आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटस/ Confidence Status In Marathi/ Confidence Quotes In Marathi

Confidence Quotes In Marathi/ आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार 

Confidence quotes in marathi
Confidence quotes in marathi 

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटस घेऊन आले आहे.


आत्मविश्वास हा स्वभावात असतो.आत्मविश्वास व्यक्तीच्या बोलण्यातून,त्याने केलेल्या कामातून जाणवत असतो.आपल्याला जेव्हा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो,त्यालाच आत्मविश्वास असे बोलतात.आपण ते काम पूर्ण करूच,किंवा वाईट परिस्थितीमधून काहीतरी मार्ग काढून कस बाहेर पडायचं हे ठरवण्यासाठी सुद्धा आत्मविश्वास हवा असतो. अशेच काही प्रेरणा देणारे सुविचार आणि स्टेटस मी घेऊन आले आहे.ते वाचून तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल.


या पोस्टमधे आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार आणि स्टेटस,Confidence Status In Marathi, Confidence Quotes In Marathi, Confidence Thoughts In Marathi, Confidence Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल.

Confidence Quotes In Marathi/ आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार 

Confidence quotes in marathi
Confidence quotes in marathi 

अपयशाच्या कठीण

 खडकाखालीच 

यशाच्या पाण्याचा झरा असतो.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

अपयशाने खचू नका; 

अधिक जिद्दी व्हा.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन,

 हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल

 त्याला कसल्याही काळोखातून 

अचूक मार्ग दिसतो.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

आवडतं तेच करू नका, 

जे करावं लागतं त्यात 

आवड निर्माण करा.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही 

कार्याचे फलित

 म्हणजे यश होय.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

कलेची पारंबी

 माणसाला बळ देते.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

काम साध्य होईपर्यंत अडचणींना 

तोंड द्यावेच.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

कामात आनंद निर्माण केला

 की त्याचं ओझं वाटत नाही.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

कार्यात यश मिळो न मिळो, 

प्रयत्न करण्यास कुचराई करु नका.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

काळ हे फार मोठे औषध आहे,

 मोठमोठ्या जखमाही काळाच्या 

मलमपट्याने बर्‍या होतात.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

काळ्याकुट्ट रात्रीनंतर 

सुर्य उगवतोच.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

कुणीही चोरू शकत नाही अशी

 संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

Confidence quotes in marathi
Confidence quotes in marathi 

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी

 व्हायचे असेल,

 तर अपयश पचविण्यास शिका.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

गुणांचं कौतुक उशीरा होतं;

 पण होतं !

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

गुलाबाला काटे असतात म्हणून

 पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला

 गुलाब असतो, 

याचे सुख माना.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

गोड आवाजात किमया असते,

ज्याच्या आवाजात गोडवा,

त्याला

समस्या सोडविण्याचा त्रासच नाही.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे

 खरे ध्येय आहे.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

चुकतो तो माणूस आणि चुका 

सुधारतो तो देवमाणूस !

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा

 आरसा असतो.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी 

स्वतःशी प्रामाणिक रहा.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते, 

तसे पश्चातापाने मन पवित्र होते.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

जीवनातील प्रत्येक क्षणी

 शिकणं म्हणजे शिक्षण.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

Confidence quotes in marathi
Confidence quotes in marathi 

जे झालं त्याचा विचार करू नका; 

जे होणार आहे त्याचा विचार करा.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

जो कर्तव्याला जागतो, 

तो कौतुकास पात्र होतो.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

ज्याने स्वत:चं मन जिंकलं

 त्याने जग जिंकलं.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय

 ते आजच ठरवा….आत्ताच !

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची

 गरज निर्माण करा.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे.

 नव्हे, त्रास कसा सहन करायचा

 हे शिकणे हीच विद्या !

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, 

आत ज्योत ही हवीच.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून 

समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व

 साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

दुसऱ्याला सावली देण्यासाठी 

झाडाला स्वत:

 उन्हात उभं राहावं लागतं.

✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

____________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुम्ही तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.तसेच तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे देखील सांगा.


🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment