Mother-Father Status In Marathi /
आई – बाबा स्टेटस मराठीमधे.
![]() |
Mother-Father status in marathi
|
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी आई वडीलयांच्या विषयी पोस्ट घेऊन आले आहे.
आई वडील यांच्याविषयी जितकं बोलावं आणि जितकं लिहावं तितकं कमीच आहे..
आई वडील हे आपल्या मुलांसाठी देवच असतात.आई सगळ्यांची काळजी घेते.सकाळपासून ते रात्री सगळे झोपेपर्यंत काम करत असते. कोणाला काय पाहिजे ते बघत असते. अधी सर्वांना जेवण करून खायला देते.मगच ती जेवते.घरात आई नसली तर करमत नाही.ती वोरडतेही आणि जीवही तितकाच लावते.आईला सगळ्यांची काळजी असते.
वडिलांनाही सगळ्यांची काळजी असते. स्वतः जुने कपडे घालून मुलांना नवीन कपडे घेऊन देतात. काही खायला अनल तर मुलांना देतात.मुलांचं पोट भरल्यवरच ते जेवण करतात.
प्रत्येकाला काय हवं नको ते बघतात.त्यांना प्रत्येकाला काय पाहिजे आहे हे त्यांना कळत.म्हणूनच तर ते वडील असतात.
आई वडील या पोस्टमधे आई – बाबा स्टेटस मराठीमधे, Mother-Father Status In Marathi,Mother Status In Marathi,Father Status In Marathi,Mother Quotes In Marathi,Father Quotes In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा.
🙏…धन्यवाद…🙏
Mother-Father Quotes In Marathi / आई- वडील कोट्स मराठीमधे.
![]() |
Mother-Father quotes in marathi |
नात्याची दोरी नाजुक
असते
डोळ्यातिल भाव हि
हृदयाची भाषा असते.
जेव्हा जेव्हा विचारतो
भक्ती व प्रेमाचा अर्थ,
तेंव्हा एक बोट आईकडे
तर दुसरे बोट बाबाकडे
असते…
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
आई तू उन्हा
मधली सावली….
आई तू पावसातली
छत्री …..
आई तू थांडीतली
शाल….
आता यावीत दुःखे
खुशाल!!
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
हजारो माणसे मिळतील
आयुष्यात पण आपल्या
हजारो चुकाना क्षमा
करणारे आई वडिल पुन्हा
मिळणार नाही.
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
आई वडील
जगातील अनमोल गोष्ट
काय असेल तर
आपले आई – वडील
त्यांच्या इतके प्रेम कोणीही
देत नाही.
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
स्वतःच काही नाही हो माझ
आपल रूदय आई जवळ
आणि जीव बापात आहे
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
जेव्हा कमवायला लागलो
तेव्हा समजले…
वडीलांच्या पैश्यावर
मजा करता यायची
स्वतःच्या पैशामधे
साध्या गरजा पण पूर्ण
होत नाही
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
संध्याकाळच्या जीवनाची
चिंता करते ती आई
आणि आयुष्यभराची चिंता
करतात ते वडील
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
सगळे म्हणतात पहिल प्रेम
विसरता येत नाही
मग बरेच जण आपल्या
आई वडिलांना का विसरतात..
😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒😒
यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू.
पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील.
ते दोन डोळे म्हणजे आपले
आई-वडील. .
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
नात्याचीं दोरी नाजुक असते डोळ्यातिल भाव हि ह्रदयाची भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
न थकता, न हरता, कधी न कंटाळता, न थांबता कसलाही मोबदला न घेता.
आपल्याला घडवण्यात महत्वाचा हक्क कोणाचा असेल, तर तो आपल्या आईवडिलांचा…
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Mother Status In Marathi / आई स्टेटस मराठीमधे.
![]() |
Mother status in marathi |
जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण म्हणते मला भुख नाही ती म्हणजे
” आई”
✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️✨❤️
Father Status In Marathi / बाबा स्टेटस मराठीमधे.
![]() |
Father status in marathi |
मी कधी बोलत नाही
आणि सांगतही नाही
पण बाबा तुम्ही या जगाचे
Best बाबा आहात
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
तुम्ही कितीही मोठे
झालात तरी,असा एकमेव
माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूसच म्हणून
पाहणार आणि तो म्हणजे
तुमचा बाबा
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
या जगात फक्त आपले
आई वडील असतात🥰
बाकी कोणी
कोणाचं नसत🥺
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
कधी खिसा रिकामा
असला तरी कोणत्या गोष्टीला
नाही म्हणले नाही माझ्या
वडीलांसारखा मनाने श्रीमंत
माणूस मी अजून पहिला नाही
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
बाबाला शब्दात मांडायला
माझा बाबा एवढा छोटा
नाही…आणि बाबाला शब्दात
मांडाव येवढा मोठा मी नाही
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
ना मागतात शिक्षनाच्या डिगऱ्या ते
ना पगार माझा मागतात ।।
ते काहीच मागत नाहीत माझ्याकडे
फक्त थोडा वेळ माझा मागतात ॥
बाबा
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा।।
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
बाप
कसाही असला तरी त्याचं
असणं गरजेचं आहे,
त्याच्याशिवाय जगणं
खूप कठीण असत…🥺
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
बाप रडतो
पण कधी दाखवत नाही, पण त्या दिवशी तो सगळयांन समोर रडतो ज्या
दिवशी आपली मुलगी माहेर सोडून सासरी निघते.
कारण त्याच्यासाठी त्याची मुलगी म्हणजे त्याच जग असतं एवढं प्रेम
करतो तो आपल्या मुलीवर ..❤️
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
बाबा
जास्त नाही बोलणं
होत तुमच्याशी,पण तुम्ही
सगळ्यात Best Dad आहात
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
Baba
हे शब्द आपल्याला पहिल्यांदा
बोलायला शिकवणारे तेच असतात
रात्री आई झोपली का आपल्याला
झोप येईपर्यंत जगणारे तेच असतात
रडायला लागलो का खांद्यावर बसून
पूर्ण जगाची ओळख करून देणारे
तेच असतात.
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
Baba
खूप busy असतात ,ते जास्त बोलत नाही,आपल्या भावना व्यक्त
करत नाही असं खूप वेळेला वाटतं ,
पण आज मला कळलं त्यांना पण खूप बोलायचं असतं ,आपल्या
भावना व्यक्त करायच्या असतात आणि ह्या दिवसात खऱ्या
अर्थाने त्यांना ते करता आलं..
Love you baba
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
आयुष्यात नेहमी आपल्या family साठी झटणारे
कुठल्याही संकटाला सामोर जाणारे,
नेहमी दुसऱ्यासाठी आनंदी होणारे आणि सगळे दुःख
एकटेच सहन करणारे
काहीही झाले तरी चेहऱ्यावर काहीही भाव
न ठेवणारे असे असतात वडील
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
आयुष्यात नेहमी आपल्या family साठी झटणारे,
कुठल्याही ही संकटाला डगमगता सामोर जाणारे,
नेहमी दुसर्यांसाठी आंनदि होणारे आणि सगळेच दुःख एकटेच सहन करणारे,
काहीही झालं तरी चेहऱ्यावर एकदम निशब्द भाव असणारे,
स्वतसाठी adjustment करणारे आणि आपल्या मुलांना सगळं आणून देणारे
आणि मुलांच्या लग्नासाठी टाचा झीजवणारे..
खरच यार बाबांची ची जागा आयुष्यात कुठलीच व्यक्ती घेऊ नाही शकत…
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
—–तो एक बाप असतो…..
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖
Final Note: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा..
🙏…धन्यवाद…🙏