आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी/ Birthday Wishes For Grandmother In Marathi/ Grandmother Quotes In Marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi/ आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday Wishes For Grandmother In Marathi
Birthday wishes for grandmother in marathi
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आपल्या लाडक्या आजीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आले आहे.


आजी ही आपले खूप लाड करत असते.म्हणूनच ती आपली लाडकी असते.आजी आजोबा आपल्याला बोलायला चालायला शिकवतात.आपला सांभाळ करतात.पण सगळ्यांनाच आजी आजोबा नसतात.त्यांना आजी आजोबांच प्रेम मिळत नाही.आजी आजोबांचे संस्कार मिळत नाहीत. आजी आपल्याला चांगल समजावून सांगते.तर आपल्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.
आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्टमधे आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी,Birthday Wishes For Grandmother In Marathi, Grandmother Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.

Birthday Wishes For Grandmother In Marathi/ आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday Wishes For Grandmother In Marathi
Birthday wishes for grandmother in marathi

 हास्य तुमच्या चेहऱ्यावरून कोठेही जाऊ नये

अश्रू तुमच्या डोळ्यात कधीही येऊ नये

पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा

प्रत्येक जन्मी तुमच्यासारखी आजी मिळावी हीच माझी सदिच्छा..!

आजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_____________________________________________

 वडील रागावले की आई वाचवते,

आई रागावली की आजी वाचवते,

खूप प्रेमळ आहे माझी आजी,

जी माझे जग सजवते…!

हॅपी बर्थडे आजी

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊

_____________________________________________

खूप विशेष आहे आजी माझी

प्रत्येक वेळी आम्हास हसवते

नशीबवान असतात ते नातू पणतू

ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखी आजी असते

Happy birthday my dear grandmother

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_____________________________________________

आजी तुम्ही दररोज मंदिरात जाऊन

आमच्यासाठी प्रार्थना करतात.

आज तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या

दीर्घायुष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे..!

हॅपी बर्थडे आजी

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊

_____________________________________________

 शिकवले आहे तुम्ही मला नखरे

न करता खायला प्रत्येक भाजी

हॅपी बर्थडे आजी..!

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_____________________________________________

चालतात वाकून,

हळू हळू आहे त्यांची चाल.

वय जरीही वाढले असले,

तरी माझ्या आजी आहेत कमाल..!

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊

_____________________________________________

 तुमच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण निराळे आहेत

पुढील अनेक जन्मामध्ये तुमचाच नातू बनायचे आहे.

Happy Birthday Aaji

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_____________________________________________

 आईवडिलांसोबत माझ्या

जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या

माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊

_____________________________________________

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही

त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय

आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.

happy birthday aaji

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_____________________________________________

 आजी तुम्ही मला दया धैर्य आणि

प्रेमाची शिकवण दिली आहे.

मी आज जे काही प्राप्त केले आहे

ते फक्त आणि फक्त तुमच्या

शिकवणीमुळे शक्य झाले आहे.

Happy Birthday My grandmother

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊

_____________________________________________

 लहान असताना अंघोळ घालून ,

फिरवला माझ्या डोक्यावर हात.

खूप प्रेमळ आहात आजी तुम्ही,

कधीही सोडू नका आमचा साथ !

हॅपी बर्थडे आजी

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_____________________________________________

 अनुभवांनी भरलेले जीवन,

काही पावले चालून थकून जाते

जवळ गेले तर न पाहता ओळखते,

ती आजी आहे माझी जी चेहरा पाहून व्यक्ती परखते..!

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊

_____________________________________________

 परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद,

आज 60 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहात.

माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक वर्षे

तुमचे असेच निरोगी व स्वस्थवर्धक आयुष्य राहो.

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_____________________________________________

 तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी

आणि सुखी आहे. तुम्ही नेहमी निरोगी रहा

हीच प्रार्थना हॅपी बर्थडे आजी

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊

_____________________________________________

 जीवनात येणाऱ्या प्रत्यके समस्येत

तुम्ही करतात मला Guide

तुम्हाला पाहून मला नेहमी वाटते pride

Happy Birthday My loving grand mother

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_____________________________________________

 त्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये

खरंच खूप ताकत असते

जे हात आपल्याला आयुष्यात

अनुभवाने चालायला शिकवतात.

प्रत्येक परिस्थितीत मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊

_____________________________________________

 प्रत्येक क्षण आनंदी राहतो,

कधीही येत नाहीत वादळे दुःखाची.

कारण सुरक्षाकवच रुपी भिंत,

उभी आहे आहे माझ्या आजीच्या नावाची.

आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂🥳🎂

_____________________________________________

 माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती

आणि माझा मान आहेत माझ्या आजी.

मला नेहमी हिम्मत देणाऱ्या

माझा अभिमान आहेत माझ्या आजी..!

🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊🍫🎊

_____________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या आजीलाही वाचून दाखवा.

🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment