Narendra Modi Thoughts In Marathi/ नरेंद्र मोदियांचे प्रेरणादायी विचार
![]() |
Narendra modi thoughts in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी नरेंद्र मोदी यांचे प्रेरणादायी विचार घेऊन आले आहे.
1987 मध्ये नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होऊन मुख्य प्रवाहातील राजकीय प्रवाहात सामील झाले. एका वर्षात त्यांची पक्षाच्या गुजरात युनिटचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्षम करण्याच्या खडतर कार्याचे नेतृत्व केले, ज्यामुळे पक्षाला राजकीय लाभ मिळू लागला.
त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानात तीव्र रस आहे, ते वास्तववादी आणि आदर्शवादी आहे. ते आशावादाने परिपूर्ण आहे.
या पोस्टमधे नरेंद्र मोदीयांचे प्रेरणादायी विचार,Narendra Modi Quotes In Marathi, Narendra Modi Status In Marathi, Narendra Modi Thoughts In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.
Narendra Modi Thoughts In Marathi/ नरेंद्र मोदियांचे प्रेरणादायी विचार
![]() |
Narendra modi thoughts in marathi |
स्वछ भारताचं स्वप्न गांधीजींनी बघितलं होत,
चला आपण त्याला साकार करू.
– नरेंद्र मोदी
______________________________________
मी एक छोटा माणूस आहे आणि
छोट्या छोट्या लोकांसाठी मोठी कामे
करण्याची माझी इच्छा आहे.
– नरेंद्र मोदी
______________________________________
आमची जबाबदारी फक्त देश
चालवण्याची नाहीये तर देशातील सगळ्या
लोकांना सोबत घेऊन चालण्याची आहे.
– नरेंद्र मोदी
______________________________________
कोणत्याही लोकशाहीत राजवंश घातक
सिद्ध होत असतो.
– नरेंद्र मोदी
______________________________________
इच्छा + स्थिरता = संकल्प ,
संकल्प + कड़ी परिश्रम = सफलता.
– नरेंद्र मोदी
______________________________________
राजनीतीचा कोणताही अंत नाही.
– नरेंद्र मोदी
______________________________________
मी एक गरीब घरचा मुलगा पण माझं मत
मांडू शकतो आणि आपल्या हक्कासाठी लढू शकतो .
हि लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकत आहे.
– नरेंद्र मोदी
______________________________________
![]() |
Narendra modi quotes in marathi |
मी चहा विकलाय.परंतु
कधी आपला देश नाही विकला.
– नरेंद्र मोदी
______________________________________
आमचा मंत्र आहे:
सगळ्यांची साथ सगळ्यांचा विकास.
– नरेंद्र मोदी
______________________________________
![]() |
Narendra modi quotes in marathi |
मला देशासाठी मरण्याची संधी मिळाली नाही ,
परंतु मला देशासाठी जगण्याची
संधी मिळाली आहे.
– नरेंद्र मोदी
______________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.
🙏…धन्यवाद…🙏