगद
ओले करून गेला…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
मला तुझी आठवण येतेय,
हे ह्या पावसाला कसं कळतं गं,
रोज तुझ्या आठवणी भिजवतात,
आज बहुतेक हा पाऊस भिजवणार…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
Feel My Love!
एवढंच सांगायचं आहे तुला,
Like First Raindrops, तसं..
तुझ्या प्रेमात भिजायचंय मला…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
आठवण करून देतो,
पाऊस तुझ्या त्या स्पर्शाची..
ओलीचिंब भिजलेली तू,
मिठीत माझ्या असल्याची…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
पावसाची संतत धार,
वाऱ्याची झुळूक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण येते यार..!
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
Rain Message In Marathi / पावसाळा मेसेज मराठीमधे.
![]() |
Rain message in marathi |
पावसाचे आगमन झाले आणि
आनंदाला उधाण आले.
आभाळातून पडणार्या प्रत्येक थेंबाला
कडकडून मिठी मारावी आणि का
रुसला होतास रे भावा!
असे विचारावेसे वाटते !
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
आज पाऊस पण बेफाम कोसळत होता…
आणि मी पण भिजत होतो मनसोक्तपणे तिच्या आठवणीत….
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
मेघ गर्जतो…गर्जतो काळजाचे होते पाणी…
अन डोळ्यांत अजुनही …..
तुझ्या ओठांतली गाणी अबोल…
पापण्यांनी आसवांचा घात केला….
थेंब बोलके झाले नयनांना….
स्वप्नांचा भार झाला मेघ होईल बोलका…
अन तुला कळेल सारं…
खोल मनांत दाबलेलं..
ओघळल्या थेंबासहीत…वेडे..
प्रेम माझे वाहीलेलं
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात ती …
तिला पाऊस आवडतो आणि मला पावसात ती …
तिला भिजायला आवडत मला भिजताना ति ..
तिला भिजायला आवडत मला भिजताना ति …
तिला बोलायला आवडतं आणि मला बोलताना ती ….
तिला बोलायला आवडतं मला बोलताना ती …
पण मला ती खुप आवडते मला ती खुप खुप आवडते पण तिला मी आवडत नाही ….
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
![]() |
Rain message in marathi |
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
भरून आलेल्या आभाळाला
हिरवाईचं दान देऊ,
या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
हळुवार दाटली मेघ नभी,
हळुवार पसरतो गारवा सर्वांग फुलवे
आगमनाने भरून वाहतो मनी
स्पर्श नवा हर्ष नवा.
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
बरसती वर्षाऋतू चिंब
ओला उधाणलेला,
मनी नवस्वप्नांचा अबीरतसा झुलतो झुला.
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
धो धो कोसळत होता आता
आता लगोलाग पडली उन्हे,
आपण जरा कौतुक करावे तर
पाऊस करते नखरे जुने.
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
पाऊस पडू लागला की मनाला..
मनापासून भिजावंसं वाटतं…
शब्दांनाही मनात मग..
कवितेसाठी रुजावसं वाटतं… 🙂
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
तो बरसतंच असतो अधुनमधून मग
माझेही डोळे पाणावतात ती संधी साधून.
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले….
मग क्षण भर मी पाहतच राहिलो…
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले….
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
अता दुरावा त्याग पावसा
सोड तुझा वैताग पावसा..
तुझ्यामुळे निवळेल तिचाही
माझ्यावरचा राग पावसा..
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
डोळ्यांतून पावसाच्या
धो धो कोसळतात सरी…
तुझ्या आठवनींचे ढग
ईथेच आहेत कुठेतरी…
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
तिला पाऊस आवडतो आणि मला
पावसातली ती …
तिला भिजायला आवडत मला भिजताना ति ..
तिला बोलायला आवडतं
आणि मला बोलताना ती ….
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
तु येणार असताना मध्येच
पावसाचे येणे कळत नाही पण तुझ्या प्रेमा इतका त्यात भिजण्याचा आनंद
मिळत नाही..
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
तुझा तळहात टेकव माझ्या हातावार ,
पाउस कोसळेल सुकलेल्या झाडावर ,
स्पर्शाने तुझ्या उजळेल काळी रात्र ,
चंद्र सुद्धा आभाळ फाडून चमकेल लाटालाटावर
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
![]() |
Rain status in marathi |
नक्कीच पावसाचं काहीतरी बिनसलंय..
असा बेफाम कोसळतोय…
त्याचही कुणीतरी हरवल्यासारखं..
आठवून मनसोक्त रडतोय..!!
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
![]() |
Rain status in marathi |
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ….
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
पहिला पाऊस पहिली आठवण
पहिलं घरटं पहिलं अंगण
पहिली माती पहिला गंध
पहिलं आभाळ पहिलं रान
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
पाउस दाटलेला माझ्या घरावरी हा ,
दारास भास आता हळुवार पावलांचा .
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
पाऊस तुझा माझा डोळ्यातुनी दाटला…
संपता मर्यादा त्याची गालावरुनी ओघळला …
पापण्याचे सखे हे मेघ असे का दाटले…
विरह सहन करुनी गडद ते गरजले …
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
पावसाच्या थेंबालाही माहित नव्हतं,
तो कुठे वाहतोय..
सहज विचारलं तर म्हणाला,
मीही तेच पाहतोय …
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
प्रेम आणि पाऊस दोन्हीही जवळ-जवळ
सारखेच असतात..
आणि अविस्मरणीय असतात..
फरक एवढाच की..
पाऊस सोबत राहून अंग भिजवतो..
आणि प्रेम दूर राहून डोळे..
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
आज नवी व्हावी सारी धरती
अन समुद्राला हि यावी प्रेमाची भरती
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी
डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावीत
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
प्रेमाच्या पावसात मी भिजले ओलेचिंब
प्रीतीचा मिळाला आज नवा रंग
रंग रांगात मी असे रंगुनी गेले
मी माझीच न राहता, न माझात उरले
सारे काही नष्ट व्हावे उरावी फक्त हि प्रीत
प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
भिजण्यासाठी गच्चीत जावं ,
समोरच्या गच्चीत ती असावी
दोन्ही गच्च्यांमध्ये तेव्हा आणखी कोणीच
माणस नसावी .
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
मुसळधार पाऊस……
खिडकित उभी राहून पहा…
बघ माझी आठवण येते का..
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
मेघ गर्जतो…गर्जतो
काळजाचे होते पाणी…
अन डोळ्यांत अजुनही …..
तुझ्या ओठांतली गाणी
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
मोठ्या मोठ्या ढगांनी वाटत ,
अगदी खाली यावं
ढगालाच तोंड लाऊन त्यातल पाणी
पिऊन घ्यावं .
🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️🌧️🌩️
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा. व पोस्ट आवडल्यास देखील नक्की सांगा.
🙏…धन्यवाद…🙏