Jawaharlal Nehru Thoughts In Marathi/ जवाहरलाल नेहरु प्रेरणादायी सुविचार
![]() |
Jawaharlal nehru thoughts in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी जवाहरलाल नेहरु यांचे प्रेरणादायी सुविचार घेऊन आले आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या कुटुंबात झाला.त्यांचे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू होते.त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे अलाहाबाद येथे नामवंत वकील होते.त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी होते.पंडित नेहरू यांना चाचा नेहरू या नावाने ओळखले जाते.पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते.तसेच ते स्वतंत्र चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते.
जवाहरलाल नेहरु यांच्या पोस्टमधे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्रेरणादायी सुविचार, Pandit Jawaharlal Nehru Thoughts In Marathi, Pandit Jawaharlal Nehru Quotes In Marathi, Pandit Jawaharlal Nehru Status In Marathi, Pandit Jawaharlal Nehru Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.
Jawaharlal Nehru Thoughts In Marathi/ जवाहरलाल नेहरु प्रेरणादायी सुविचार
![]() |
Jawaharlal nehru thoughts in marathi |
Quote:-
जे काम माणसाला उजेडात करण्याची
भीती वाटते ते काम माणसाने अंधारात
कधीच करू नये.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
Quote:-
ज्यांच्यापाशी खायला काहीही नाही अशा
लोकांशी संस्कृतीची भाषा करणे हा
त्यांचा अपमान आहे.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
![]() |
Jawaharlal nehru thoughts in marathi |
Quote:-
तुम्हाला सज्जन व्हायचे आहे ना?
मग प्रथम आपण वाईट आहोत यावर
विश्वास ठेवा.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
Quote:-
इतिहास अभ्यासात बसण्यापेक्षा इतिहास
घडविणे अधिक चांगले.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
![]() |
Jawaharlal nehru thoughts in marathi |
Quote:-
उच्चारावरून विद्वता,
आवाजावरून नम्रता व
वर्तनावरून शील समजते.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
Quote:-
जग झपाट्याने बदलत आहे,
पण जुना संदर्भ असला तर आपली मने
जुन्याच चाकोरीत रुतलेली असतात.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
![]() |
Jawaharlal nehru thoughts in marathi |
Quote:-
जीवनात प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या
ठरलेल्या वेळा असतात.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
Quote:-
तुम्ही जे शिक्षण द्याल ते दिखाऊ आणि
दोषपूर्ण असता कामा नये,
नाहीतर तुम्ही नौकानयनावर धडे देत असाल
आणि तुमची नौका हळूहळू पाण्यात बुडत असेल.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
Quote:-
भीती काल्पनिक भुतेही निर्माण करते,
आपण शांतपणे प्रत्यक्ष परिस्थितीचे जेव्हा
पृथक्करण करू लागतो,
तिचे शांत परिणाम स्वेच्छेने स्वीकारण्यास तयार होतो,
तेव्हा प्रत्याक्षाचा मग फारसा बाऊ वाटेनासा होतो.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
Quote:-
माणसाने कितीही काम केल तरी त्यामुळे तो
काही मरणार नाही.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
Quote:-
विज्ञान आपल्याला अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे देते,
जीवनाला समजून घेण्यास आपल्याला मदत करते
आणि त्याचा जर आपण फायदा घेवू शकलो तर अधिक
चांगले जीवन जगण्यास लायक हेतुपूर्वक जीवन जगण्यास आपल्याला समर्थ बनविते.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
Quote:-
वृक्षाचे मित्र व्हा,
त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करा.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
Quote:-
संकटसमयी मूर्ख लोक ज्योतिषाकडे धावतात,
तर शहाणे लोक आपल्या बुद्धी चातुर्याच्या
व शक्तीच्या जोरावर संकटाशी
सामना करतात.
– जवाहरलाल नेहरूं
_____________________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.
🙏…धन्यवाद…🙏