डॉ बाबासाहेब आंबेडकर सुविचार/ Ambedkar Jayanti Wishes In Marathi/ Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi.

Dr. Ambedkar Jayanti Wishes In Marathi/ डॉ बाबासाहेब आंबेडकर सुविचार

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi
Dr.Babasaheb Ambedkar Status In Marathi
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार घेऊन आले आहे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय  सण व उत्सव आहे.हा सण दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो.हा सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सारुपाचा सण आहे.महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.आंबेडकरवादी लोक या दिनाला समता दिन म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दीन म्हणून साजरा करते.
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या भीमराव आंबेडकर यांनी समाजातील उच्च नीच बंद केले.त्यांचे मोलाचे योगदान दिले.त्यांचे जीवन अतिशय संघषपूर्ण होते.त्यांना आधुनिक भारताचा निर्माता देखील म्हणले जाते.


आजच्या आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या पोस्टमधे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुविचार, Ambedkar Jayanti Wishes In Marathi,Dr.Babasaheb Ambedkar Quotes In Marathi,Dr.Babasaheb Ambedkar Status In Marathi,Bhim Jayanti Status In Marathi इत्यादी घेऊन आले आहे. तुम्हाला हे collection आवडल्यास नक्की Share करा.

Dr. Ambedkar Jayanti Wishes In Marathi/ डॉ बाबासाहेब आंबेडकर सुविचार

Ambedkar Jayanti Wishes In Marathi
Ambedkar Jayanti Wishes In Marathi

अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची

 शुद्धी होत नाही.

____________________________________________

काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त 

पाहण्यात वेळ घालवू नका.

____________________________________________

जे खरे आहे तेच बोलावे.

____________________________________________

जेथे एकता तेथेच सुरक्षितता.

____________________________________________

जो तो परिश्रम व कर्तुत्व यांच्या जोरावर 

महत्पदाला चढतो.

____________________________________________

जो प्रतीकुल  लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.

____________________________________________

जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही 

आणि जो मरायला भितो तो आधीच

 मेलेला असतो.

____________________________________________

दुसर्याच्या सुख-दु:खात भागीदार व्हावयास 

शिकणे हेच खरे शिक्षण आहे

____________________________________________

माणसाने खावे जगण्यासाठी,

 पण जगावे समाजासाठी.

____________________________________________

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. 

लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.

____________________________________________

Ambedkar Jayanti Wishes In Marathi
Ambedkar Jayanti Wishes In Marathi

माणूस धर्माकरिता नाही, 

धर्म माणसाकरिता आहे.

____________________________________________

मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ 

करणे अधीक श्रेयस्कर ठरते.

____________________________________________

शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे

 पवित्र  क्षेत्र आहे.

____________________________________________

शिका ! संघटीत व्हा !

 संघर्ष करा !

____________________________________________

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.

____________________________________________

शील, करुणा, विद्या,मैत्री, प्रज्ञा या 

पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले

 चरित्र बनविले पाहिजे.

____________________________________________

समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर 

आधारित जीवनमार्ग म्हणजे 

लोकशाही.

____________________________________________

समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा

विकास होतो.

____________________________________________

Ambedkar Jayanti Wishes In Marathi
Ambedkar jayanti wishes in marathi

सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान

 आतून असावे.

____________________________________________

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी प्रणाम 

____________________________________________

 

बाबा तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती

तुमचं शौर्य पाहून 

पोहचली जगभर कीर्ती

वेड लागल तुमच्या आगमनाच

पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची

येवढिच इच्छा या जयभीम वाल्यांची…

____________________________________________

चांदण्यांची छाया,

कापराची काया,

माऊलींची माया होता

माझा भीम राया

____________________________________________

देवू गगनात जय भीमाचा नारा,

करून टाकू भारत बुद्धमय सारा

येणाऱ्या भीम जयंतीला 

एकत्र येऊ समाज सारा,

दाखवून देऊ मनुवाद्याला भीमाचा दरारा…

____________________________________________

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

भिमाची आठवण कधी मिटणार नाही,

अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,

आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…

।।।।। जय भिम ।।।। 

____________________________________________

 

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,

तू जगाला शिकवली व्याख्या

माणसातल्या माणुसकीची..

तू देव नव्हतास,

तू देवदूतही नव्हतास,

तू मानवतेची पूजा करणारा

खरा महामानव होतास…

महासूर्याला अभिवादन! 

____________________________________________

 कोणालाही जमणार नाही,

अशी क्रांती करून दावली….

जातीयवाद्याला देऊन टक्कर,

चवदार ओंजळ भरून दावली..

निसर्ग नियमाप्रमाणे,

पाणी आग विझवते.

पण माझ्या भिमाने तर

पाण्यालाच आग लावली ..

जय भीम!

महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन 

____________________________________________

 विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,

महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,

संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,

परमपूज्य बोधीसत्व, महामानव,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम… 

____________________________________________

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,

शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,

अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,

माझे शत शत नमन त्याचे चरणी…

जय भीम! 

____________________________________________

क्रांतीवीर प्रज्ञासुर्यास कोटी कोटी प्रणाम! 

____________________________________________

 

Ambedkar jayanti wishes in marathi
Ambedkar jayanti wishes in marathi 

निळ्या रक्ताची धमक बघ,

स्वाभिमानाची आग आहे..

घाबरू नकोस कुणाच्या बापाला,

तु भीमाचा वाघ आहेस…

जय भीम! 

____________________________________________

 बहुजनांचे उद्धारकर्ते

भारताचे भाग्य विधाते

परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर

यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…

कोटी कोटी प्रणाम…! 

____________________________________________

 भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जयंती निमित्त या पावन स्मृतीस,

विनम्र अभिवादन! 

____________________________________________

 सागराचे पाणी कधी आटणार नाही,

भिमाची आठवण कधी मिटणार नाही,

अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,

आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा! 

____________________________________________

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,

शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,

अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,

माझे शत शत नमन त्याचे चरणी… 

____________________________________________

 

Ambedkar Jayanti Wishes In Marathi
Ambedkar jayanti wishes in marathi

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,

कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,

भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर

यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

____________________________________________

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,

फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..

जनावरासारखे होते जीवन,

तो माणूस बनवून गेला..

आम्ही होतो गुलाम,

आम्हाला बादशाह बनवून गेला…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा! 

____________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.

🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment