Dr.Abdul Kalam Thoughts In Marathi/डॉ. अब्दुल कलाम प्रेरणादायी सुविचार
![]() |
Dr.Abdul Kalam Quotes In Marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी डॉ अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी सुविचार घेऊन आले आहे.
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती,प्रसिध्द वैज्ञानिक, महान विचारवंत होते.तसेच प्रतिभावंत लेखक म्हणून ओळखले जातात.त्यांचे पूर्ण नाव डॉ.अवुल पाकिर जैनुलाबदिंन अब्दुल कलाम हे होते.त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला.
डॉ.अब्दुल कलाम या पोस्टमधे डॉ.अब्दुल कलाम प्रेरणादायी सुविचार, Dr.Abdul Kalam Thoughts In Marathi,Dr.Abdul Kalam Quotes In Marathi Dr.Abdul Kalam Status In Marathi,Dr.Abdul Kalam Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.
Dr.Abdul Kalam Thoughts In Marathi/डॉ. अब्दुल कलाम प्रेरणादायी सुविचार
![]() |
Dr.Abdul Kalam Quotes In Marathi |
कोणाला हरवण सहज
आहे पण
कोणाला जिंकवण कठीण
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
_____________________________________________
तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल
तर तुमच्या सवयी बदला,
सवयी बदलतात तर भविष्य
नक्कीच बदलेल
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
_____________________________________________
![]() |
Dr.Abdul Kalam Quotes In Marathi |
स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात
स्वप्न ती असतात जी तुम्हांला
झोपू देत नाहीत
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
_____________________________________________
![]() |
Dr.Abdul Kalam Quotes In Marathi |
ज्या धर्मातील देवता सदैव शस्त्रधारी,
त्या हिंदू धर्मात अहिंसेचे स्तोम
माजविण्यात यावे हे मोठे नवलच होय.
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
____________________________________________
य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.
अपयशाच्या कथा वाचा,
त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
_______________________________________
पाऊसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो.
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
_______________________________________
स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा
व ती कृतीने
सत्यात उतरवा.
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
_______________________________________
काळा रंग हा अशुभ समजला जातो.
पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे
आयुष्य उजळवत असतो.
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
_______________________________________
अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात
गुणकारी औषधे आहेत.
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
_______________________________________
एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते.
मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं
अवघड असते.
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
_______________________________________
यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल
तर मला अपयशामुळे कधीच
नैराश्य येणार नाही.
– डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
_______________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की Comments करुन सांगा.
🙏…धन्यवाद…🙏