तत्वज्ञान मराठी सुविचार/ Philosophy Quotes In Marathi

Philosophy Quotes In Marathi/ तत्वज्ञान मराठी सुविचार

Philosophy Quotes In Marathi
Philosophy quotes in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी तत्वज्ञान मराठी सुविचार घेऊन आले आहे.

या पोस्टमधे तत्वज्ञान मराठी सुविचार,Philosophy Quotes In Marathi, Philosophy Status In Marathi, Philosophy Suvichar In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.


Philosophy Quotes In Marathi/ तत्वज्ञान मराठी सुविचार

Philosophy Quotes In Marathi
Philosophy quotes in marathi

“मनात नेहमी जिंकण्याची अशा असावी. 

कारण नशीब बदलो न बदलो….

पण वेळ नक्कीच बदलते”

_____________________________________________


“चांगला स्वभाव हा गणितातल्या 

शुन्यासारखा असतो,

ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत

 नेहमीच जास्त असते” 

_____________________________________________


“कासवाच्या गतीने का होईना पण

 रोज थोडी थोडी प्रगती करा

खुप ससे येतील आडवे बस त्यांना 

हरवायची हिम्मत ठेवा”

_____________________________________________


“फक्त स्वतःचा विचार करणारे लोक

 फार थोड्या काळासाठी प्रगती करतात ….

पण जे सगळ्यांचा विचार करतात 

त्यांची प्रगती कायम होत राहते”

_____________________________________________


Philosophy Quotes In Marathi
Philosophy quotes in marathi


“निराशावादी प्रत्येक संधी 

मध्ये अडचण पाहतो,

तर आशावादी प्रत्येक अडचणी 

मध्ये संधी पाहतो”

_____________________________________________


“यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात,

आणि अपयशी लोक जगाच्या 

भीतीने आपले निर्णय बदलतात”

_____________________________________________


“जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे,

ज्या गोष्टीला “लोक” म्हणतात कि 

हे तुला कधीच जमणार नाही”

_____________________________________________


आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात,

त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल…

मन शांत ठेऊन पुढे जाल तर

 नेहमी यशस्वी व्हाल…..! 

_____________________________________________


“आवाज हा नेहमी चिल्लरचाच 

होतो नोटांचा नाही.

म्हणून तुमची किंमत वाढली कि 

शांत रहा”

_____________________________________________


“जी माणसं रागावतात ती

 नेहमी खरी असतात

कारण खोटारड्यांना मी नेहमीच

 हसतांना पाहिले आहे”

_____________________________________________


कोणत्याही व्यक्तीला आपली secrets सांगू नका.

कारण जर तुम्ही तुमची secrets…Secret ठेवू शकत नसाल

तर ज्या व्यक्तीला तुम्ही आपली secrets सांगताय ती secret ठेवेल कशावरून…. 

_____________________________________________

“मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं.

कोणत्या रस्त्याने गेलं कि शॉर्टकट पडतो,

इतकच मार्गदर्शन करता येतं.

मुक्कामाचं ठिकाण प्रवाशाने पसंद करायचं असतं”

_____________________________________________

“स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत. इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत,असं वाटायला लागतं.

ज्याने- त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत.”  

स्वताचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी 

साधन म्हणजे 

समोरच्यावर टीका करणे. 

_______________________________________


होकार नाकारायला आणि नकार 

स्वीकारायला सिहांच 

काळीज लागतं. 

_______________________________________


“अगदी सरळमार्गी असणे हेही एक

 प्रकारचे पापच आहे.

हे पाप कालांतराने मनुष्याच्या

 दुर्बलतेचे कारण बनते” 

_____________________________________________

असत्य बोलणे हे तलवारीने केलेल्या

 जखमे प्रमाणे असते.

जखम भरून येते, 

परंतु त्याची खुण कायम राहते. 

_____________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.

🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment