जीवनावरील स्टेटस मराठीमधे/Life Status In Marathi/Life Quotes In Marathi/Life Message In Marathi.

 Life Status In Marathi / जीवनावरील स्टेटस मराठीमधे.

Life Status In Marathi
Life status in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी जीवनावरील पोस्ट घेऊन आले आहे.


जीवन हे प्रत्येकाचं वेगवेगळ असत.कधी हसवत तर कधी रडवत.तर कधी चांगले दिवस असतात.तर कधी वाईट दिवस दाखवत.कधीकधी आपल्याकडे काहीच नसत,पण कधीकधी खूप काही असत.आपण चांगल वागल तर सगळे आपल्याशी चांगले वागतात.पण जर आपण वाईट वागलो तर आपल्यासोबत पण सगळ वाईटच होत.यालाच तर जीवन म्हणतात.म्हणून सगळ्यांनी सगळ्यांशी चांगल वागा.
जीवनावरील पोस्टमधे जीवनावरील स्टेटस मराठीमधे,Life Status In Marathi,Life Status In Marathi,Life Quotes In Marathi,Life Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.
🙏…धन्यवाद…🙏

Life Status In Marathi / जीवनावरील स्टेटस मराठीमधे.

Life Status In Marathi
Life status in marathi
वाईट दिवस आल्यावर कधी खचून
जाऊ नका आणि चांगले दिवस
आल्यावर कधी घमंड करु नका,कारण
“दोन्ही दिवस जगण्यासाठीच आलेले
असतात” वेळ प्रत्येकाची येत असते 
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
एखाद्याला खुप जीव लावुन
पण तो आपल्याला वाईट
व्यक्ती समजतो हे कळल्यावर
खुप दुःख होत…
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
जळणारे पाहिजेच राव
त्यांच्याशिवाय जिंदगीत
मज्जा नाय
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
जर तुम्ही कोणाला
फसवण्यात यशस्वी झालात
तर हे नका समजू कि
ती व्यक्ती
मूर्ख होती
बस तुमच्यावर त्या व्यक्तीचा
खूप विश्वास होता
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
एखाद्याला ignore
करण्यापेक्षा
मला नाही बोलायचं
सांगुन
विषय संपवलेला बरा
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
माणसाने दयाळू असावं पण दुबळ
नसावं
कारण ईथे पावला-पावला वर धोका
देणारे लोक भेटतात
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
एक गोष्ट सतत सिद्ध होते कि आपल्या
व्यक्तींना कितीही जीव लावा…
शेवटी ती व्यक्ती आपण परके आहोत
हे दाखवून देतेचं….
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
जिथे डोळे बंद करून विश्वास
केला जातो ना तिथेच विश्वासघाताचा
धोखा जास्त असतो
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
सुविचार
फोनवर ब्लॉक करून
अनब्लॉक करणे खूप सोपे असते,
पण एकदा मनातून
डिलीट केलेल्या व्यक्तीला
परत मनात सेव्ह करणे
खरंच अशक्य असते!
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
मतलबी आहेत सगळे
स्वतःच्या TIMEPASS साठी
दुसऱ्याच्या FEELING सोबत खेळतात.
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
ज्या व्यक्तीवर
आपला जास्त
विश्वास असतो ना..
खरं तर तीच व्यक्ती,
आपला
विश्वासघात करते..
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

Life Quotes In Marathi / जीवनावरील कॉट्स मराठीमधे.

Life Quotes In Marathi
Life quotes in marathi

पोटात एक आणि ओठात
एक अशी करणारी माणसं
विश्वासघातकी असतात
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
तुम्ही कोणासाठी
कितीही करा,
शेवटी लोकं
विसरणारच…
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने जर 
आपला फोटोग्राफ छान येत असेल,तर 
“नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य 
किती सुंदर दिसेल “
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
हेतू, परिणाम आणि स्वरूप ही 
तिन्ही पाहून कर्माची योग्यता ठरवावी.
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
हॄद्याच्या वेदना कधीच संपत नाहीत 
खोलवर त्यांचे ठसे उमटलेले दिसतात
काही सुखद घटना अशा घडत असतात
क्षण दोन क्षणासाठी त्या वेदना पुसतात
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना
 भविष्यकाळ. माहीत असतो तो 
फक्त वर्तमानकाळ.
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
हिशोब मांडायचा सारा तर 
आकडे पडतील कमी… तरीही सुख
 मोजताना पापण्या भिजतातच ना…?
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
 हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. 
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, 
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू 
शकत नाही..
  आणि ती असते..
      “आपलं आयुष्य”..
          म्हणूनच.. 
    ….मनसोक्त जगा !!!
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
हसण्याशिवाय गेलेला दिवस 
व्यर्थ समजावा.
नेहमी हसत रहा,
आनंदी रहा.
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
हसण्याची ईच्छा नसली ..तरी हसावे लागते ..
कसे आहे विचारले तर ..मजेत म्हणावे लागते ..
जिवन एक रंगमंच आहे ..ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
हळूहळू वय निघून जातं…
जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.
कधी कुणाची आठवण खूप सतावते.
कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.
किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.
पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत…
                   जगा या क्षणांना हसून मित्रांनो.*                         पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत..
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
    विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते!
म्हणुन,  स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या!
आयुष्य खूप सुन्दर आहे…
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫

Life Message In Marathi / जीवनावरील मेसेज मराठीमधे.

Life message in marathi
Life message in marathi
स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,
तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
स्वतःची सावली तयार करण्यासाठी 
प्रत्येकाला उन्हात उभे
 रहवेच लागते…
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
स्वःतासाठी सगळेच जगतात, 
जमलचं तर दुसऱ्‍यासाठी
 जगुन पहा….
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
सुंदरता नेहमीचं चांगली असेल 
असे नाही पण चांगल्या गोष्टी 
नेहमीचं सुंदर असतात…
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही पण… जीवन सुंदर बनवणार्या मुलीच्या प्रेमात पडणारे १००% यशस्वी होतात….!!
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
सर्व कलांमध्ये
 “जीवन जगण्याची कला” 
हीच श्रेष्ठ कला आहे…
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे 
अधिक भयानक असतात 
म्हणुन मनातल्या गोष्टी 
जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा 
कारण त्याने मन हलके तर होईलच 
आणि लढण्याची ताकद पण येईल…!
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात. तालाची एक मात्रा चुकली तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फ़ार जपावं लागतं-स्वत:लाही आणि इतरांनाही !
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा
 दु:ख वाटून घेण्यात फ़ार
 मोठा आनंद असतो.
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
श्रीमंती पैसे कमावण्यात नाही
 तर पैसे कमावतांना आपल्यातला 
माणूस घडवण्यात आहे…
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
शब्दांविना जगणे म्हणजे
श्वासाशिवायच जगण झाल
चमकणार्या नक्षत्रांनाही
शब्दांनीच तर जीवन दिल
✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫✨💫
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा..

🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment