गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठीमधे / Ganesh Chaturthi Wishes In Marathi / Ganesh Chaturthi Status In Marathi / Ganesh Chaturthi Message In Marathi/ Ganesh Chaturthi Quotes In Marathi.

Ganesh Chaturthi Wishes In Marathi / गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठीमधे.

Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Ganesh chaturthi wishes in marathi
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी गणेश चतुर्थी शुभेच्छा घेऊन आले आहे.


गणेश चतुर्थी म्हणल्यावर सगळीकडे आनंदाचे व उत्सहाचे वातावरण असते.कारण सगळ्यांचे लाडके बाप्पा त्यांच्या घरी येणार असता.आणि बाप्पा तर सगळ्यांचे आवडते असतात.गणपती येणार म्हणल्यावर जागोजागी मंडप बांधलेले असतात. चांगली सजावट केलेली असते.
बाप्पासाठी मोदकांचा प्रसाद तयार असतो.तसेच बाप्पाला आवडणारे जस्वंदाचे फुल आणलेले असते.बाप्पासाठी झेंडूच्या फुलांची माळ आणलेली असते.सगळीकडे प्रसन्न वातावरण असते.ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते.काही ठिकाणी छोट्या छोट्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.अजून आरस बघायला देखील खूप मज्जा येते.वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आरस सादर करण्यात येतात.


गणेश चतुर्थी पोस्टमधे गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठीमधे,Ganesh Chaturthi Wishes In Marathi,Ganesh Chaturthi Quotes In Marathi,Ganesh Chaturthi Status In Marathi,Ganesh Chaturthi Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.

🙏…धन्यवाद🙏

 

Ganesh Chaturthi Wishes In Marathi / गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठीमधे.

Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Ganesh chaturthi wishes in marathi

तुमच्या आयुष्यातला आनंद,

 गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, 

अडचणी उंदरा इतक्या लहान असो, 

आयुष्य सोंडे इतके लांब असो, 

क्षण मोदका इतके असो…

 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

 तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

 सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती, आरोग्य लाभो 

हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना.”

 गणपति बप्पा मोरया, 

मंगलमुर्ति मोरया!!!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

// श्री गणेशाय नमः//

 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपति तुमच्या सगळचा मनोकामना पूर्ण करोत… 

तुम्हाला सुख समृद्धि.. 

भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो..

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi 

माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला

 व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा

 सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने…

 शुभ सकाळ !

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

हाती कडे पायी तोडे पैंजणाची, 

रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची, 

झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये

 भक्तां घरी चालली, 

सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली… 

आपणा सर्व प्रिय जणांना.. 

माता जेष्ठ गौरी आव्हानाच्या, हार्दिक शुभेच्छा…

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

ऊँ गं गणपतये नमो नमः

 शुभ सकाळ सर्व गणेश भक्तांना 

माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा… 

गणपती बाप्पा मोरया !

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

देवाचे आभार आहेत,

 कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिल, 

नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी,

 सकाळी सकाळीही सांगून गेली असती!!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

देव येतोय मांझा… 

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला 

डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल 

ती सोनेरी पहाट, 

गणराया तुझ्या आगमनाची…

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

Ganesh Chaturthi Status In Marathi / गणेश चतुर्थी स्टेटस मराठीमधे.

Ganesh Chaturthi Status In Marathi
Ganesh chaturthi status in marathi

हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या

कोरोना सारख्या भयानक रोगापासून

संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..

गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना

हार्दिक शुभेच्छा

        🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

        _________________________________________

  वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं

 कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

 गणपती बाप्पा मोरया सर्वाना माघी गणेश 

जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देवा सर्वाना 

सुखी समाधानी आनंदी ठेव…

 शुभ सकाळ !

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, 

व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! 

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, 

आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, 

आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… 

गणपती बाप्पा मोरया!!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके,

 शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 

जेष्ठा गौरी आगमनाच्या.. 

आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

आज गौरी आगमन गौरीच्या

 प्रवेशाने तुमच्या घरात, 

सुखं शांती आणि धनधान्याची.. 

भरभराट होऊ दे…

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

बाप्पा आला माझ्या दारी शोभा 

आली माझ्या घरी संकट घे 

देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन…

 गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया…

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास 

घरात आहे लंबोदराचा निवास दहा दिवस आहे 

आनंदाची रास अनंत चतुर्थीला 

मात्र मन होते उदास…

 सर्व गणेश भक्तांना

 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले दुःख

 आणि संकट दूर पळाले तुझ्या भेटीची 

आस लागते तुझ्या नामस्मरणात वर्ष 

सरून जाते अखेर गणेशचतुर्थीला भेट घडते…

 श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी 

झाली मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास

 बहरली आंनदाने सर्व धरती नटली तुझ्या 

आगमनाने मनाला तृप्ती मिळाली…

 सर्व गणेश भक्तांना 

गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

गणराया तुझ्या येण्याने सुख, 

समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व 

संकटाचे निवारण झाले तुझ्या 

आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद राहू दे… गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

Ganesh Chaturthi Quotes In Marathi / गणेश चतुर्थी कोटस मराठीमधे.

Ganesh Chaturthi Quotes In Marathi
Ganesh chaturthi quotes in marathi

श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे… सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

देव येतोय माझा…

 आस लागली तुझ्या दर्शनाची, 

तुला डोळे भरून पाहण्याची, 

कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, 

गणराया तुझ्या आगमनाची…

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार

 सजवला मखर नटून तयार झाले वाजत 

गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता

 उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

 सर्व गणेश भक्तांना 

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी.. 

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

 बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… 

गणपती बाप्पा मोरया!!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

तुमच्या आयुष्यातला आनंद, 

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, 

अडचणी उंदरा इतक्या लहान असो, 

आयुष्य सोंडे इतके लांब असो, 

क्षण मोदका इतके गोड असो, 

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi 

वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ!

 निर्विघ्नं कुरु में दैव, सर्व कार्येषु सर्वदा…

 हैप्पी गणेश चतुर्थी!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती..

 तुम्ही येणार म्हटल्यावर, 

नसानसात भरली स्फ़ुर्ती.. 

आतुरता फक्त आगमनाची, 

कारण चतुर्थी आमच्या गणेशाची… 

गणपती बाप्पा मोरया!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

नमस्कार, सालाबात प्रमाणे याही वर्षी 

आमच्या घरी आपल्या लाडक्या गणरायाचे 

आगमन होणार आहे.

तसेच त्या निमित्त सत्यनारायणाची पूजा 

आयोजित केली आहे.

तरी आपण सर्वानी सहकुटुंब सहपरिवार

 येऊन दर्शनाचा पूजेचे लाभ घ्यावा…

आपले नम्रर

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

॥ॐ गं गणपतये नमः॥

 गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!

 गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

प्रथम वंदन करूया, गणपति बाप्पा मोरया.. 

कुणी म्हणे तुज “ओंकारा” पुत्र असे तू गौरीहरा.. 

कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता” 

तू स्रुष्टिचा पालनकर्ता.. 

कुणी म्हणे तुज “एकदंता” सर्वांचा तू भगवंता..

 कुणी म्हणे तुज “गणपती” विद्येचा तू अधिपती.. 

कुणी म्हणे तुज “वक्रतुंड” शक्तिमान तुझे सोँड.. 

गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया…!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे 

भरून पाहण्याची कधी उजडेल सोनेरी पहाट 

!!बप्पा तुझ्या आगमनाची!!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. 

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, 

सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती, आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना. 

गणपति बप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया!!!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले 

तुझ्या आशिर्वादाने यश लाभले 

असाच आशीर्वाद राहू दे… 

गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार आणि माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्या श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी राहावी हिच

 श्री गणेशाचे चरणी प्रार्थना 

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

Good morning wishes in marathi
Good morning wishes in marathi 

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! 

गणपती बाप्पा मोरया, 

मंगलमूर्ती मोरया

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,

सज्ज व्हा फुले उधळायला

गणाधिशाची स्वारी आली

गणपती बाप्पा मोरया!

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________


बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया… 

मंगलमूर्ती मोरया…

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

आज संकष्टी चतुर्थी 

आजच्या या मंगलदिनी

सर्व गणेश भक्तांना मनातील 

सर्व इच्छित मनोकामना 

श्री गणराया पूर्ण करोत,

हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना …

सर्व गणेश भक्तानां 

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

सिंदुरचर्चित ढवळे अंग,

चंदन उटी खुलवी रंग,

बघता मानस होते दंग

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

अग्रपूजेचा मानकरी तू

नमितो चरण तुझिया..

सकल विद्यांचा अधिपती तू

मंगलमूर्ती मोरया 

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

जुडी वहिली,

पुष्प दुर्वाकुरांची 

मनी ध्याहीली 

मूर्ती मोरेश्वराची 

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

Ganesh chaturthi wishes in marathi
Ganesh chaturthi wishes in marathi 

वंदन करतो गणरायाला,

हात जोडतो वरदविनायकला

प्रार्थना करतो गजाननाला

सुखी ठेव नेहमी तुझ्या भक्तांना ..

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________

विघ्नेश्वराय वरदाय  सुर प्रियाय,

लंबोदराय सकलाय जगद्वितीताय

नागाननाय श्रुती यज्ञ विभूषीताय 

गौरी सुताय गणनाथ नमोस्तुते !!

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 

🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏🏵️🏵️🙏🙏

__________________________________________


Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा..तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏…धन्यवाद…🙏


Read more:👇

Ganesh chaturthi wishes in marathi 

Leave a Comment