दुःखी स्टेटस मराठीमधे / Sad Status In Marathi/ Sad Quotes In Marathi / Sad Message In Marathi.

Sad Status In Marathi / दुःखी स्टेटस मराठीमधे. 

Sad Status In Marathi
Sad status in marathi

Hii friends, How are you मी आज तुमच्यासाठी दुःखी स्टेटस घेऊन आले आहे.


दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात असत.म्हणून आपण दुःखी नाही राहायचं.दुःखात पण आनंदी राहायला शिकल पाहिजे.दुःख कायमच नसत.ते काही काळासाठी आलेलं असत.आपण आनंदी राहून जगल पाहिजे.प्रत्येक दुःखातून आपण काहीना काही शिकतो.माणसाची पारख होते.कोण कस आहे हे आपल्याला समजत.


दुःखी स्टेटसमधे दुःखी स्टेटस मराठी,Sad Status In Marathi,Sad Quotes In Marathi,Sad Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.


🙏…धन्यवाद…🙏

Sad Status In Marathi / दुःखी स्टेटस मराठी.

Sad Status In Marathi
Sad status in marathi

हॄदयावर मिळनारे घाव सहसा

 सहन करता येत नाही

कडू-गोड आठवणींना बऱ्याचदा

 दहन करता येत नाही

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

हृदयासारख सोप्प नाही काही 

या जगात तोडायला

मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या,

 आकाशी ऊडायला

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

हृदयाच्या रम्य मंदिरात, 

प्रेमाच्या सुंदर वेलीवर

भावनांच्या सदैव जलाने,

सिंचन करणारे पहिले

फुल म्हणजे  प्रेम होय..

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

हा नशिबाचा खेळ कोणता

कधी कुणाला ना कळला

कुणा मिळती सुलटे फासे

कधी डाव कुणाचा ना जुळला

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा

या मनातून त्या मनात पोहोचणारा

एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा

तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

हळू हळू तुझे सारे घाव

मिटत आहेत माझ्या हॄदयावरून

दिसत आहे पून्हा प्रेम मला

कागदावर कवितेच्या उदयावरून

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले

की गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली 

चुराडा झाल्याचे कळलेही नाही.

काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे 

 कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा 

आता ओळखू येत नाही.

सहवासाच्या खेळामधल्या

आठवणी आहेत मागे आसवांच्या ओंजळी शिवाय 

हाती काहीच न लागे.

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

हजार तर्यांमधे

एखादाच ध्रुव असावा

प्रत्येक फुलाचा गंध

निशिगंध असावा

जीवनाच्या प्रवासात संकटे असो

सोबतमैञीचा आधार असावा.. 

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,

कदचित ती आश्रूंबरोबर

वाहून जातील….. …

ती ह्रुदयात जपून ठेवावीत,

कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,

ही स्वप्ने पुर्ण करण्याची

प्रेरणा देईल….!

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

Sad Quotes In Marathi / दुःखी कोटस मराठी.

Sad Quotes In Marathi
Sad quotes in marathi

स्वत:चा शोध एकट्याला कधीच

लागत नाही, 

सावलीशिवाय ,

 स्व ची जाणिव कधीही होत

नाही,सावली नकोस शोधु ,

ती आपल्या जवळच असते,

नजर फक्त मागे वळव,

डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

स्पर्श बोलतो तेव्हा 

शब्द अबोल होतात 

अंतरीची भावना 

नकळत सांगून जातात….

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

सुख-दुखाचे धागे विणुन आयुष्य

 परिपूर्ण बनते पण कुठला धागा 

कुठे कसा आणि किती वापरतो

 त्यावर आयुष्यचे यश ठरते

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते

 अनुभवायला वेळ नाही.

सगळ्यांची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण चार

शब्द बोलायला वेळ नाही.

इतरांकडे सोडा,पण

स्वतःकडे बघायला वेळ नाही. 

जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत 

जगायलाच आज वेळ नाही.

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

सावलीला फ़क्त कारण लागत

प्रकाश कशावर तरी पडण्याच

सुगंधालाही तेवढच कारण लागत

वार्यावर स्वार होऊन ऊडण्याच 

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

साकारलेल्या त्या भावनांना

 का आज शब्दच नाहीत ?

का त्या डोळ्यांमध्ये माझी 

एक ओळखही नाही

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

सांर विश्व माझं घर माझा गोतावळा मोठा प्रेम-माया आपुलकी नाही आनंदाला तोटा,

माझी आई वसुंधरा सुर्यदेव माझा पिता चांद भाऊराया माझा बहीण सरीता,

माझी लेकरं भोवती पशू, पक्षी,वृक्ष वेली, चारा पाणी घालून ती जीवापाड मी जपली

नातं याशी काय सांगू ज्यांची मायाच आटली मेल्या मायेची माणसं नाती रक्ताची गाठली,

पण बनते विशाल जेव्ह संकुचित दृष्टी जीवा-भावाच्या नात्यांचा देते साक्षात्कार सृष्टी

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात

सगळेच अश्रु दाखवायचे नसतात

सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात

स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन

स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात

तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….

तु नक्किच आहेस….

पण………….

त्यापेक्षाही सुदंर

तुझं माझ्या आयुष्यात असणं

आहे……. ♥ 

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

संपूर्ण जग सुंदर आहे,फक्त तसं पहायला हवं.

प्रत्येक नातं जवळचं आहे,

फक्त ते उमजायला हवं.

प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,

फक्त तसं समजायला हवं.

त्येक वेळेत समाधान

आणि आनंद आहे,फक्त तसं जगायला हवं.

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

Sad Message In Marathi / दुःखी मेसेज मराठीमधे.

Sad Message In Marathi
Sad message in marathi

शोधतोय..

आयुष्याच्या या वाटेवर,

मी माझी वाट शोधतोय..

वाहणारे अश्रु येतात जिथुन,

मी तो पाट शोधतोय..

मला व्यापलं आहे जीवनाने,

अन् मी माझी जागा शोधतोय..

नात्यांच्या या रेशिम बंधातुन,

मी माझा धागा शोधतोय..

मनात जे भरुन आहेत कधीचे,

मी त्या श्वासांना शोधतोय..

जगण्याची जे उर्मी देतात,

मी त्या ध्यासांना शोधतोय..

खरं सांगायचं तर मी,

माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय.

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

शेवटपर्यंत साथ देता येणार नसेल 

तर कधी कोणालाही प्रेमात पाडू नका,

शेवटी लग्न कास्ट वाला/कास्ट वाली सोबतच 

घरच्यांच्या पसंतीने च करणार असाल तर 

कधी कोणाचा प्रेम प्रोपोजल ला 

होकार देऊच नका 

रिलेशनशीप चा शेवट ब्रेकअप नेच करायचं अस 

आधीपासूनच ठरवले असेल तर 

रिलेशनशीप ला स्टार्ट करून कोणाच्या 

भावनांशी खेळू नका…

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

शेक्सपियर म्हणतो…

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..

दोन्ही माझ्याच पक्षात येईल.

जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..

अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,

अश्रूंची गरज भासलीचं नसती..

सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,

भावनाची किंमतचं उरली नसती..

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

शब्दांच्या जाळ्यात तुझ्या मला 

आता फसायचं नाही

कीतीही प्रयत्न केलास तरी मी ठरवलं

 तुझ्या कोणत्याही बोलण्यावर हसायचं नाही

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

शब्द तर अंतरीचे असतात,

दोष माञ जिभेला मिळतो.

मन तर स्वतःचच असतं.

झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं.

ठेच तर पायाला लागते

वेदना माञ मनाला होतात.

आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.

असच नात जपत जगण,

हेच तर खरं जीवन असतं

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

वैचारीक क्षमता ही विचारा वर 

अवलंबुन असते…

विचार हे अनुभवा वर अवलंबून असते…

अनुभव हे आयुष्याच्या सुख दुःखाच्या

तडजोडी वर अवलंबून असते…

सुख दुःख आयुष्य कसे

जगता हयावर अवलंबून असते…

म्हणुन तर जगा आणि जगत रहा…

कोणत्याही गोष्टीला न

घाबरता त्याला सामोरे जा..

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही!

दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !

पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !

आठवण आली नाही असं कधी झालच नाही !

आठवायला विसराव लागत विसरता 

माञ आलच नाही..

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

विखुरलय मी माझं प्रेम, 

तुझ्या सर्वच त्या वाटावरती..

लहरू दे नौका तुझ्याही भावनांची, 

स्वैर उधाणलेल्या 

माझ्या हृदयाच्या लाटांवरती..

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

वाहत्या वार्याला सखे मुठीत

 धरायला जाऊ नको

प्रेमाच्या विषारी बीजाला हॄदयात

 पेरायला जाऊ नको

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल

माझ्या मनावरच त्यांना कस पुसता येईल

अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे 

ते सहज कस कोणाला वाचता येईल

😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢😔😢

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा..


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏…धन्यवाद…🙏




3 thoughts on “दुःखी स्टेटस मराठीमधे / Sad Status In Marathi/ Sad Quotes In Marathi / Sad Message In Marathi.”

Leave a Comment